Submitted by दीप्स on 7 June, 2016 - 06:54
परवाच्या विकेंडला काही मस्त शॉर्ट्फिल्म्स पाहील्या - जरा उशीरानेच पाहील्या पण देर आये दुरुस्त आये::फिदी:
-That Day After Everyday
- Ahalya
- Teaspoon
- Afterglow
- वापसी
- पिस्तुल्या
- केवडा.
- होम डीलीवरी
- Give Me Love , पायताण , थेंबे थेंबे , My Village , यादें , गुथ्थी , वसु , With Out You , That Day After Everyday , पिस्तुल्या , ढाण्या , The Deadline , Hair Cut , Tablespoon , A Minor Cut , Home Delivery , The Crush , Love Unexpected , The Vergins , Noticed , True Love Waits , Way Out of My League , Umbrella , That Sunday , Rewind
अजुन काही न चुकवाव्या अश्या काही फिल्म्स असतील तर त्या इथे शेअर करा प्लीज.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
त्या मुलिने किती छान काम
त्या मुलिने किती छान काम केलंय ना
Kissss - A Modern Day Love
Kissss - A Modern Day Love Story बघा , कॉमेडी आहे.
लले दक्षीला काय सांगतेस??:
लले दक्षीला काय सांगतेस??
द़ष ती टीकु तलसानिया ची मुलगी आहे.
तुनळि वर Shock Katha आहेत .
तुनळि वर Shock Katha आहेत . एक दोन पाहिल्या मस्त वाटल्या.
त्या मुलिने किती छान काम
त्या मुलिने किती छान काम केलंय ना >>>> + १०.
मी आता पाहिली ही शॉर्टफिल्म.
हलोविन २०१७: https://www
हलोविन २०१७: https://www.facebook.com/LionPartyFilms/videos/184759305427738/
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=v7zw2aIJAl0
(मराठी अंतरी... एबाबा, परदेसाई, अंजली१२)..
धन्यवाद परदेसाई... आज
धन्यवाद परदेसाई... आज व्हॉट्सअॅप वर पण आली हि लिंक.. ५ व्या मिनिटाला अस्मादिक जांभळ्या नऊवारीत दिसत आहेत.
https://youtu.be/D
https://youtu.be/D-U16B3lJIk
Horror-Comedy Short Film - LUCID
तुनळि वर Shock Katha आहेत .
तुनळि वर Shock Katha आहेत . एक दोन पाहिल्या मस्त वाटल्या.
>>>>>
मी सुद्धा पहिल्या ३ पाहिल्या.. मलाही आवडल्या.. मजेशीर आहेत, आणि मराठी असल्याने थोडं बघायला आणखी बरे वाटते
आता एक कॉफी ब्रेक घेऊन मग पुढच्या बघतो..
नुकतीच " अनुकुल " ही फिल्म
नुकतीच " अनुकुल " ही फिल्म बघितली.. रोबोट या विषयावरची.. अतिशय सुन्दर!
https://www.youtube.com/watch?v=J2mqIgdae5I
परदेसाई.. चांगली लिंक.. हे
परदेसाई.. चांगली लिंक.. हे नवी जर्सी मधले मराठी का? जबरा क्रावूड आहे..
@परदेसाई - मस्त आहे विडियो.
@परदेसाई - मस्त आहे विडियो.
खूप मेहनत घेतलेली जाणवते. वेगवेगळ्या सणांचे चित्रीकरण भारी.
एक स्टुपीड प्रश्न -
सुरुवातीला दाखवलेले एकत्र कुटुंब फक्त विडियोत की काही कुटुंबाच्या 3 पिढ्या तिथे खरंच एकत्र राहतात?
परदेसाई मस्त व्हिडीओ. ग्रेट,
परदेसाई मस्त व्हिडीओ. ग्रेट, एकदम भारी. आमच्या डोंबिवलीचं नाव घेतलं म्हणून अजून भारी, धन्यवाद.
