Submitted by निनाद on 29 September, 2015 - 08:16
काय ऐकताय हा धागा आहे आहेच...
पण तो वाहता असल्याने त्यावर आलेली अनेक गाणी वाहून गेली. म्हणून हा न वाहता धागा!
अर्थात येथे पुर्वी प्रमाणे कोणतीही गाणी चालतील. हिंदी, मराठी, किंवा इतर भाषेतली गाणी.
अभिजात संगीताचे स्वर किंवा अगदी पॉप रॉक पण चालेल.
मुखडा लिहा किंवा पुर्ण गाणे द्या शिवाय
ऐकायला आणि पाहायला साऊंड क्लाऊड किंवा युट्युब दुवे दिले तर अजून बहार!
हवे तर गाण्यातले काय आवडले, का आवडले तेही लिहा.
तेव्हा रसिकहो येऊ द्या तुमच्या मनात आणि कानात असलेली आवडती गाणी!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
केनेडी गाण्याचे बोल
केनेडी गाण्याचे बोल
ऐ जिंदगी तेरी खातिर
ऐ जिंदगी तेरी खातिर
क्या क्या किया गया
तुझसे एक रोज मिलने की खातिर
उम्र भर तनहा यहां
जिया गया
ऐ जिंदगी तेरी खातिर
ऐ जिंदगी तेरी खातिर
क्या क्या आ गया।
हाच धागा आज शोधत होते.
हाच धागा आज शोधत होते.
पिलू रागातील हे गाणे फार मधुर आहे -
बनवारी रे जीनेका सहारा तेरा नाम रे
मुझे दुनियावालोंसे क्या काम रे ..
Pages