शॉर्ट फिल्स

Submitted by दीप्स on 7 June, 2016 - 06:54

परवाच्या विकेंडला काही मस्त शॉर्ट्फिल्म्स पाहील्या - जरा उशीरानेच पाहील्या पण देर आये दुरुस्त आये::फिदी:

-That Day After Everyday
- Ahalya
- Teaspoon
- Afterglow
- वापसी
- पिस्तुल्या
- केवडा.
- होम डीलीवरी
- Give Me Love , पायताण , थेंबे थेंबे , My Village , यादें , गुथ्थी , वसु , With Out You , That Day After Everyday , पिस्तुल्या , ढाण्या , The Deadline , Hair Cut , Tablespoon , A Minor Cut , Home Delivery , The Crush , Love Unexpected , The Vergins , Noticed , True Love Waits , Way Out of My League , Umbrella , That Sunday , Rewind

अजुन काही न चुकवाव्या अश्या काही फिल्म्स असतील तर त्या इथे शेअर करा प्लीज.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद परदेसाई... आज व्हॉट्सअ‍ॅप वर पण आली हि लिंक.. ५ व्या मिनिटाला अस्मादिक जांभळ्या नऊवारीत दिसत आहेत. Proud

तुनळि वर Shock Katha आहेत . एक दोन पाहिल्या मस्त वाटल्या.
>>>>>
मी सुद्धा पहिल्या ३ पाहिल्या.. मलाही आवडल्या.. मजेशीर आहेत, आणि मराठी असल्याने थोडं बघायला आणखी बरे वाटते Happy
आता एक कॉफी ब्रेक घेऊन मग पुढच्या बघतो..

@परदेसाई - मस्त आहे विडियो.
खूप मेहनत घेतलेली जाणवते. वेगवेगळ्या सणांचे चित्रीकरण भारी.
एक स्टुपीड प्रश्न -
सुरुवातीला दाखवलेले एकत्र कुटुंब फक्त विडियोत की काही कुटुंबाच्या 3 पिढ्या तिथे खरंच एकत्र राहतात?

परदेसाई, व्हिडीओ मस्त आहे. गाण्यात मुंबईकर, डोंबिवलीकर, नागपूरकर, धुळे, जळगाव, नाशिक, कोल्हापूरकरांचा उल्लेख आहे...फक्त पुण्याचा नाही Proud अशी पार्शालिटी नाय करायची असा गीतकाराला निरोप पोचवा Wink

एकत्र कुटुंब फक्त विडियोत की काही कुटुंबाच्या 3 पिढ्या तिथे खरंच एकत्र राहतात? << असे होण्याची शक्यता असते पण बहुतेक वेळा होत नाही. (आजी, आजोबा येऊन जाऊन असतात काही घरांमधे)

फक्त पुण्याचा नाही << अहो पुणेकर सगळं व्यापून आहेत, उरलेली काही जागा मुंबईकर, डोंबिवलीकर, नागपूरकर, धुळे, जळगाव, नाशिक, कोल्हापूरकरांना दिलीय.. Happy
हे नवी जर्सी मधले मराठी का? <<< हो हे सगळे बाराकर म्हणजेच नवी जर्सीकर आहेत.

हो... कालच पाहिला.... आई, मी आणि प्रायव्हसी.... Lol
रच्याकने, ती रेणुका दफ्तरदार इतकी म्हातारी झालीये का खरंच का तिचे सगळे केस पांढरे केलेत आई वाटावी म्हणून.

https://youtu.be/gmjdndMo0Zg

प्लीज ही पण पहा आणि कशी वाटली ते सांगा.
आवडली नसेल किंवा सुचना असतील तरी मत जाणून घ्यायला उत्सुक आहे. Happy

Pages