शॉर्ट फिल्स

Submitted by दीप्स on 7 June, 2016 - 06:54

परवाच्या विकेंडला काही मस्त शॉर्ट्फिल्म्स पाहील्या - जरा उशीरानेच पाहील्या पण देर आये दुरुस्त आये::फिदी:

-That Day After Everyday
- Ahalya
- Teaspoon
- Afterglow
- वापसी
- पिस्तुल्या
- केवडा.
- होम डीलीवरी
- Give Me Love , पायताण , थेंबे थेंबे , My Village , यादें , गुथ्थी , वसु , With Out You , That Day After Everyday , पिस्तुल्या , ढाण्या , The Deadline , Hair Cut , Tablespoon , A Minor Cut , Home Delivery , The Crush , Love Unexpected , The Vergins , Noticed , True Love Waits , Way Out of My League , Umbrella , That Sunday , Rewind

अजुन काही न चुकवाव्या अश्या काही फिल्म्स असतील तर त्या इथे शेअर करा प्लीज.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छुरी आणि चटणी ची एकच कथा आहे . एका ठिकाणी शहरी नायिका एका ठिकाणी गावातली नायिका एवढाच काय तो फरक . दोन्ही ठिकाणी तिस्ता चोप्रा च नायिका . दोन्ही ठिकाणी नायिका नवर्याच्या लफड्याला घाबरवून सोडते. एकच एक कथानक ? खूप जणांनी सांगितलं बघायला पाहिजे . पण दोन्ही ठिकाणी एकच कथानक असल्याने छुरी बघताना कंटाळाच आला. कारण पुढे काय घडणार आहे ते माहितीच होत

२+२ = ४ हे शिकवणर्या शिक्षिकेचि मजेदार गोष्ट
https://www.youtube.com/watch?v=Zh3Yz3PiXZw.

आणि हि व्हॅलिडेशन https://www.youtube.com/watch?v=Cbk980jV7Ao
खुप वर्षांपुर्वी बघितली आणि प्रचंड आवडलेली

अ‍ॅन इंटरव्ह्यू विथ मिस्टर चाको ही शॉर्टफिल्म पाहिली. जिओसिनेमा वर आहे. फिल्मफेअर चे पारितोषिक मिळाले आहे. यातले अभिनेते रविंद्र लाखे हे मित्र आहेत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे अनेक ठिकाणी फिल्म जाणार आहे. लेखक विलास सारंग यांना सॅल्युट (हयात नाहीत ते).

फिल्मफेअरच्या पोर्टल वर पण आहे.

<ते टायटल बदलता येईल का ?>
<शॉर्ट फिल्स असे वाचून वेगळेच फिल्स होत आहे.>

हो ना, @ महेश, मला पण हा धागा या मथळ्यामुळे शोधायला खुप वेळ लागला !

Pages