अमेरिका पूर्व किनारा - हिवाळी ए वे ए ठि २०१३

Submitted by वैद्यबुवा on 6 December, 2012 - 13:51
ठिकाण/पत्ता: 
गेस्ट हाउस. विनय कॉम्लेक्स. 1 Orchid dr,Plainsboro, NJ-08536 (हा अ‍ॅड्रेस फक्त जी पि एस साठी दिलेला आहे, क्लब हाऊस पर्यंत यायला खाली दिलेल्या डायरेक्शन्स वापरा) दिशा: Walker Gordon Farms ला यायला Route 1 North/South वरून एकच Exit आहे. Scudder Mill Rd. तो घेतल्यानंतर पहिल्याच Lights ला उजवीकडे वळावे. हा रस्ता पुढे जाऊन Plainsboro Rd होतो. नवीन Princeton Plainsboro Hospital तिथे आल्याने आता २ नवीन Lights आहेत ते पार करून, छोटासा पूल ओलांडल्याबरोबर WGF चा पहिला Enterance उजवीकडे लागतो. तो चुकवल्यास पुढच्या light ला दुसरा Enterance आहे. WGF मधे शिरल्यानंतरः Walker Gordon Drive वरच गाडी चालवावी. पुढे गेल्यावर BasketBall Court, Tennis Court व Club House दिसेल. तिथे Parking ची सोय आहे. रस्ता चुकल्यासः ६०९-९०३-७३६७ वर फोन करा..
तारीख/वेळ: 
शनिवार, January 26, 2013 - 09:58 to 20:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

म भा Happy

आता ह्यावेळी कुण्णी कुण्णी तुला आणू 'नको' असं म्हणणार नाही आणि आणणार सुद्धा नाही. Proud
तिरंगी बर्फी, मोदक (उकडीचे), पुपो अगदी सगळ्ळं आण हं. Proud

यावेळेला तुझे मनातले मांडे मनातच रहायला नकोत हो. तेव्हा गुळपोळी, पुपो, मोदक सगळं आण हो.
बाई, दाजींना घेऊन यायचा तुमचा प्लॅन मला कळला आणि आवडला बर्का Proud

बुवा - १
सिंडी - ४
एम्टी - २+२
सायो - १
बिल्लू - २+२
मेधा - १
जीएस - ५+१
नाईक - २+१
नीती - २
आंबोळेज् - २+२
भाई - १
देसाई - १
सुमंगलाताई - २
---------------------------------------
एकूण - २६+८

==============================================================

मेनू :

बुवा : ह.वो., चॉकलेट केक
आंबोळेज् : बव
भाई : दुसरं काहीतरी
जीएस - श्रीखंड
नाईक - माहिमी हलवा

लावो. नहीं तो मभा लावो.
एम्टी, मेथी चिकन लावो.
अभी कोई व्हेज भाजी क्लेम करो.

नको, मभा... अतिशय कंटाळा आला मभा करायचा.
कोणती भाजी सुचत असल्यास सांगा. दोन्हीपैकी काही चालू शकेल.

सिंडे, चालेल की.

मग एम्टीला राईस (पुलाव?) सांगू. सायो तू चिकनची डिश आण एखादी.
देसाई काही टोमॅटो सूपला नाही म्हणणार नाहीत. जवळ असल्याने वाटेत सांडायची शक्यता कमी. Proud

बिल्वा, तुझ्यासाठी पुपो, कटाची आमटी, काकडीची कोशिंबीर, बटाट्याची भाजी, वरण-भात असा स्वयंपाक आणेन हो. बाकरभाजी इतरांसाठी.

>> कोणती भाजी सुचत असल्यास सांगा. दोन्हीपैकी काही चालू शकेल
घ्या! दोन्हीपैकी म्हणजे मला वाटलं व्हेज/नॉनव्हेज.

मग... विचार करते.

दोन्ही म्हणजे भेळ किंवा भाजीपैकी काहीही..
चिकन म्हणजे आमच्या दाजींना सकाळी कामाला लावावं लागेल.

देसाई काही टोमॅटो सूपला नाही म्हणणार नाहीत. जवळ असल्याने वाटेत सांडायची शक्यता कमी <<< Sad

देसायानी आत्तापर्यंत आणलेले:
.पावभाजी सांडली म्हणून बिर्याणी. (मै चा हॉल).
.पापलेटची आमटी. (मै चा हॉल).
.व्हेज मांचुरियन (मै चा हॉल).
.कोलंबी रस्सा - (स्वातीचे घर).
.मेदूवडा सांबार - (मै चे घर)
.पुर्ण मासळी जेवण + डाळ +भाजी इत्यादी (देसायांचे घर)
.कुळथाची आमटी (देसायांचे घर..)

तेव्हा आलोच तर टॉमेटोचं सूप वगैरे काही आणणार नाही. Exotic वस्तू आणतो आम्ही...

उंधियोची आयडिया बेष्ट आहे >>> +१

ऑर्डर केला तर माझ्यासाठी २ पाउंड वेगळा ऑर्डर करणार का ? कुणी शेयर करणारं नसेल तर सगळा ४ पौंड घ्यायला पण माझी हरकत नाही. कनेटिकटच्या दुष्काळी भागातले कुणी तरी शेयर करतीलच.

Pages