काय ऐकताय?

Submitted by निनाद on 29 September, 2015 - 08:16

काय ऐकताय हा धागा आहे आहेच...
पण तो वाहता असल्याने त्यावर आलेली अनेक गाणी वाहून गेली. म्हणून हा न वाहता धागा!

अर्थात येथे पुर्वी प्रमाणे कोणतीही गाणी चालतील. हिंदी, मराठी, किंवा इतर भाषेतली गाणी.
अभिजात संगीताचे स्वर किंवा अगदी पॉप रॉक पण चालेल.

मुखडा लिहा किंवा पुर्ण गाणे द्या शिवाय
ऐकायला आणि पाहायला साऊंड क्लाऊड किंवा युट्युब दुवे दिले तर अजून बहार!
हवे तर गाण्यातले काय आवडले, का आवडले तेही लिहा.

तेव्हा रसिकहो येऊ द्या तुमच्या मनात आणि कानात असलेली आवडती गाणी!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुकेश
जिस गलीमे तेरा घर ना हो बालमा
दोस्त दोस्त ना रहा
कोई जब तुम्हारा ह्रीदय तोड दे
वै वै

चम चम झिलमिलाते
ये सितारोंं वाले हाथ
भीनी भीनी खुशबु
जैसे तेरी मिठी बात — सोनु निगम (फिल्म स्ट्राईकर)
https://youtu.be/NeE5OA0-TVk

मागितली मी स्वप्नासाठी
मुदत थोडी दिवसाला.
उरी उजळावा श्वास
तोवर गहिरा रंग आभाळ.
जागून सारी रात
बघ थांबली ही पाहत.
त्या वळणावर आता तू दिसते..

धुक्यातही तू दिसते,
नभातही तू दिसते......

https://www.youtube.com/watch?v=yfov1yPo-sM

त्या ऋ च्या चोर गाणी धाग्यामुळे काही शोधाशोध करताना , परत एक्दा अरमान मलिक सापडला .
या अगोदर मला त्याचे "मै रहू या ना रहू" आवडलेले .
सध्या https://www.youtube.com/watch?v=a-vIKF_pP3g हे फुल्ल रीपीट मोड वर आहे .

त्याच्या सार्‍या गाण्यांचा बेस एकच वाटतो . पण पठ्ठ्याचा आवाज एकदम कीलींग फीलीन्ग आहे .

आज रविवार ... काल संध्याकाळपासुनच यमन कल्याण ऐकावासा वाटत होता.

सक्काळी सक्काळी शोधताना हे दिसले ... मोरी गगर ना भरन देत .. https://www.youtube.com/watch?v=HMz4bmJoUyM

आणि हे आठवले .... गाना मेरे बस की बात नही.. आस्तित्व ... https://www.youtube.com/watch?v=90HY_W0pvoM&t=0s

आज बिगडे तो कल फिर बने
आज रुठे तो कल फिर मने
वक्त भी जैसे इक मीत है
हार के बाद ही जीत है

ed-sheeran shape of you
avluum nanum तमिळ
दोन्हि मस्त

मेरे रशके कमर तुने पहली नजर ।।https://youtu.be/2nBJ_FFQuLI
काय देखणा दिसतोय ऋतिक।।।।ओहोहो।।। व्हीडिओ बघाच।।

'तेरी गलिया गलिया 'तेरी गलिया पण आवडतं खूप

Pages