काय ऐकताय?

Submitted by निनाद on 29 September, 2015 - 08:16

काय ऐकताय हा धागा आहे आहेच...
पण तो वाहता असल्याने त्यावर आलेली अनेक गाणी वाहून गेली. म्हणून हा न वाहता धागा!

अर्थात येथे पुर्वी प्रमाणे कोणतीही गाणी चालतील. हिंदी, मराठी, किंवा इतर भाषेतली गाणी.
अभिजात संगीताचे स्वर किंवा अगदी पॉप रॉक पण चालेल.

मुखडा लिहा किंवा पुर्ण गाणे द्या शिवाय
ऐकायला आणि पाहायला साऊंड क्लाऊड किंवा युट्युब दुवे दिले तर अजून बहार!
हवे तर गाण्यातले काय आवडले, का आवडले तेही लिहा.

तेव्हा रसिकहो येऊ द्या तुमच्या मनात आणि कानात असलेली आवडती गाणी!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रघुवर तुमको मेरी लाज...
सदा सदा मै शरण तिहारी.. (पंडितजी)
https://www.youtube.com/watch?v=wZd1emGajmw

अवघा रंग एक झाला..
रंगी रंगला श्रीरंग...(किशोरीताई)
https://www.youtube.com/watch?v=5p5hy-2AjTA

काही बोलायचे नाही.. फक्त ऐकायचे...

रंजिश ही सही - Ranjish Hi Sahi (Mehdi Hasan)
Lyrics By: अहमद फ़राज़
Performed By: मेहदी हसन
Taal: दादरा

रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ
आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिये आ

अब तक दिल-ए-खुशफ़हम को हैं तुझ से उम्मीदें
ये आखिरी शम्में भी बुझाने के लिये आ
रंजिश ही सही...

इक उम्र से हूँ लज्ज़त-ए-गिरया से भी महरूम
ऐ राहत-ए-जां मुझको रुलाने के लिये आ
रंजिश ही सही...

कुछ तो मेरे पिन्दार-ए-मोहब्बत का भरम रख
तू भी तो कभी मुझ को मनाने के लिये आ
रंजिश ही सही...

माना के मोहब्बत का छुपाना है मोहब्बत
चुपके से किसी रोज़ जताने के लिए आ
रंजिश ही सही...

जैसे तुम्हें आते हैं ना आने के बहाने
ऐसे ही किसी रोज़ न जाने के लिए आ
रंजिश ही सही...

पहले से मरासिम ना सही फिर भी कभी तो
रस्म-ओ-रहे दुनिया ही निभाने के लिये आ
रंजिश ही सही...

किस किस को बताएँगे जुदाई का सबब हम
तू मुझ से खफा है तो ज़माने के लिये आ
रंजिश ही सही...

कुछ तो दुनियाकी इनायातने दिल तोड दिया - बेगम अख्तर
शेवटची दोन कडवी फारच कातिल आहेत.

https://www.youtube.com/watch?v=ZuwkkN6rE6U

कुछ तो दुनियाकी इनायातने दिल तोड दिया
और कुछ तल्खी ए हालातने दिल तोड दिया

हम तो समझे थे के बरसात में बरसेगी शराब
आयी बरसात तो बरसातने दिल तोड दिया

दिल तो रोता रहे और आँखसे आँसू ना बहे
इश्क की ऐसी रवायातने दिल तोड दिया

वो मेरे हैं, मुझे मिल जायेंगे, आ जायेंगे
ऐसे बेकार खयालातने दिल तोड दिया

आपको प्यार हैं मुझसे के नही हैं मुझसे
जाने क्यों ऐसे सवालातने दिल तोड दिया

मस्त!

पेडगावचे शहाणे चा हिंदी रीमेक असलेल्या चाचा चौधरी या चित्रपटांत वसंतराव देशपांडेंनी म्हटलेला चंद्रकौंस आहे-त्याची बंदिश आहे-

ए री माई कौन...

द्रुत ची बंदिश आहे-

ए री मोरी मुरकी कलाई

चित्रपटांत ही बंदिश राजा परांजपे सादर करतात. त्यांचं हे रागदारीचं गाणं एेकून धुमाळ घरातून निघून जातो...

