मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
आजोबा
Primary tabs
अधिक माहिती
एका कुत्र्याचा पाठलाग करताना एक बिबट्या एका विहिरीत पडला. वनविभागाच्या कर्मचार्यांनी त्याला पकडलं, आणि एका वन्यजीव अभ्यासिकेनं त्याच्या गळ्यात जीपीएस ट्रान्समिटर असलेली एक कॉलर अडकवली. त्याचं नाव ठेवलं 'आजोबा'.
माळशेजच्या घाटात आजोबाला सोडण्यात आलं.
पण सह्याद्रीच्या रांगा ओलांडत आजोबा निघाला मुंबईच्या दिशेनं. त्याच्या घराकडे.
२९ दिवस. १२० किलोमीटर.
आजोबाचा भन्नाट ट्रेक.
'शाळा'च्या तडाखेबंद यशानंतर तरुण दिग्दर्शक सुजय डहाके घेऊन येत आहे त्याची पुढची कलाकृती - 'आजोबा'.
माध्यम प्रायोजक - मायबोली.कॉम
शीर्षक | लेखक |
---|---|
ट्रेकर आजोबा लेखनाचा धागा मे 8 2014 - 5:35am |
कविन 25 |
आजोबा' चित्र रंगवा स्पर्धा - सानिका लेखनाचा धागा मे 2 2014 - 9:27am |
तोषवी 21 |
'आजोबा' चित्र रंगवा स्पर्धा - आर्या लेखनाचा धागा मे 2 2014 - 2:42pm |
स्निग्धा 12 |
'आजोबा' चित्र रंगवा स्पर्धा -सानिका लेखनाचा धागा मे 2 2014 - 9:25am |
कविन 11 |
'आजोबा' प्रिमीअर लेखनाचा धागा मे 13 2014 - 1:00am |
आनंदयात्री 5 |
आजोबा... माझा दोस्त :-) लेखनाचा धागा मे 11 2014 - 3:36pm |
मी अनन्या 38 |
'आजोबा' चित्र रंगवा स्पर्धा - देविका दाभोलकर लेखनाचा धागा मे 2 2014 - 9:31am |
जेन्सिया 19 |
'आजोबा' चित्र रंगवा स्पर्धा - अनन्या ' लेखनाचा धागा Apr 24 2015 - 5:31am |
विनार्च 13 |
'आजोबा' - चित्र रंगवा आणि घोषवाक्य लिहा स्पर्धा लेखनाचा धागा मे 6 2014 - 1:02am |
माध्यम_प्रायोजक 24 |
'आजोबा' चित्र रंगवा स्पर्धा- नुपुर लेखनाचा धागा मे 2 2014 - 9:03am |
घारुआण्णा 15 |
आजोबा माझ्या नजरेतून लेखनाचा धागा मे 13 2014 - 7:51am |
अरुंधती कुलकर्णी 5 |
'आजोबा'च्या पुण्यातील शुभारंभाच्या खेळाची तिकिटं उपलब्ध आहेत लेखनाचा धागा मे 8 2014 - 5:35am |
माध्यम_प्रायोजक 19 |
'आजोबा' - परस्परसंबंध ओळखा स्पर्धा - चित्र क्रमांक १ लेखनाचा धागा Apr 30 2014 - 3:59am |
माध्यम_प्रायोजक 71 |
द मेकिंग ऑफ 'आजोबा' लेखनाचा धागा मे 7 2014 - 7:23am |
माध्यम_प्रायोजक 20 |
'आजोबा' चित्र रंगवा स्पर्धा - नचिकेत लेखनाचा धागा मे 2 2014 - 8:44am |
पूनम 48 |
'आजोबा' चित्र रंगवा स्पर्धा- स्पृहा लेखनाचा धागा मे 2 2014 - 2:46am |
सावली 13 |
आजोबा चित्रपट प्रिमीयर परीक्षण लेखनाचा धागा मे 15 2014 - 1:33am |
कांदापोहे 2 |
आजोबा' चित्र रंगवा स्पर्धा - शिरीन लेखनाचा धागा मे 2 2014 - 9:34am |
प्राजक्ता_शिरीन 21 |
जंटल , चार्मिंग आजोबा लेखनाचा धागा मे 17 2014 - 3:35pm |
वर्षू. 25 |
अच्छे दिन आने वाले है!!!- चल रे बिबळ्या टुणुक टुणुक !!!!! लेखनाचा धागा मे 20 2014 - 8:57am |
घारुआण्णा 37 |