निसर्गाच्या गप्पांच्या २१ व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.
नि. ग. च्या हया द्विदशकोत्तर धाग्यावर मनोगत व्यक्त करताना खूप खूप आनंद होत आहे. डिसेंबर २०१० मध्ये नि. ग. ला सुरवात झाली आणि आज इतक्या अल्पावधीत वीस भाग झाले ही ह्या धाग्याचे, ही खरं तर आपल्या सगळ्यांच्या
निसर्गावरील प्रेमाचीच पावती आहे. ह्या वर्षी जून महिन्यात पावसानी अढी दिली खरी, पण मागच्या आठवड्यापासून त्याने कम बॅक करुन मस्त बॅटिंग
करायला सुरवात केली आहे. मला असं वाटत की आपल्याकडे पावसाळ्या दरम्यानचा निसर्ग एरवी एवढा बहरलेला नसतो . आता शहरापासून थोड दूर गेलं तर
दिसतील आपल्याला हिरव्या रंगाच्या हर एक छटा, हिरव्या गवतातून हळूच माना उंचावून जग बघणारी इवली इवली गवतफुले, पाणी पिऊन तृप्त झालेली आणि
वार्यावर डोलणारी भातशेती, डोंगरमाथ्यावर विहरणारे ढग, उतारावरून वाहणारे छोटे छोटे निर्झ्रर आणि नशीबाने साथ दिली तर इंद्रधनुष्य ही. सगळेच नजरेला आणि मनाला शांतावणारे. सोनचाफा, सोनटक्का, प्राजक्त, तगर, ब्रम्हकमळ, लिली, अनंत ,
गावढी गुलाब, अशा विविध फुलांच्या बहरण्याचे ही हेच दिवस.
नि .ग. चा धागा म्हणजे माझ्यासकट अनेकांसाठी दिवसभराचा ताण तणाव विसरून एका निखळ आनंदाची अनुभुती मिळवण्याचा एक मार्ग आहे. हा भाग ही नेहमीप्रमाणेच उत्तमोत्तम फोटो, उपयुक्त माहिती, दिलखुलास गप्पा आणि
निखळ निरोगी थट्टा विनोद यानी बहरु दे हीच त्या निसर्ग देवतेच्या चरणी प्रार्थना!!!
वरील मनोगत व फोटो नि.ग. प्रेमी आय.डी. मनीमोहोर चे आहे.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
साधना मला वेल मोगरा
साधना मला वेल मोगरा आण.
माझ्याकडून कोणाला कोणती झाडे हवीत?
माझ्याकडून कोणाला कोणती झाडे
माझ्याकडून कोणाला कोणती झाडे हवीत?>>>>हो जागू, मला अळु पाहिजे. फक्त त्याच्या पानावर बेसनाचे पीठ, मसाला इ. इ. थापून, त्याला उकडुन, कापून, चांगला खरपूस तळुन दे.
रच्याकने, पालक इ. भाज्यांच्या बिया कुठे मिळतील.
साधना मला वेल मोगरा आण. आता
साधना मला वेल मोगरा आण.
आता नाही आणता येणार. सध्या एकच बारकुंडी फांदी आहे, लांबीला एक फुट आहे आणि माझ्याकडे मुक्कामाला आल्यानंतर फुटलेले एक पान आहे, बाकीची पाने जुनीच आहेत. त्यामुळे त्याने जरा हातपाय पसरायला सुरवात केली की मग देतेच तुला.
रच्याकने, मी तुझ्याकडुन आणलेली तोंडली माझ्या दुर्लक्षामुळे गेली. नंतर कॉलनीतुनच एक फुट फांदी आणुन कुंडीत रोवुन ठेवली होती. तिलाही चारसहा महिने दुर्लक्षिले मी. बिचारीला कायम दोनच पाने होती, उंची एक इंचसुद्धा वाढली नाही. गेल्या महिन्यात बागेची सफाई केली, गांडूळखत आणुन कुंड्या नव्याने भरल्या तेव्हा हीचीही नव्या जागी स्थापना केली. काल पाहते तर बरेच फुटवे येऊन वेल गिरगिरत वर चढतोय आणि त्याला चक्क तिन तोंडली लागलीही.
