शॉर्ट फिल्स

Submitted by दीप्स on 7 June, 2016 - 06:54

परवाच्या विकेंडला काही मस्त शॉर्ट्फिल्म्स पाहील्या - जरा उशीरानेच पाहील्या पण देर आये दुरुस्त आये::फिदी:

-That Day After Everyday
- Ahalya
- Teaspoon
- Afterglow
- वापसी
- पिस्तुल्या
- केवडा.
- होम डीलीवरी
- Give Me Love , पायताण , थेंबे थेंबे , My Village , यादें , गुथ्थी , वसु , With Out You , That Day After Everyday , पिस्तुल्या , ढाण्या , The Deadline , Hair Cut , Tablespoon , A Minor Cut , Home Delivery , The Crush , Love Unexpected , The Vergins , Noticed , True Love Waits , Way Out of My League , Umbrella , That Sunday , Rewind

अजुन काही न चुकवाव्या अश्या काही फिल्म्स असतील तर त्या इथे शेअर करा प्लीज.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"जुत्ती " एक छान शॉर्ट अअ‍ॅन्ड स्वीट फिल्म आहे. फ्रेश वाटल पाहुन.
इम्तियाज अली ची " द अदर वे" कोणी पाहिली का ???? मस्त कंपोज केली आहे शेवटाकडुन सुरुवात अशी.ही पण आवडली.

काल इथे वाचल्यावर ज्युस आणि द अदर वे पाहिल्या.
ज्युस आवडली. द अदर वे काय जास्त झेपली नाही.
ज्युस मधे शेफाली ची मेड रुद्रममधली छाया खताळ. Happy

ज्युस म्हणजे तिच फिल्म ना ज्यात छाया खताळ लहान मुलाला सांभाळण्यासाठी (आया) च्या ईंटरव्ह्यू साठी आलेली असते आणि मध्येच बॉयफ्रेंड शी बोलते.

ज्यूस मला आवडली. शेफाली छायाने मस्त काम केलंय .शेवटचे तिचे बेफिकिरीचे एक्स्प्रेशन भारी

ज्यूस ही शॉर्ट फिल्म अतिशय आवडली.
जुत्ती पण.
अद्रक आणि द आदर वे नाही समजली.
मला थोडं समजावून सांगा.

जुत्ती मध्ये पहिल्यांदा तो म्हणतो ," ये पंजाब है"
पण शुटिंग तर सगळं कसौलीचं आहे. अगदी बोर्डस् पण दिसतात.

जुत्ती मध्ये पहिल्यांदा तो म्हणतो ," ये पंजाब है"
पण शुटिंग तर सगळं कसौलीचं आहे. अगदी बोर्डस् पण दिसतात.

जुत्ती पहिली, नाही आवडली.. काहीही फलतुगिरी.
चुरी आवडली.
लव्ह हँडल्स ची चोरी चोरी प्यार रिपीट मोड वर पाहिली.. टू गुड.

टिस्का ची छुरी ठीक आहे.
लगेच ती असं दुसर्‍याचं नाव घेते ते खरं तर पटलं नाही. इतकं काही प्रेशर मधे नव्हती ती.

आज आई अन मुलीच्या नात्यावर आधारीत पाहिलेली एक सुन्दर शॉर्ट फिल्म Methi Ke Laddoo
https://www.youtube.com/watch?v=amOAtyEhcLc

अ॑न बाप मुलाच्या नात्यावर .. Dry Day
https://www.youtube.com/watch?v=52tS8LANREc

धन्स अनघा... बघते आता...मस्त आहे ही सीरीज..
हे नवीन सिजन चे नोटीफिकेशन्स येतात का?

मला आलेले नव्या सिजन चे नोटीफिकेशन.. मजा येतेय.
मिथीला एकदम छोटुशीच वाटते अजुनही. म्हणजे कॉलेज कन्या टाईप्स

Pages