काय ऐकताय?

Submitted by निनाद on 29 September, 2015 - 08:16

काय ऐकताय हा धागा आहे आहेच...
पण तो वाहता असल्याने त्यावर आलेली अनेक गाणी वाहून गेली. म्हणून हा न वाहता धागा!

अर्थात येथे पुर्वी प्रमाणे कोणतीही गाणी चालतील. हिंदी, मराठी, किंवा इतर भाषेतली गाणी.
अभिजात संगीताचे स्वर किंवा अगदी पॉप रॉक पण चालेल.

मुखडा लिहा किंवा पुर्ण गाणे द्या शिवाय
ऐकायला आणि पाहायला साऊंड क्लाऊड किंवा युट्युब दुवे दिले तर अजून बहार!
हवे तर गाण्यातले काय आवडले, का आवडले तेही लिहा.

तेव्हा रसिकहो येऊ द्या तुमच्या मनात आणि कानात असलेली आवडती गाणी!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विविधभारती मुंबईवर सकाळी ६:४५ ला संगीत सरिता मध्ये कालपासून गुलजार, आर डी, आशा यांच्या गप्पांचा कार्यक्रम कितव्यांदातरी पुनःप्रक्षेपित होतो आहे.

जाने ये कैसी आग है जिसमे धुंआ ना चिंगारी
हो ना हो इस बार कही कोई ख्वाब जला है सीने मे
आवारापन बंजारापन

केकेने गायलेले एक अप्रतिम गाणे
https://youtu.be/DjNPrZdQZbI

सलील कुलकर्णी official या YouTube channel वर "कवितेचे गाणे होताना" या विषासंदर्भात असलेल्या मालिकेचे भाग ऐकते आहे. सगळेच भाग अप्रतिम आहेत. त्यात सलील प्रत्येक कवी बद्दल भरभरून बोलला आहे. बरेचसे वेगळे अर्थ, संदर्भ स्पश्ट केले आहेत. सलीलचे पाठांतर/ स्मरणशक्ती जबरदस्त आहे.
खूप सुंदर आहेत सगळेच भाग. बघितले/ऐकले नसतील तर नक्की ऐका.

अली अहमद म्हणून सनई नवा़ झ आहेत, उस्ताद बिस्मिलाह जींचे समकालीन, आणि म्हणूनच एवढी प्रसिध्दी नाही मिळाली, तशाच कल्याणी रॉय देखील सतारीवर
दोन्ही यु ट्यूब वर आहेत.
आवर्जून ऐका...https://www.youtube.com/watch?v=eAKGcwB98zo
https://www.youtube.com/watch?v=D_BLpKHXyJc
Ali Ahmed Hussain Khan was born on 21 March 1939 in Kolkata. His grandfather Wazir Ali Khan was the first to demonstrate Indian classical music on shehnai at Buckingham Palace. His father Ali Jan Khan and uncle Nazir Hussain Khan and Imdad Hussain Khan of Benares were also renowned shehnai specialists Ali Ahmed Hussain Khan (21 March 1939 – 16 March 2016) was a shehnai specialist from India

He taught how to play the instrument, shehnai, at Sangeet Research Academy, Calcutta beginning in 1974. He was regularly featured on All India Radio and Indian Television. He holds the distinction of composing the signature tune for Indian Television with Pandit Ravi Shankar in 1973. He played jugalbandhi both commercially and in live performances with artists such as Vilayat Khan, Pandit Manilal Nag on sitar, V. G. Jog on violin and Munawar Ali Khan with vocals

Ali Ahmed traveled within India and abroad. His concert tours included countries like the United Kingdom, Germany, Switzerland, the Netherlands, France, Belgium, Russia, Tunisia, Thailand, Singapore, Indonesia and the Philippines over a span of twenty years. On several occasions, he has been invited/sponsored by governments and/or music festivals. He performed a duet with pianist Peter Michael Hamel at the Indo-German Festival. He also participated in the 'Music Festival Raag-Mala' in the U.S. and Canada in 1994
कल्याणी रॉय
https://www.youtube.com/watch?v=GauAJTsjv4w
https://www.youtube.com/watch?v=Drok1RxmzEE
आणि ही त्यांची जुगलबंदी
https://www.youtube.com/watch?v=kyJ3qJQCsrY&list=PLuptjDm9tJTFinulwvK3Mc...

अली अहमद म्हणून सनई नवा़ झ आहेत, उस्ताद बिस्मिलाह जींचे समकालीन, आणि म्हणूनच एवढी प्रसिध्दी नाही मिळाली, तशाच कल्याणी रॉय देखील सतारीवर
दोन्ही यु ट्यूब वर आहेत.
आवर्जून ऐका...https://www.youtube.com/watch?v=eAKGcwB98zo
https://www.youtube.com/watch?v=D_BLpKHXyJc

आज म्हणजे ३ डिसेंबर - देव आनंद यांची पुण्यतिथी.
'एक फनकार' मध्ये, विविधभारतीवरती सुरेख कार्यक्रम झाला. आत्ता देवानंदचीच गाणी ऐकते आहे.

Pages