Submitted by दीप्स on 7 June, 2016 - 06:54
परवाच्या विकेंडला काही मस्त शॉर्ट्फिल्म्स पाहील्या - जरा उशीरानेच पाहील्या पण देर आये दुरुस्त आये::फिदी:
-That Day After Everyday
- Ahalya
- Teaspoon
- Afterglow
- वापसी
- पिस्तुल्या
- केवडा.
- होम डीलीवरी
- Give Me Love , पायताण , थेंबे थेंबे , My Village , यादें , गुथ्थी , वसु , With Out You , That Day After Everyday , पिस्तुल्या , ढाण्या , The Deadline , Hair Cut , Tablespoon , A Minor Cut , Home Delivery , The Crush , Love Unexpected , The Vergins , Noticed , True Love Waits , Way Out of My League , Umbrella , That Sunday , Rewind
अजुन काही न चुकवाव्या अश्या काही फिल्म्स असतील तर त्या इथे शेअर करा प्लीज.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चैत्र
चैत्र
Jamale tar you tube link pan
Jamale tar you tube link pan share Kara.
Sorry for English typing.
पिस्तुल्या ची लिंक द्या
पिस्तुल्या ची लिंक द्या प्लीज..
पिस्तुल्या ची लिंक द्या
पिस्तुल्या ची लिंक द्या प्लीज..+१
जरा चांगली द्या. तुनळीवर नाय सापडत चांगली प्रिंट. कुठे विकत मिळते का? असेल तर सांगा.
चैत्र पहायचा आहे. ऐकलय खूप
चैत्र पहायचा आहे. ऐकलय खूप त्या बद्दल.
पिस्तुल्या ची चांगली प्रिंट नाहीये बहुतेक. मी पण यु ट्युबवर आहे तीच पाहीली.
या वरच्या सर्व शॉर्टफिल्म्स
या वरच्या सर्व शॉर्टफिल्म्स यु ट्युब वर आहेत. लिंका वेळ मिळाला की टाकेन.
चैत्र.. मस्त आहे. बरेचदा
चैत्र.. मस्त आहे. बरेचदा पाहिली आहे.
उमेश कुलकर्णीच्या गिरणी, भेट
उमेश कुलकर्णीच्या गिरणी, भेट आणि थ्री ऑफ अस या तिन्ही शॉर्ट्स उत्तम आहेत.
अरे वा! इंटरेस्टिंग धागा. द
अरे वा! इंटरेस्टिंग धागा.
द लास्ट मार्बल - आत्ता नुकतंच माबोवरच या फिल्मबद्दल वाचलं होतं.
उमेश कुलकर्णींची एक सहकारी सध्या दर महिन्याच्या 'अनुभव'मधे एका शॉर्ट्फिल्मची शिफारस करते. बर्याच वेगवेगळ्या धाटणीच्या आहेत त्या फिल्म्स.
गिरणी, भेट आणि थ्री ऑफ अस >>> यूट्यूबवर आहेत का या?
विकेंडला पाहीन तिन्ही.
विकेंडला पाहीन तिन्ही.
या वरच्या सर्व शॉर्टफिल्म्स
या वरच्या सर्व शॉर्टफिल्म्स यु ट्युब वर आहेत. लिंका वेळ मिळाला की टाकेन.>>>>>>
कोणत्या नावानं सर्च केल्या हो तुम्ही? आम्ही एवढे सर्च मारूनही पिस्तुल्या कुठे भेटला नाही
पिस्तुल्या आहे... पण त्याची
पिस्तुल्या आहे... पण त्याची क्वालिटी चांगली नाहीये.
https://www.youtube.com/watch?v=68tqkdAwoaY
पिस्तुल्या आहे... पण त्याची
पिस्तुल्या आहे... पण त्याची क्वालिटी चांगली नाहीये. अरेरे>>>>>>
खरंच खूप खराब प्रिंट आहे
पण हे ही नसे थोडके!!
अनेक अनेक धन्यवाद !!!
Tablespoon खुप काही बोलून
Tablespoon
खुप काही बोलून जाणारी शॉर्ट फिल्म आहे. निव्वळ एका चमचा याचा आवाजाचा त्रास वरून संपुर्ण फिल्म बेतली आहे. त्या अभिनेत्रीने सुरेख अभिनय केला आहे.