बाईला बोलवुन लगेच दाखवली माझी तोंडली आणि आता घरातल्या तोंडल्याची भाजी करायची तयारी चालु कर म्हणुन सांगितले
ह्या रविवारी पालकही खुडायचा आहे. पाने मस्त वाढलीत. पण मी चुक करुन बीया खुप जवळजवळ पेरल्या त्यामुळे नीट वाढ झाली नाहीय त्याची. आता पुढच्या वेळेस नीट लावेन.
रच्याकने, पालक इ. भाज्यांच्या
रच्याकने, पालक इ. भाज्यांच्या बिया कुठे मिळतील.
क्या चाहिये बोल्लो बॉस... माझ्या घराशेजारी दुकान आहे, उदर अपना पैचान है, रोजका गिरैक है हम, वहा सब कुच मिलताय.... अबतक १००० रुपैका गांडूळखत, कुंडी , पौधे वगैरे लिया है वहिसे....
हो जागू, मला अळु पाहिजे. फक्त
हो जागू, मला अळु पाहिजे. फक्त त्याच्या पानावर बेसनाचे पीठ, मसाला इ. इ. थापून, त्याला उकडुन, कापून, चांगला खरपूस तळुन दे.
मलाही चालेल हा..... तळताना तीळ-खसखस लावलेली धावेल...
तोंडली च्या बिया लावतात का?
तोंडली च्या बिया लावतात का?
green world nursery मधे मी विचारल त्यांच्या कडे, भेंडी, गवार, केशर मेथी, मुळा, दोड्का याच्या बिया आहेत जिप्सीदा यातल्या कोणत्या पाहीजेत का तुम्हाला.
पालक नाहीये
तोंडलीची फांदी मागुन घ्यायची
तोंडलीची फांदी मागुन घ्यायची आणि लावायची. ब-याचशा भाज्यांचे वेल वार्षिक असतात, एकदा बहर आला की वेल आपोआप सुकतो. तोंडली वर्षानुवर्षे टिकते. याआधीचा वेल माझ्याकडे ७-८ वर्षे होता. त्याला आधार देऊन नीट चढवले तर एका वेळेस अर्धा किलोसुद्धा भाजी मिळू शकते. अर्थात मी हे कुंडीचे सांगतेय.
बापरे अर्धा कीलो भाजी, ती पण
बापरे अर्धा कीलो भाजी, ती पण कुंडीत? ... हे माहिती नव्हते...
जागु तुला संपर्कातुन मेल केली होती काल.. बघीतलीस का?
काय धम्माल चालली आहे
काय धम्माल चालली आहे ईथे.
( पण प्रचि सुंदर आहेत हे नक्की
)

चेरी संपली आणि सफरचंद कच्ची होती असे सांगणार्यांचा निषेढ
जिप्स्या ५ किलो सफरचंद नाही तर नाही पण सुंदर हिप्रच्या प्रचिंचे कमीत कमी ५ भाग आलेच पाहीजेत.
नाही तर जनता तुला सोडनार नाही.
जागुताई - पापलेट्,कोलंबी ईत्यादी झाडांच्या फांद्या किंवा फळे असतील तर क्रुपया घेऊन या.
तुमच्या किचन मधुन प्रोसेस होऊन आलेली अळुची पान धावतील.
बाकी सर्वांनी ज्या ज्या बिया असतील त्या ज्या घेऊनच या.
ho saayali, mI ropaakade
ho saayali, mI ropaakade purna durlaksha karaayache tari malaa paav kilo miLaayachi aathavadyaatun ekadaa. nit jopaasanaa keli tar milate utpanna.
नितिन धन्यवाद पलक. मला
नितिन
धन्यवाद पलक.
