काय ऐकताय?

Submitted by निनाद on 29 September, 2015 - 08:16

काय ऐकताय हा धागा आहे आहेच...
पण तो वाहता असल्याने त्यावर आलेली अनेक गाणी वाहून गेली. म्हणून हा न वाहता धागा!

अर्थात येथे पुर्वी प्रमाणे कोणतीही गाणी चालतील. हिंदी, मराठी, किंवा इतर भाषेतली गाणी.
अभिजात संगीताचे स्वर किंवा अगदी पॉप रॉक पण चालेल.

मुखडा लिहा किंवा पुर्ण गाणे द्या शिवाय
ऐकायला आणि पाहायला साऊंड क्लाऊड किंवा युट्युब दुवे दिले तर अजून बहार!
हवे तर गाण्यातले काय आवडले, का आवडले तेही लिहा.

तेव्हा रसिकहो येऊ द्या तुमच्या मनात आणि कानात असलेली आवडती गाणी!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

https://www.youtube.com/watch?v=tTyDQ0l48S8
आँखे खुली हो या बंद.....
(मोहोब्बते)
खूपच मस्त....सकाळीच ऐकलंय पण अजून ऐकावंस वाटतंय...आणि आज शनिवार (फ्री) असल्यामुळे कायमाहित अजुनकीतीवेळा ऐकेल...मस्तच.

कधी तु
रिमझिम झरणारी बरसात
कधी तु
चमचम करणारी चांदरात
कधी तु
कोसळत्या धारा थैमान वारा
बिजलीची नक्षी अंबरात
सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओली रात
कधी तु
रिमझिम झरणारी बरसात
कधी तु
चमचम करणारी चांदरात

https://www.youtube.com/watch?v=I3IyUUXTu1c
४४० वोल्त...

जागूं मैं टीवी देखूं रातों को
गाने सीखूं तेरे लिए
हा तेरे लिए, तेरे लिए, तेरे लिए
यह बतला कैसे कैसे और क्या क्या
सोचे तू भी मेरे लिए
हा मेरे लिए, मेरे लिए, मेरे लिए
हो मेरे लिए, मेरे लिए, मेरे लिए.......>>> हे खूप आव्ड्त...

पं भिमसेन जोशी पुण्यतिथी .... आj कोणते गाणे ऐकू ?>>>
भीमसेनी आवाजाला भाषेचे बंधन नसल्याने हे कन्नड भजनदेखील ऐकू शकता..
https://www.youtube.com/watch?v=_tdYY6lUw9g
भाग्यदा लक्ष्मी बारम्मा !

ओ गंगा बहती हो क्यू..? भुपेन हजारीकांचे हे गीत, हजारदा ऐकावे तरी मन भरत नाही..
https://www.youtube.com/watch?v=Cl4wt2EbqG0&list=RDlD7N9fk8_0M&index=4
https://www.youtube.com/watch?v=2GdlPRwI1VA
पण...
हाँगकाँग ला एका चॅरीटी शो मधे हे समुहगीत सादर केले गेले.
https://www.youtube.com/watch?v=lD7N9fk8_0M

केवळ अप्रतीम!
मुळात हे गीत आहे Paul Robson’s चे Old Man River.
http://www.youtube.com/watch?v=lPDqc2yz-Y0&playnext=1&list=PL24E47A94916...

कुमारांच्या काही रचना मालिनी राजूरकरांनी गायल्या आहेत, याची मला कल्पनाच नव्हती

१) रसिया को नार बनाओ
२) रंग ना डारो श्यामजी
३) पतिया ना भेजे हो रामा

सारख्या रचना यू ट्यूबवर उपलब्ध आहेत.

इबादत का सौदा अंधेरे अंधेरे , मुनाफा कमाया सवेरे सवेरे

साबरी ब्रदर्स ... https://www.youtube.com/watch?v=5dppCsWFTsc

याच चालीत ही दोन गाणी वाटतात.

तुम्ही मेरे मंदिर ..... https://www.youtube.com/watch?v=TubOipuqekI

जो ख्वाबो खयालो मे .... https://www.youtube.com/watch?v=0yOfa9eFnLg

Pages