शॉर्ट फिल्स

Submitted by दीप्स on 7 June, 2016 - 06:54

परवाच्या विकेंडला काही मस्त शॉर्ट्फिल्म्स पाहील्या - जरा उशीरानेच पाहील्या पण देर आये दुरुस्त आये::फिदी:

-That Day After Everyday
- Ahalya
- Teaspoon
- Afterglow
- वापसी
- पिस्तुल्या
- केवडा.
- होम डीलीवरी
- Give Me Love , पायताण , थेंबे थेंबे , My Village , यादें , गुथ्थी , वसु , With Out You , That Day After Everyday , पिस्तुल्या , ढाण्या , The Deadline , Hair Cut , Tablespoon , A Minor Cut , Home Delivery , The Crush , Love Unexpected , The Vergins , Noticed , True Love Waits , Way Out of My League , Umbrella , That Sunday , Rewind

अजुन काही न चुकवाव्या अश्या काही फिल्म्स असतील तर त्या इथे शेअर करा प्लीज.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल मी जी के देसाईंची अ डॉग ही शॉर्टफिल्म पाहिली. बरीच बोल्ड आहे. हर्ष छाया ओळखीचा कलाकार बाकी वेगळे आहेत.

श्री यादी दिलीस बरं श्री, आता राहिलेल्या मी पण पाहीन.
तुझ्या यादीत मला आफ्टरग्लो आणि चैत्र दिस्ल्या नाहीत. नसशील पाहिल्या तर नक्की वाच.

काल एक ९ मिनिट्स म्हणून पण शॉर्टफिल्म दिसली पण पाहवली नाही.

दक्षिणा, त्यातल्या सगळ्याच खुप आवडतील असं नाही पण ठीक आहेत. ९ मिनिट्स फालतु आहे.
आफ्टरग्लो , चैत्र , केवडा आणि अजुन बर्‍याच बघायच्या आहेत.

दीप्स , वेबसिरिजचीही वेगळी लिस्ट कर. मला आवडलेल्या वेबसिरि़ज,
Girl In The City खुप आवडली , मिथिला पालकरचा तर ' तुझी चाल तुरुतुरु ' कप साँग्सपासुन फॅनच झालो होतो , ह्या वेबसिरिजमध्ये पण जबरी काम केलयं तीने.

Sex Chat with Pappu & Papa प्रचंड आवडली , छोट्या मुलाचं (कबीर) , त्याच्या वडिलांच आणि सचिनची कामं भन्नाट झाली आहेत , तिघांच टायमिंग अफलातुन आहे , आचरटपणा आणि विनोदाच अनोख मिश्रण आहे , नक्की बघा.

Ledies Room ठीक आहे , Dingo & Khanna दोन्ही पोरींनी धुमाकुळ घातलाय. बोल्ड आणि विनोदी आहे.

Bang Baaja Baaraat पण ठीक आहे. बोल्ड आणि विनोदी आहे.

'द एक्सपर्ट', 'हेअरकट', 'प्लेयिंग प्रिया' आणि 'द इंटेरिअर कॅफे नाईट' पाहिली.
सगळ्याच आवडल्या.. एक्सेप्ट 'प्लेयिंग प्रिया'.. खरंच क्रीपी वाटली.

मी वीकेन्डला अजून एक बंगाली शॉर्टफिल्म पाहिली त्याचा उल्लेख करायचा राहून गेला.

थ्री ऑन वन बेड '
विषय थोडा बोल्ड आहे आणि चित्रिकरणाचा काहीसा भाग पण. पॉलिगॅमी वर भाष्य केले आहे सिनेमात.
दोन पुरूष आणि एक स्त्री... तिघेही एकमेकाम्च्या प्रेमात असतात. आणि त्यांचे ट्युनिंगही जबरदस्त दाखवले आहे. अभिनय चांगला केलाय की नाही माहित नाही. पहा जमलं तर....

'ANOUKA BOLD IS BEAUTIFUL' ह्या शीर्षका खाली असलेल्या MOVE, WHISPERS, CALLING अशा ३ ते ४ मिनिटाच्या शॉर्ट्फिल्म्स छान आहेत.
The Calling मधे राधिका आपटे आहे.