मला पालकच्या बिया पाहिजेत
साधना, येताना घेऊन ये. 
paalak
paalak biyaa???????????????/
tu paalak hou ghaatalaayes kaa??
जिप्स्या माझ्या घरी आहे
जिप्स्या माझ्या घरी आहे पालकचे बी मी आणते. पावसाळ्यात लावता येत नाही म्हणून तसेच ठेवले आहे. जास्त पावसात पाने खराब होतात.पण तू कुंडीत लावू शकतोस.
खर सांगायच तर मी अळूवड्या आणणारच होते. आता शिक्कामोर्तब झाला आहे.
नितीन तुम्ही पण येणार आहात ना? लिस्ट मध्ये नाव टाकूया.
नितीन आपण तो झाडांवरच्या माश्यांचा एक गटग वेगळा करू.
जिप्स्या रस्सा खातो म्हणून तो येईल.
सायली बघते मेल.
साधना लवकर वाढव वेल तिला सांग जागू मावशी कडे जायचेय.
सकाळ पेपर च्या पुरवणीत रोज एका झाडाबद्दल माहीती येते. दुधाळकर की कोणतरी लिहीत. छान असते माहीती.
जरा उशीर झाला यायला की किती
जरा उशीर झाला यायला की किती पोस्टी.
जिप्सी दोन्ही फोटो सुंदर.
दिनेशदा पक्षी असल्यासारखे विहरत असतात. आराम नको का शरीराला थोडा? दिनेशदा थोडी विश्रांती पण घ्या.
साधना आली मुळ
साधना
आली मुळ मुद्यावर.
श्रीनगर येथील एका गार्डन मध्ये हे झाड होते. फांद्या वेटोळ्या झालेल्या सगळ्या.

तोंडलीचा वेल मला हवा आहे. पण
तोंडलीचा वेल मला हवा आहे. पण मला गटगला यायला जमणार नाहीये. पुन्हा केव्हातरी भेट झाली की घेते.
जागू सॉलिड आहे झाड.
जागू सॉलिड आहे झाड.
सफरचंद व झाडाचे फोटो छानच!
सफरचंद व झाडाचे फोटो छानच! गटगची जय्यत तयारी सुरु आहे तर... आमचं (सायली न मी) गटगही भारी झालंय बरं का
मायबोलीतले नंदनवन जर कुठे
मायबोलीतले नंदनवन जर कुठे असेल तर नि. ग.च्या धाग्यावर. तर या ह्या नंदनवनात नी घ्या अभिनंदन >>>>>+१००
मागच्या भागात फारच कमीवेळा उपस्थीत राहूनसुद्धा ह्या नवीन भागात माझे नाव "निसर्गमय झालेले आयडी" मधे वाचून आनंद झाला.
पूर्वी जे पक्षी माणसांपासून दूर रहायचे ते आता बिन्धास्त दिसू लागले आहेत. जसे दयाळ, शिंपी, बुलबुल... अशी चर्चा मागच्या एका भागात झाली होती. बी.एन.एच.एस. च्या होर्नबिल त्रैमासिकात (एप्रिल-जून २०१४) "प्रसाद खाणारे कोतवाल" असा अनुभव कथन लेख आहे.