परदेसाई, व्हिडीओ मस्त आहे.
परदेसाई, व्हिडीओ मस्त आहे. गाण्यात मुंबईकर, डोंबिवलीकर, नागपूरकर, धुळे, जळगाव, नाशिक, कोल्हापूरकरांचा उल्लेख आहे...फक्त पुण्याचा नाही अशी पार्शालिटी नाय करायची असा गीतकाराला निरोप पोचवा
अंजली १२ लेझीम खेळताना का?
अंजली १२ लेझीम खेळताना का?
मराठी आम्ही अंतरी चा व्हिडीओ
मराठी आम्ही अंतरी चा व्हिडीओ सुरेख.. छान
एकत्र कुटुंब फक्त विडियोत की
एकत्र कुटुंब फक्त विडियोत की काही कुटुंबाच्या 3 पिढ्या तिथे खरंच एकत्र राहतात? << असे होण्याची शक्यता असते पण बहुतेक वेळा होत नाही. (आजी, आजोबा येऊन जाऊन असतात काही घरांमधे)
फक्त पुण्याचा नाही << अहो पुणेकर सगळं व्यापून आहेत, उरलेली काही जागा मुंबईकर, डोंबिवलीकर, नागपूरकर, धुळे, जळगाव, नाशिक, कोल्हापूरकरांना दिलीय..
हे नवी जर्सी मधले मराठी का? <<< हो हे सगळे बाराकर म्हणजेच नवी जर्सीकर आहेत.
बाराकर म्हणजे?
बाराकर म्हणजे?
बा रा कर = बाग राज्य कर =
बा रा कर = बाग राज्य कर = न्यू जर्सी कर.. = (New Jersey is also known as Garden state)
अंजली १२ लेझीम खेळताना का?>>>
अंजली १२ लेझीम खेळताना का?>>>>> हो राईटची कोपर्यातली...
विवश_ मतीमंद मुलीच्या आई
विवश_ मतीमंद मुलीच्या आई वडिलांच्या मनाची घालमेल..
https://www.youtube.com/watch?v=hbxCGL00QSo
ग्लु _ पियुष मिश्रा!!https:/
ग्लु _ पियुष मिश्रा!!
https://www.youtube.com/watch?v=ANJg6UqpLKw
मराठी अंतरी छान विडिओ आहे.
मराठी अंतरी छान विडिओ आहे. गाणेही मस्त आहे ते..
बलुतं,गलथान्या,धोंडा,फाटा
बलुतं,गलथान्या,धोंडा,फाटा बायपास,ambani the invester
या पण छान आहेत. जरुर पहाव्यात.
"खाने में क्या है " >>>
"खाने में क्या है " >>> बघितली . भारी आहे . त्या तिघीही मस्त आहे
आणखी एक , २.३ ( टु पॉईन्ट थ्री ) . दोघही कलाकर छान आहेत . क्युट !
https://www.youtube.com/watch?v=EtwgU8pnzus
भाडिपाचे व्हिडीओ मस्त असतात.
भाडिपाचे व्हिडीओ मस्त असतात. अगदीच ८-१० मि. आलोक राजवाडे आणि रेणुका दफ्तरदार असतात. फारच भारी , नक्की पहा.
हो... कालच पाहिला.... आई, मी
हो... कालच पाहिला.... आई, मी आणि प्रायव्हसी....
रच्याकने, ती रेणुका दफ्तरदार इतकी म्हातारी झालीये का खरंच का तिचे सगळे केस पांढरे केलेत आई वाटावी म्हणून.
आई, मी आणि प्रायव्हसी....
आई, मी आणि प्रायव्हसी.... सॉलीड आहे ही शॉर्टफिल्म.
https://youtu.be/gmjdndMo0Zg
https://youtu.be/gmjdndMo0Zg
प्लीज ही पण पहा आणि कशी वाटली ते सांगा.
आवडली नसेल किंवा सुचना असतील तरी मत जाणून घ्यायला उत्सुक आहे.
Pages