फर्स्ट नाईट (हिंदी)(भंपक),
आजी (हिंदी)(सॅड),
अरेंज्ड मॅरेज (बंगाली)(रोमँटिक),
प्युअर व्हेज (इंग्रजी),
होम डिलीव्हरी (हिंदी),
एपिलॉग (मूक)(धुम्रपानाविषयी),
अनुकरण (मराठी)(विनोदी),
व्हॉट्सअ‍ॅप सेक्स (मल्याळम),
ओपन युअर माईंड (मल्याळम),
अंब्रेला (हिंदी)(सॅड),
७२ किलो (मूक) ,
ब्युटी (थाई),
पापी पेट (हिंदी)(विनोदी),
वचनवेळ (मराठी),
द वर्जिन्स (हिंदी)(विनोदी),
स्टेटस (हिंदी)(सॅड),
समवन आय न्यु (इंग्रजी)(सॅड)
वरच्या मजल्यावरची ती (मराठी)

या सगळ्या पाहिल्या गेले काही दिवसात.

चैत्र पाहिली पण कळली नाही. >>

spoiler alert

पुढच्या वर्षीच्या हळदी कुंकवाला सोनाली कुलकर्णी विधवा झालेली दाखवलेली आहे. लालन सारंगला ते माहित नसते कारण ती तीर्थयात्रेला गेलेली असते.

spoiler alert

पुढच्या वर्षीच्या हळदी कुंकवाला सोनाली कुलकर्णी विधवा झालेली दाखवलेली आहे. लालन सारंगला ते माहित नसते कारण ती तीर्थयात्रेला गेलेली असते.

>> ते कळले. हळदी कुंकवाच्या त्यावर्षीच्या पहिल्याच आमंत्रणाला लालन सारंगला अपशकून नको म्हणून ती बाहेरही येत नाही हेही कळले. पण ती मुलाला (पहिल्यावेळेला अपमान झाल्यावर) जे काही सांगते त्याचं लॉजिक कळलं नाही. आणि लालनची सून सोनालीवर डूख का धरून असते तेही कळलं नाही.

>> लालनची सून सोनालीवर डूख का धरून असते तेही कळलं नाही.
>>

डुख धरुन बसलेली नसावी ... श्रीमंतीमुळे आढ्यता असल्याने अशी वागते असे वाटते.

लालनची सून सोनालीवर डूख का धरून असते तेही कळलं नाही. >> सोनाली कुलकर्णी बहुदा कधी हळदी कुंकु करत नाही (खर्चिक / मोठे असे) ठिकाणी मात्र जात असते, म्हणून..

पण ती मुलाला (पहिल्यावेळेला अपमान झाल्यावर) जे काही सांगते त्याचं लॉजिक कळलं नाही >> ते वाक्य नीट आठवत नाहिये. दुसर्‍यावर चिखल उडणार नाही असे काहीसे आहे. थोडक्यात जपून बोल आणि वाग जेणेकरून दुसर्‍यांना त्याचा त्रास होणार नाही.

'ANOUKA BOLD IS BEAUTIFUL' ह्या शीर्षका खाली असलेल्या MOVE, WHISPERS, CALLING अशा ३ ते ४ मिनिटाच्या शॉर्ट्फिल्म्स छान आहेत.
>>>
हो पाहिल्या आताच. आवडल्या. पुढे शेअर करण्यासारख्या आहेत. करेन. सुचवल्याबद्दल धन्यवाद Happy

'ANOUKA BOLD IS BEAUTIFUL' ह्या शीर्षका खाली असलेल्या MOVE, WHISPERS, CALLING अशा ३ ते ४ मिनिटाच्या शॉर्ट्फिल्म्स छान आहेत.
>>>
हो पाहिल्या आताच. आवडल्या. पुढे शेअर करण्यासारख्या आहेत. करेन. सुचवल्याबद्दल धन्यवाद Happy

फक्त 'वेट'मधला तिचा अप्रोच पटला नाही. प्रथमदर्शनी तरी तो माणूस 'आय एम वेंटींग फॉर समवन' किंवा 'लीव्ह मी अलोन' किंवा 'आय एम नॉट इंटेरेस्टेड' असं म्हणाल्यावर सरळ निघून गेला असता. असं असतांना तिने उगीच जरा हाईप केलं असं वाटलं.

'लाईफ , लफडे और बंदियाँ ' बघतोय हल्ली , रिषभ , पप्पी आणि चाँग तिघं मित्र / कॉलेज स्टुडंट असतात आणि नेहमी कुठल्या ना कुठल्या लफड्यात अडकतात. सगळ्यांची अ‍ॅक्टिंग जबरदस्त आहे , प्रत्येक एपिसोड हमखास हसवणारा.

पर्मनंट रुममेट्स बघायला जरा उशीरच केला , मस्त आहे , आता सेकंड सिझन बघतोय.
I Don't watch TV ठीकठाक आहे.नाही पाहिली तरी चालेल.
AISHA my virtual girlfriend मस्त आहे.

Pages