अमेरिका पूर्व किनारा - हिवाळी ए वे ए ठि २०१३

Submitted by वैद्यबुवा on 6 December, 2012 - 13:51
ठिकाण/पत्ता: 
गेस्ट हाउस. विनय कॉम्लेक्स. 1 Orchid dr,Plainsboro, NJ-08536 (हा अ‍ॅड्रेस फक्त जी पि एस साठी दिलेला आहे, क्लब हाऊस पर्यंत यायला खाली दिलेल्या डायरेक्शन्स वापरा) दिशा: Walker Gordon Farms ला यायला Route 1 North/South वरून एकच Exit आहे. Scudder Mill Rd. तो घेतल्यानंतर पहिल्याच Lights ला उजवीकडे वळावे. हा रस्ता पुढे जाऊन Plainsboro Rd होतो. नवीन Princeton Plainsboro Hospital तिथे आल्याने आता २ नवीन Lights आहेत ते पार करून, छोटासा पूल ओलांडल्याबरोबर WGF चा पहिला Enterance उजवीकडे लागतो. तो चुकवल्यास पुढच्या light ला दुसरा Enterance आहे. WGF मधे शिरल्यानंतरः Walker Gordon Drive वरच गाडी चालवावी. पुढे गेल्यावर BasketBall Court, Tennis Court व Club House दिसेल. तिथे Parking ची सोय आहे. रस्ता चुकल्यासः ६०९-९०३-७३६७ वर फोन करा..
तारीख/वेळ: 
शनिवार, January 26, 2013 - 09:58 to 20:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती किती त्रासदायक असते हे सगळे वाचणे आणि न येऊ शकणे. कसले सॉलिड बेत चालले आहेत. मी २६ जनेवारी मुळे येऊ शकत नाहीये. सगळ्याना खुप खुप आठवण. तुमच्या मजा येथे वचेनच.

बुवा - १
सिंडी - ४
एम्टी - २+२
सायो - १
बिल्लू - २+२
मेधा - १
जीएस - ५+१
नाईक - २+१
नीती - २
आंबोळेज् - २+२
भाई - १
देसाई - १
---------------------------------------
एकूण - २४+८

==============================================================

मेनू :

बुवा : ह.वो., चॉकलेट केक
आंबोळेज् : बव
भाई : राईस
जीएस - श्रीखंड
नाईक - माहिमी हलवा

बुवा - १
सिंडी - ४
एम्टी - २+२
सायो - १
बिल्लू - २+२
मेधा - १
जीएस - ५+१
नाईक - २+१
नीती - २
आंबोळेज् - २+२
भाई - १
देसाई - १
---------------------------------------
एकूण - २४+८

==============================================================

मेनू :

बुवा : ह.वो., चॉकलेट केक
आंबोळेज् : बव
भाई : राईस
जीएस - श्रीखंड
नाईक - माहिमी हलवा
एम्टी - मेथी चिकन
सायो - उंधियो
सिंडी - मृणची बाकरभाजी
बिल्लू - पोळ्या (आत्तातरी)
देसाई - आ.त. का. ए. (आले तर काहीतरी एग्झॉटिक :P)

आता काय राहिलं?
एखादी दाल किंवा सूप? रायता?

उंधियो गटगखेरीज फक्त सिंडीलाच दोन पाऊंड हवा आहे का/ना? म्हणजे मी ८ पाऊंड ऑर्डर करते.
बाई, तुमच्या ब व करणार्‍या बाईंना हिरव्या मिरच्या तळून बरोबर द्यायला सांगा किंवा विचारा देईल का.

उंधियो आणि बा भा दोन्ही कोरड्या भाज्या होतील. तेव्हा देसाईंनी एक्झॉटिक रस्सा भाजी आणावी अशी नम्र विनंती Happy

सायो, मी घेईन दोन पाऊंड.
(दोन पाऊंड तयार उंधियो म्हणजे किती असेल या विचारात.... एकच घ्यावा काय...)

मिरच्यांचं विचारते. सहसा त्या पिठाच्या बाळांची लसूणचटणी करून देतात. तीही भारी असते.

