शॉर्ट फिल्स

Submitted by दीप्स on 7 June, 2016 - 06:54

परवाच्या विकेंडला काही मस्त शॉर्ट्फिल्म्स पाहील्या - जरा उशीरानेच पाहील्या पण देर आये दुरुस्त आये::फिदी:

-That Day After Everyday
- Ahalya
- Teaspoon
- Afterglow
- वापसी
- पिस्तुल्या
- केवडा.
- होम डीलीवरी
- Give Me Love , पायताण , थेंबे थेंबे , My Village , यादें , गुथ्थी , वसु , With Out You , That Day After Everyday , पिस्तुल्या , ढाण्या , The Deadline , Hair Cut , Tablespoon , A Minor Cut , Home Delivery , The Crush , Love Unexpected , The Vergins , Noticed , True Love Waits , Way Out of My League , Umbrella , That Sunday , Rewind

अजुन काही न चुकवाव्या अश्या काही फिल्म्स असतील तर त्या इथे शेअर करा प्लीज.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला लिटिल थिंग्स पण खुप आवडतेय..
कसली क्युट आहे Happy

गर्ल इन सिटी , बर्‍यापैकी प्रेडिक्टेबल शेवट पण ठिकेय, आवडली...

आता पुढे काय? Proud

लले तू पण ?? गर्ल इन द सीटी पाहतेस ??
कार्तिक ओळखायला आला नाही . उडान मधलाच मुलगा आहे का नक्की?
मी मिथिला साठी मुरांबा पाहीला. त्यातला सिन . काकु खालीच बसल्यात वाला भारी Biggrin

त्या एका वरच्या बाल्कनीत त्याने पेपर टाकणे आणि वरून उलट त्याच्यावर एक-एक कागदी गुंडाळी पडणे, ती त्याने उघडून पाहणे - हे छान घेतलंय. पण त्याचा आणि फिल्मच्या शेवटाचा मला काही संबंध जोडता आला नाही >> यु ट्युबवर फिल्मच्या डायरेक्टरने दिलेले उत्तरः This story depicts that actual magic lies in the intentions of humans and breaks the stereotypes that one actually needs a magic shoe for a magic to happen. It shows the unwillingness of the society to uplift the situation of the ones in need, which forces them to rely on magic. Hope you like it. Please share with friends and family.

सर्व पहिल्या एकसो एक आहेत सगळ्या असाच मी पाहिलेली एक सुप्रिया पिळगावकर ची ... jai mata di .......लय भारी आहे

लंपन म्हणजे मला शॉर्टफिल्म व्यवस्थित समजली म्हणायची. इतकी डिट्टो नाही पण मी जवळपास च विचार केला होता.

लले तू पण ?? गर्ल इन द सीटी पाहतेस ?? >>> तूच गळ घातलीस ना मला `बघ' म्हणून... Proud

the unwillingness of the society to uplift the situation of the ones in need, which forces them to rely on magic. >>> फिल्म बघताना हे माझ्यापर्यंत नाही पोचलं नीट... Sad

गर्ल इन द सीटी। >>> काल पासुन दोन्ही सिझन्स पाहिले
पहीला जास्त आवडला
दुसर्याचा शेवट.बर्यापैकी प्रेडिक्टेबल आहे

ईथे कोणी विक्रम भटाच्या वेब सिरीज बघत नाही का?
मस्त असतात.
Twisted जास्त आवडली, खासकरुन त्यातली लिड एक्टर

बाकीच्या.पण चांगल्या आहेत spotlight, Maya अन सध्या चालु असलेली रेन

आपले मायबोलीकर सायली आणि धुंदरवी ह्यांची वरवंटा....

https://youtu.be/pwipcZhwG40
लग्न झाल्यावर बायकांच्या त्यांच्याही नकळत होणाऱ्या स्थितीवर झणझणीत भाष्य.

गर्ल इन द सिटी - सीझन २ मध्ये ब्रँड प्रमोशन्स बरीच आहेत. (ती व्यावसायिक गरजही असू शकते.) पण ते बोअर होतं जरा.

अरीम फार ओव्हरअ‍ॅक्टिंग करते. किरण रात्री-बेरात्री सुद्धा, घरातल्या घरात सुद्धा सूटमध्ये वावरत असतो Lol

गर्ल इन द सिटी सीझन २ मला शेवटी शेवटी बोअर झाला. ती गर्लची स्टोरी राहिलीच नाही, हाऊस ऑफ अरीमचीच झाली. अरीमची तीच तीच एक्स्प्रेशन्स Uhoh

सीझन-३ येणार काय? शेवटचा कार्तिकचा शॉट पाहून तशी शंका आली.

https://www.youtube.com/watch?v=x7j75OcfsQQ
ही हलकी फुलकी फिल्म छान आहे १० मिनीटाची. ठरावीक स्टोरी अशी काही नाही. नवरा-बायकोच्या आयुष्यातील रोजचे प्रसंग.

प्लिज सगळ्यांनी 'खाने में क्या है ' हि शॉर्ट फिल्म जरूर पहा.. अफाट आहे.
ललि... ऐकतेस ना.. प्लिज बघ. मस्त आहे.

ललि... ऐकतेस ना.. प्लिज बघ. मस्त आहे >>> बघते.

खुजली पाहिली. मस्त आहे. दोघांनी किती सहज काम केलंय!

बलुतं - सत्य घटनेवर आधारीत एक शॉर्ट फिल्म , ४० वर्षांपुर्वी शांताबाई यादव यांनी नवरा मेल्यानंतर सर्व गावाचा विरोध सहन करुन न्हाव्याचा व्यवसाय चालवुन आपल्या मुलांना वाढवलं , त्यांच्या हिंमतीला खरोखर दाद द्यावी लागेल.
https://www.youtube.com/watch?v=CHjXFhCn0qU

https://www.youtube.com/watch?v=gGHEAJh7Elc
Happy Independence Day featuring Manoj Bajpai & Raveena Tandon
आवडली

प्लिज सगळ्यांनी 'खाने में क्या है ' हि शॉर्ट फिल्म जरूर पहा.. अफाट आहे. >>>> हा हा, पाहिली.. मस्त आहे

इथे वाचून अनेक शॉर्ट फिल्मस् पाहिल्या. अगदी हा धागा बुकमार्क ही केला, पण आज लक्षात आलं की नावात छोटीशी चूक आहे. 'फिल्स'

Pages