आजोबा

अधिक माहिती

एका कुत्र्याचा पाठलाग करताना एक बिबट्या एका विहिरीत पडला. वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी त्याला पकडलं, आणि एका वन्यजीव अभ्यासिकेनं त्याच्या गळ्यात जीपीएस ट्रान्समिटर असलेली एक कॉलर अडकवली. त्याचं नाव ठेवलं 'आजोबा'.

माळशेजच्या घाटात आजोबाला सोडण्यात आलं.

पण सह्याद्रीच्या रांगा ओलांडत आजोबा निघाला मुंबईच्या दिशेनं. त्याच्या घराकडे.
२९ दिवस. १२० किलोमीटर.
आजोबाचा भन्नाट ट्रेक.

'शाळा'च्या तडाखेबंद यशानंतर तरुण दिग्दर्शक सुजय डहाके घेऊन येत आहे त्याची पुढची कलाकृती - 'आजोबा'.

माध्यम प्रायोजक - मायबोली.कॉम

ajoba.jpg

शीर्षक लेखक
'आजोबा' चित्र रंगवा स्पर्धा - नीरजा लेखनाचा धागा
मे 2 2014 - 9:23am
मंजूडी
17
आजोबा - थोडा अपेक्षाभंग लेखनाचा धागा
Mar 19 2015 - 6:53am
सावली
92
'आजोबा' प्रीमिअर - फोटो वृतांत लेखनाचा धागा
Jun 20 2014 - 8:07am
जिप्सी
79
'आजोबा' चित्र रंगवा स्पर्धा - श्रीशैल लेखनाचा धागा
मे 2 2014 - 9:29am
इंद्रधनुष्य
31
'आजोबा'' चित्र रंगवा स्पर्धा - प्रथम लेखनाचा धागा
मे 5 2014 - 7:08am
स्वाती आंजर्लेकर
9
'आजोबा' - परस्परसंबंध ओळखा स्पर्धा - चित्र क्रमांक २ लेखनाचा धागा
मे 5 2014 - 5:24am
माध्यम_प्रायोजक
110
आजोबा चित्रपट : प्रिमियर पुणे लेखनाचा धागा
मे 12 2014 - 2:25am
अवल
20
ट्रेकर आजोबा लेखनाचा धागा
मे 8 2014 - 5:35am
कविन
25
आजोबा' चित्र रंगवा स्पर्धा - सानिका लेखनाचा धागा
मे 2 2014 - 9:27am
तोषवी
21
'आजोबा'ची पहिली झलक लेखनाचा धागा
Nov 24 2013 - 11:54pm
माध्यम_प्रायोजक
65

Pages