रात्रीस खेळ चाले- २

Submitted by रश्मी. on 12 June, 2016 - 08:08

Pandu.jpgआधीचे २००० प्रतीसाद झाल्याने हा तिसरा धागा उघडण्यात आलाय. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वतःचो २ झील, १ चेडु (थंयपन छायासारखो आगाव..!), घोवाच्या कर्तुकीचो १ झील + १ चेडु आन त्या पांडुसारखो कामातुन गेलेलो प्वार संभाळुचो असां ता गळो तर काडुकच लागत्यान ना..? हयसर स्वतःचो १ झील संभाळुक होयो तां सगळ्या सोसायटीक आवाज जातलो इतकं वरडुक लागतंय मगे माईक कशाला बोल लावतां..? Wink

हयसर स्वतःचो १ झील संभाळुक होयो तां सगळ्या सोसायटीक आवाज जातलो इतकं वरडुक लागतंय मगे माईक कशाला बोल लावतां..? >>>>>>+१२३४५६७८९ Rofl हे एकदम खरे आहे.

मला कोणी खालील विभक्ती-प्रत्यय मालवणीत सांगेल का प्लिज :

१. माझा/माझी/माझे -
२. तुझा/तुझी/तुझे -
३. याचा/याची/याचे -
४. मला (स्त्रिलिंगी/पुल्लिंगी/नपुसकलिंगी) -
५. तुला (स्त्रिलिंगी/पुल्लिंगी/नपुसकलिंगी) -
६. याला/हिला -
७. त्याला/तिला -
८. होता/होती/होते -
९. असतो/असती/असते -
१०. नसता/नसती/नसते -
११. आलो/आली/आले -
१२. गेलो/गेली/गेले -
१३. हा येईल्/तो येईल्/ते येतील -
१४. ही येणार आहे/ही आली आहे/ ती येणार होती -
१५. हा येणार आहे/हा आला आहे/ हा येणार होता -
अजुन काही टिप्स असतील तर प्लिज सांगा..

माईच्या रडण्याचे हसू येते गळा काढून प्रत्येक गोषटीवर रडत असते मोठमोठ्याने . ती Overacting वाटते>>> हो.. काही झालं की,,, गे बाय माझे...

काल पण दत्ता आणि सरीताला घेउन आली देवासमोर. का तर माका ह्याला (देवाला) जाब विचरुचा हा Uhoh
अगो मंगे तुच इचार ना. त्या दोघांका कश्याक आनलस वडत.

ती तरी काय करेल बिचारी. तिच्या घरी मटन खायला आलेल्या २ बायकांनीच सरिताच्या पायगुणांवर संशय घेतला.. मग तिने कुणाला जाब विचारावा..? नवर्‍यानं मारलं अन पावसानं झोडलं तर न्याय तरी कुणाला मागावा तिने..? Proud

मागे सरिताचे वडील तिला भेटायला येतात, त्या भागात , त्यांचं बोलणं चालू असताना माई मध्येच येऊन दत्ताला सांगतात, त्यांच्या वांगडा बोल. मग तो बाहेर गेल्यावर तिच्या वडिलांना सांगतात, तिच्या वांगडा बोला. मग २ वाक्य झाल्यावर , सरिताला ,,, त्यांच्या वांगडा बोल. बाकी काहीच नाही. खूप हसू आलं तेव्हा. किमान चहा तरी आणायचा होता येताना...

ते सरिताचे वडील फारच गरीब माणूस त्यांना बघून शरद तळवलकरांची आठवण आली लेक चालली सासरला चित्रपटातील. बाकी अण्णा त्यांना पाय पडायला लावतात, त्यांची ऐपत काढतात अगदीच माजोरे.

स्वतःचो २ झील, १ चेडु (थंयपन छायासारखो आगाव..!), घोवाच्या कर्तुकीचो १ झील + १ चेडु आन त्या पांडुसारखो कामातुन गेलेलो प्वार संभाळुचो असां ता गळो तर काडुकच लागत्यान ना..? हयसर स्वतःचो १ झील संभाळुक होयो तां सगळ्या सोसायटीक आवाज जातलो इतकं वरडुक लागतंय मगे माईक कशाला बोल लावतां..? Wink >> डिज्जे गो मारशात हासवून हासवून माका. Rofl

ता गळो तर काडुकच लागत्यान ना..? हयसर स्वतःचो १ झील संभाळुक होयो तां सगळ्या सोसायटीक आवाज जातलो इतकं वरडुक लागतंय मगे माईक कशाला >>>>>> गळो काढणां म्हणजे कोकणीत रडणे हो डीजे.नुसतं ओरडणे म्हणजे गळा काढणे नाही.

गळो काढणां म्हणजे कोकणीत रडणे हो डीजे.नुसतं ओरडणे म्हणजे गळा काढणे नाही.>> देवक्या, माका सांभाळुन घे गो बाय माजे.. तु माका मालवनी शिकवशील का..?

तु माका मालवनी शिकवशील का..?>>>>> नको रे बाबा! हंय लिहून लिहून काय धुमशान घालतंसय ता पुरे आसा.आणखी क्लेश नको.बिचारो तो विक्षिप्त मुलगो ओगी रवलो.

बिचारो तो विक्षिप्त मुलगो ओगी रवलो.
Submitted by देवकी on 27 March, 2019 - 20:11>>>> Happy Happy Happy

माका मालवनी शिकवलंस ता म्या तुका च्याय देतंय. Proud
Submitted by DJ. on 27 March, 2019 - 20:21>>>>
त्या देवकीक काय 'गाव गाता गजाली' मधलो वामन समजलास की 'राखेचा २' मधलो चोंगटो, चाय देऊन कामा करवून घेउक!

त्या देवकीक काय 'गाव गाता गजाली' मधलो वामन समजलास की 'राखेचा २' मधलो चोंगटो, चाय देऊन कामा करवून घेउक!>> माका तसो म्हनुचा नव्हतां.. मालवनि बोलुचा असां तर कुनितरी गुरु करुक होया.. म्हनुन इचारलो..!

विवेक देसाई होतो माझो मास्तर हयसर गजालीर, पण आता गजालीकरांचो व्हॉटसप ग्रुप असा, ते सगळे थयसरच फकांडे मारतत. मग हयसर येवक तेंका येळ मिळणा नाय. व्हॉटसप कसा हातातल्या हातात टायप करूक गावता. माबोर यायचा म्हणजे डेस्कटॉप नायतर लॅपटॉप व्हया.

माबोर यायचा म्हणजे डेस्कटॉप नायतर लॅपटॉप व्हया.>> असा काय नाय गो दक्षिणा... मोबाइल चा app डाउनलोड करून घेवा, त्यावरसून मराठी टाइप करूक गावात आणि हयसर लिवा.. जसा मी लिवतय

खर सांगायचे तर zee च्या सर्व serial ज्या टॉप ला होत्या .फालतू आणी बिनडोक लेखकांनी त्या सर्व serial चा कचरा करून ठेवला आहे सर्वाना च्या G वर लाथ मारून हकले पहीज्र

Pages