खालील लिंक मध्ये कुमारांची तिन भजनं आहेत,
कबीरांचे कौन ठगवा,
आणि मीराबाईंची दोन भजनं - म्हारे पियाजी आणि राम मिलणरो.
सगळीच मस्त, त्यातलं २२:५० पासून राम मिलणरो.. अप्रतीम!

https://www.youtube.com/watch?v=z9DTizjxv5s

चित्रपट : झुमरू बाबू आना सुनते जाना

किशोर आशा
संगीतही किशोरकुमारचंच

किशोर स्वतःच अभिनेता आहे. त्यामुळे त्याच्या गाण्यात अभिनय दिसला तर नवल नाही. पण इथे आशाही त्याच्या तोडीस तोड आहे. गाण्यातल्या सगळ्या भावना, विशेषत: फणकारा काय दाखवलाय!
कोरस सुद्धा गाण्याच्या भावाला अनुरूप आणि किती वेगळा आहे.

काल रात्री दोन वाजता घरी परतल्यावर संगीत सौभद्र हे मराठी नाटक बघितलं...

नाटयपदं लहानपणा पासून ऐकलीत...ती प्रत्यक्ष मंचावर गायकां कडून ऐकतांना धन्य धन्य जाहलो...

मुख्य म्हणजे तीन-सव्वा तीन तासांच्या नाटकांत जवळ-जवळ सगळीच पदे आवडली...

अवांतर-संगीत स्वयंवर, संगीत शाकुंतल ही नाटकं सलग यू नळी वर दिसली नाहीत...ती बघायचंय की...

अच्छा चलता हू दुवाओ मे याद रखना ..................... चन्ना मेरेया.

या आधी एकदोनदाच ऐकलेले.
पण आता नुकतेच सतरा-अठरा वेळा सलग वा थोड्या थोड्या वेळाने ऐकून झालेय.
शब्द्द मुद्दामच पाठ नाही केले अन्यथा पुन्हा ऐकायची मजा जाते.

बाकी ते "अच्छा चलता हू," हे गाण्याच्या सुरुवातीलाच काय मस्त उचललेय. एक दोन ओळ ऐकून मी परत ते रीपीट करतो Happy

-

फक्त एक गाणे सध्या ऐकत
[एन्ना सोना क्यूँ रब्ब ने बनाया] x 4

आवां जावां ते मैं यारा नु मनावां
आवन जावन ते मैं यारा नु मनावां
एन्ना सोना एन्ना सोना
एन्ना सोना ओ..

एन्ना सोना क्यूँ रब्ब ने बनाया
एन्ना सोना ओ..
एन्ना सोना ओ..
एन्ना सोना एन्ना सोना..

कोल होवे ते सेख लगदा ऐ
दूर जावे ते दिल जल्दा ऐ
कहदी अग्ग नाल रब्ब ने बनाया
रब्ब ने बनाया, रब्ब ने बनाया

एन्ना सोना क्यूँ रब्ब ने बनाया
एन्ना सोना क्यूँ रब्ब ने बनाया
आवां जावां ते मैं यारा नु मनावां
आवां जावां ते मैं यारा नु मनावां

एन्ना सोना ओ..
एन्ना सोना एन्ना सोना..

ताप लगे ना तदी चांदी दा
सारी राती मैं ओस छिडकावां
किन्ने दरदा नाल रब्ब ने बनाया
रब्ब ने बनाया रब्ब ने बनाया

[एन्ना सोना क्यूँ रब्ब ने बनाया] x 2

आवां जावां ते मैं यारा नु मनावां
आवन जावन ते मैं यारा नु मनावां
एन्ना सोना एन्ना सोना
एन्ना सोना ओ.

ओ रे मनवा तु तो बावरा है
तु ही जाने तु क्या सोचता है
तु ही जाने तु क्या सोचता है बावरे
क्यु दिखाये सपने तु सोते जागते
जो बरसे सपने बुंद बुंद
नैनोको मुंद मुंद
कैसे मै चलु
देख ना सकु
अनजाने रास्ते

सद्ध्या रिपीट मोड वर ऐकतेय हे...

फिर छिडी रात बात फुलोंकी..
रात है या बरात फुलोंकी..

गीतकार - मखदुम मोहिद्दिन
गायक - लता - तलत अजीज
चित्रपट - बाजार
संगीतकार - खय्याम

मस्त गाणं टीना.

मी 'मै रंग शरबतो का, तू मीठे घाटका पानी' बघितलं आत्ता.

लैला मै लैला.... ह्या गाण्याचा पहिला मिनिटभराचा प्रिल्युड... नंतर पवनीपांडे बोअर मार्ते..

अ‍ॅलन वॉकर चे फेडेड....
सिआ चं चिप थ्रिल्स....
द चेनस्मोकर्स चं ऑल वी नो....
फ्रॅन्क सिनात्रा.. स्ट्रेन्जर्स इन द नाईट....

Pages