'आजोबा' चित्र रंगवा स्पर्धा - नीरजा

Submitted by मंजूडी on 30 April, 2014 - 00:53

मायबोली आयडी - मंजूडी
वय (नीरजाचे) - आठ वर्ष

aajoba.jpg

घोषवाक्य लिहिलेलं नाही. सगळीकडे मतदान मतदान ऐकून नीरजा वैतागली होती. भूतनाथ रीटर्न्स पाहून तर ती जास्तच उचकटली होती. त्यात वाघोबाचं हे असं चित्र पाहिल्यावर तिची प्रतिक्रिया तर नंबरी होती. Wink
चित्र रंगवलं हेच खूप झालं.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाब्बास नीरजा!

काय प्रतिक्रिया होती तिची? <<< हो आणि तेच घोषवाक्य लिहायचं. Happy

काय प्रतिक्रिया होती तिची? सांग ना, सांग ना>>>> चित्र बघून ती म्हणाली, 'तू वाघाने फेसबूकवर टाकलेल्या फोटोची ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट आऊटच आणली आहेस." Wink

मस्त चित्र आहे Happy
'तू वाघाने फेसबूकवर टाकलेल्या फोटोची ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट आऊटच आणली आहेस." >> Lol

शेडिन्ग इफेक्ट मस्त दिलाय..
'तू वाघाने फेसबूकवर टाकलेल्या फोटोची ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट आऊटच आणली आहेस." >> Lol