सुवर्णमंदीर, अम्रुतसर, पंजाब येथे प्रसाद खायला येणार्या कोतवाल पक्षांचे फोटो आहेत. त्यातील वर्णनानुसार, निदान ५० कोतवाल गुरुद्वारात होते. स्वच्छ मार्बलच्या फरशीवार किडा-मुंगी नसताना हे काय खाण्यासाठी खाली झेपावतात याचे कुतुहल लेखकंना वाटले. निरीक्षणाअंती त्यांच्या लक्षात आले कि, भक्तांच्या हातून सांडलेल्या प्रसादाचे कण उचलायला कोतवाल येतात. कावळा, बुलबुल, चिमणी, रॉक पिजन देखिल येतात पण आक्रमक कोतवाल समोर त्यांचे काही चालत नाही. कोतवाल शिजवलेले अन्न खाण्यासाठी परिचित नाहीत (जसे कावळे आहेत) तरी सुद्धा या ठिकाणी प्रसाद कसा खातात? फक्त ईथेच का ईतर धार्मिक ठिकाणी देखिल कोतवाल असतात? ऋतुप्रमाणे खातात का? (जसे लेखकांना हा अनुभव हिवाळ्यात आला होता). असे प्रश्न खुद्द लेखकद्वयीला पडले आहेत. (लेखकः श्रि. रजत भार्गव, श्रि प्रदीप कुमार)
मधू अग हल्ली झाडांची जी पडझड
मधू अग हल्ली झाडांची जी पडझड चालली आहे त्यामुळे त्यांना खायला अन्न कमी मिळत असेल. म्हणून ते आता शिजवलेल्या अन्नाकडे वळले असतील.
नि.ग. कर्स माझा लेख तुम्ही बर्याच जणांनी नाही वाचलात. (रिक्षा माझी नाही नानांची :हाहा:)
http://www.maayboli.com/node/49950?page=1
अग हो जागू माझा वाचायचा
अग हो जागू माझा वाचायचा राहिलाय तो लेख. रात्री निवांत वाचेन.
साधना आली मुळ
साधना आली मुळ मुद्यावर.
>>>>>..
kuThe kon laksha detay majhyakade...

, , ,
:फिदी:, :हहगलो:, :खोखो:,
kuThe kon laksha detay
kuThe kon laksha detay majhyakade... अरेरे अरेरे>>>> आम्ही लक्ष देऊन काय फायदा बये. ज्यांनी द्यायचे ते महाशय फिरकलेच नाहित इथे.
भ्याआआआआअ.
जागू मला पण अळु वड्या
मोनालीप सुंदर पोस्ट.
मोनालीप सुंदर पोस्ट.
ज्यांनी द्यायचे ते महाशय
ज्यांनी द्यायचे ते महाशय फिरकलेच नाहित इथे.>>>>>>>>>.दिलं ग लक्ष. बघ. ४ वेगवेगळ्या पद्धतीने हसून दाखवलं की नाही. वाटच बघत असतात महाशय.
लोळतोय गडाबडा.. जाउदे, मी
लोळतोय गडाबडा.. जाउदे, मी उगीच त्याची मस्करी करत असते. मला चेरी दिलि नाहित की स.चंदे दिली नाहीत.... मग काहीतरी कुरापत काढलीच पाहिजे....
मोनाली, तुझ्या वाटच्या दोन वड्या मी टाकेन तोंडात, काळजी नको करुस..
मंजु, तुम्ही कुठे केला ग गटग गुपचुप???
ओह्ह्ह्ह्ह माझ्या पोस्टीआधी
ओह्ह्ह्ह्ह माझ्या पोस्टीआधी तो येऊन हसुन पण गेला होय.


)
लब्बाड वाट पहात असतो म्हणजे साधनच्या पोस्टीची. छुपे रुस्तम.
साधने ज्यादा खायेगी मोटी हो जाएगी
त्यापेक्षा माझ्या वड्यांचा कच्चा उंडा सामी कडे दे (बीयांबरोबर) मी घेऊन जाईन अन तळून खाईल घरी. (सामी प्लीजच नोट तुझ्यावर विश्वास ठेवतेय.
(सामी प्लीजच नोट तुझ्यावर
(सामी प्लीजच नोट तुझ्यावर विश्वास ठेवतेय. स्मित )>>>>>>>>>>ठेव ठेव विश्वास ठेव. ती फक्त सगळ्या उंड्याची चव बघेल. हो की नाही ग सामी???
बायांनो, आता निसर्गाच्या
बायांनो, आता निसर्गाच्या गप्पा येऊ द्या.
Pages