ओके. दोन घेते मग. फार झाला तर मैत्रिणीला देईन थोडा.

देसायानु, हॉलचे टोटल किती? म्हणजे माणशी स्प्लिट करायला.

बाई, एकच पाऊंड ऑर्डर केलात तर कोकणस्थी स्टाईलमध्ये बाकीच्यांना 'तुम्हांला नकोच असेल ना ?' असं म्हणावं लागेल Proud

देसायांना पुन्हा भाजीच का? ४ भाज्या काय करायच्यात!! अन तसेही उंधियो इतका काही कोरडा नसणार.
देसायांना दुसरा काही एक्झॉटिक आयटम आणू देत की Happy
अ‍ॅक्चुअली स्टार्टर्स मधे १ च आय्टम आहे. (ब व) - देसाई, हौबौट एक ( नॉन व्हेज? :डोमा:) आयटम!

हॉलचे १२५....(विभागायला)...
मी येईन किंवा काय आणेन हे माहीत नाही. बोर्ड चालू ठेवा.. Happy

आमच्या इथलं राजभोग बंद झालं नाहीतर मी पोळ्या आणू शकलो असतो.
परवा आम्ही एडिसन मध्ये नवीन (?) सुरु झालेल्या देसी फूड कोर्टात गेलो होतो. तिथे पोळ्या मिळतात. मी शुक्रवारी रात्री गेलो तिथे तर आणू शकतो पण जाणं होईलच असं सांगता येत नाही.
नाईक, तुम्हाला जमेल का पोळ्या आणायला तिथून?

ओके, मग २५ मोठी माणसं म्हटली तर माणशी ५.
सायो, उंधियोचे साधारण किती? अंदाज सांगितलास तरी चालेल - म्हणजे तसे सुट्टे आणता येतील. मागाहून अ‍ॅडजस्टमेन्टची भानगड नको.

बुवा, तुम्हाला हॅलापिनो क्रीम चीझची आठवण इथे वाचून होईल की निराळी करून देऊ? Happy

बरी आठवण केलीत! मी पुर्णपणे विसरलो होतो! कॅलेंडरावर रिमाईंडरच टाकला आता. कुठून आणायचे ते ही सांगा एकदा परत. Proud जर्सी बॉईज का?

उंधियोचे $४/पाऊंड.
>>- गालगुच्चा फेमच्या शेजारचं. >> बुवा, शेजारीच आहे म्हणून गालगुच्चा घेत रमू नका. नाहीतर आमची खोटी कराल Proud

मेथी चिकन मध्ये चिकन ऐवेजी सुरण किंवा बटाटा घालून केलं तर ती भाजी होईल की अ‍ॅपेटायजर असा विचार करुन बघा. Proud

नाहीतर आमची खोटी कराल >>>> कशाची? Proud

सायो हॅज नो गुड इन्टेन्शन्स Proud

इथे एक काकू मेथी पनीर नावाचं अ‍ॅपेटायझर आणतात. मला वाटलं मेथी चिकन पण अ‍ॅपेटायझर.

मै, आंब्याचं शिकरण आण की Proud

नाही, नाही. आणा तुम्ही. हरकत नाही. Happy असही, मी विचार करत होतेच की , मी शुक्रवारी करून ठेवणार, त्या शनिवारी थंडीतून घेऊन येणार तर कडक वगैरे होतील की काय? त्या मऊ राहतील याची उपाययोजना कशी करता येइल? Happy

ती निळी बाहुली आता पुन्हा डोकं खाजवायला लागेल म्हणून आहे. Happy

बिल्वा, जास्त टेन्शन नको. काहीनाही तर जर्सीतच १-२ पाईंट बेन एन्ड जेरी चे आईसक्रीम घ्यायचे अन वरिजिनल फ्याकटरीतून आणलेत असं सांगायच. Proud

Mala pun 2 lb undhiyu hava aahe..
Mi thode balase dharale ahe he manya ahe pun tari gs 5 he thode jastch hot aahe te gs 2 ase karave.

Pages