Submitted by रश्मी. on 12 June, 2016 - 08:08
आधीचे २००० प्रतीसाद झाल्याने हा तिसरा धागा उघडण्यात आलाय. आता हयसर येवां अन धुमशान घाला.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नवीन धागा बन्द झाला आहे का?
नवीन धागा बन्द झाला आहे का? दिसत नाही कुठेच .
काशी मरतयं आज बहुदा
काशी मरतयं आज बहुदा
नवीन धागा बन्द झाला आहे का?
नवीन धागा बन्द झाला आहे का? दिसत नाही कुठेच .
Submitted by Mandar Katre on 4 May, 2019 - 01:45 >>
आहे ना... https://www.maayboli.com/node/69399?page=6
मी अजून राखेचा वन्न कॅच अप
मी अजून राखेचा वन्न कॅच अप करते आहे. आज एपिसोड ८४ चालू आहे. एपिसोड ८३ मध्ये सुसल्याला वीष घालून मारले. मग तिला पुरून जाळून आले. सर्वांचाच एकदम राग आला मला. हा गुन्हा आहे. ती कशी का असेना. ती व छाया ह्यांचे प्रश्न खरेच गंभीर आहे. छायाचे लग्न का लावत नाहीत तर लोक काय म्हणतील. व सुसल्याच्या लग्ना मागे लागलेत मग मध्येच तिला खपवाय्ला जातात. गुन्हेगार नाइक कुटुंब. खरे तर वंशावळ बघून पार
पहिला माणूस ज्याने जाळून घेतले तिथ परेन्त भाग दाखवता येतील सीझन नुसार.
भेट्त भेटत देविका गरोदर राहील काय? अशी भीती वाटू लागली आहे. काय ते लवकर सोक्ष मोक्ष लावायला हवा.
ठोकळी काम बेस्ट.
सुसल्या छानच दिसते साडीत केसांच्या बटा आईसारख्याच!
हेच लावून ठेवल्याने बाकी सर्व बघणॅच बंद झाले आहे. ही संपली की राखेचा २ अण्णा शेवंता वन नाइट स्टँड पासून पुढे बघायला घेइन.
Pages