हं श्री स्वरा नाव आहे तिचं.
हं श्री स्वरा नाव आहे तिचं. खूप सुंदर अभिनय आहे तिचा. लले तू पहाच Tablespoon
वापसी https://www.youtube.com
वापसी
https://www.youtube.com/watch?v=-cl2n-ko36c
आफ्टर ग्लो
https://www.youtube.com/watch?v=-cl2n-ko36c
टी स्पून
https://www.youtube.com/watch?v=ZmVPCnxN-1A
हे माझ्याकडून हुकलं होतं नाव::हाहा:
केवडा
https://www.youtube.com/watch?v=ZhhGkqjCNsM
फारच छान धागा. तुम्ही
फारच छान धागा.
तुम्ही पाहिलेल्या आणि आवडलेल्या शॉर्टफिल्म्स इथे सुचवताना प्लिज, नाव, थोडक्यात कशाबद्दल आहे ते, यू ट्यूब ची अथवा ज्या साईटवर पाहिली त्याची लिंक. इ. माहिती शेअर करता येइल का?
म्हणजे लोकांना चॉईस पण राहिल.
' पायतान ' ही छान आहे
' पायतान ' ही छान आहे .......शॉर्टफिल्म्
मनोज वाजपेयीचा "तांडव" अवश्य
मनोज वाजपेयीचा "तांडव" अवश्य बघा.
पोलिसांवर कामाचे किती प्रेशर असते याची एक चुणूक येईल
बायपास - नवाजुद्दिन सिद्दिकी
बायपास - नवाजुद्दिन सिद्दिकी आणि इरफान खान
चित्रपट बघण्यासाठी बस ही दोन नावंच काफी आहे
"the bread and alley" "happy
"the bread and alley"
"happy anniversary" भारी आहे.
ऑस्कर विनिंग "ग्लास"
उत्तम शोर्ट फिल्म्स आहेत अवश्य बघा.
अजून टाकतो जश्या आठवतील तश्या.
'बोल्ड इज ब्युटिफुल' ही सिरीज
'बोल्ड इज ब्युटिफुल' ही सिरीज पण छान आहे. जास्त करुन, राधिका आपटेची शॉर्ट फिल्म.
अहल्या छान आहे.
अहल्या छान आहे.
मस्त धागा..... इथे वाचून
मस्त धागा.....
इथे वाचून आफ्टरग्लो आणि टेबलस्पून पाहिली. दोन्ही आवडल्या.
आफ्टरग्लो तर फारच छान आहे.
क्रिती.. राधिका आपटे आणि मनोज
क्रिती.. राधिका आपटे आणि मनोज वाजपेयीची.. भारी आहे एक्दम.. मस्त
ती शॉर्टफिल्म "नेपाळी
ती शॉर्टफिल्म "नेपाळी शॉर्टफिल्म" वरून घेतली आहे असेल सोशलमिडीयामधे आहे. परंतू मुळच्या फिल्म पेक्षा ही फिल्म जबरदस्त इफेक्ट्स वाली वाटली.
ही भन्नाट
ही भन्नाट आहे
https://www.youtube.com/watch?v=pUkXIgBHk8Q
लंपन मी पण पाहीली क्रीती ..
लंपन मी पण पाहीली क्रीती .. मस्त आहे. दचकायला होतं मधे मधे::फिदी:
ह्या सगळ्या झमेल्यात मी मिथिला पालकरचा जबरा फॅन झालोय
भारीये पोरगी. असेच सर्च सर्च खेळताना Girl in the city चे काही भाग पाहीले. मस्त.
हो.. मी पण आताशा तिची फॅन
हो.. मी पण आताशा तिची फॅन झालेय. Girl in the city मीही पहाते...पण खूप छोटे आहेत भाग.
मिथिला पालकर माझा लेटेस्ट
मिथिला पालकर माझा लेटेस्ट क्रश आहे.
तिचा तो confusing things girlfriends say पहिल्यांदा पाहिला, नंतर मग न्यूज दर्शन पाहायचो अधून मधून. काही काही जोक चांगले टाकते, पण बाकी बरेच स्टिरिओटाईप असतात.
Pages