बारा ए.वे.ए.ठि. , हिवाळी २०१२

Submitted by अनिलभाई on 15 September, 2011 - 15:44
ठिकाण/पत्ता: 
. मैत्रेयी चे घर. जे कोणी येणार असतील त्याना ई मेल केला जाईल. .

तारिख - २८ जानेवारी २०१२ सकाळी ११ वाजता
eviethi2012.png

मेनु,

सिंडरेला - गुळाच्या पोळ्या / तुप / बाव
सायो - गाजराची चटणी ,मलई बर्फी
स्वाती_आंबोळे - वालाची उसळ
वैद्यबुवा - हनी वोडका - भाकर्‍या - अ‍ॅपेटाईझर
झक्की - रंपा, गुळाच्या पोळ्या
बाईमाणूस - चिकन/मटण रस्सा
एबाबा - मसालेभात + पापड + तूप + लोणचे, तिळाच्या वड्या
परदेसाई - मेदूवडे/सांबार
असामी - केक
दिव्ति - पास्ता
अन्कॅनी - बव
नात्या - भेळेचं सामान
फचिन - खायची पाने
अनिलभाई - समोसा
मैत्रेयी - भरली वांगी, पेपर प्लेट्स, चमचे , पाणी , सोडा , ज्यूस, चहा, कॉफी इ.

तारीख/वेळ: 
शनिवार, January 21, 2012 - 10:38 to 17:38
Group content visibility: 
Public - accessible to all site users

12 taarikh mala ter fix wattey. Ekda somwaari saglyanni confirm karu dya aani book karun taaka.
Ain weles cancel karayche kaahi charges astil ter te hi liha. Happy

मला १२ नोव्हेंबर ला सगळ्यांनी मिळून एकत्र यायला आवडेल. मी काय आणू?
सॉफ्ट ड्रिंक्स, बीअर? पेपर प्लेट्स, स्पून्स, फोर्क्स, नॅपकिन्स?

१२ नोव्हेंबर - विनय, वैद्यबुवा,सायो, झक्की,सिंडरेला,आरती, फचिन, जीएस

मी १२ ला Reservation ची मेल टाकलीय... पण नांवं कमी आहेत..

MT, चमन, भाई, समस्त डिसीकर, पण दिसत नाहीयेत.. Sad

गेल्या एका गटगला जिलेब्या करुन फार पिट्ट्या पडला. तेव्हा ह्यावेळी काही तरी सोप्पा पदार्थ आणेन. काय आणु ? उकडीचे मोदक की पुरण पोळी ?

Lol
चांगली आयडिया आहे देसाई! मी तर म्हणतो तिथे कोणीच काही आणायला नको, मोठ्ठी कढई आणून त्याच्यात डझनभर मॅगी टाकून शिजवूयात रटरट. Proud

भाई, तुम्हाला नकोय का मॅगी? तुम्ही सांगितलेल्या पध्दतीनी करु, मग तर झालं. मसाला आणि नूडल वेगळे शिजवायचे आणि नुडलचं पाणी फेकून द्यायचं. Wink

मी खरच आणणार आहे चॉकलेट ट्रफल्स.

सायो, आँय? हे मधेच कुठून आलं? तुम्ही हवं तर नका बनवू काही पण आम्हाला का म्हुन जबरदस्तीचा राम ठोकावयास सांगतेस? Uhoh Proud

साधं!? Proud

माझा तर विचार होता मस्त रॅप्स वगैरे ऑर्डर करुन घेऊन यायचे. वेजी लोकांचे वांदे होतात पण.

कोंचे रॅप्स ? रॅप्ससारखे विदेशी पदार्थ खाणार्‍यांना पुपो मिळणार नाही.
.
.
.
.
.
.
काठी रोलसारखे रॅप्स असतील तर माझ्यासाठी पनीर टिक्का आणि आलू टिक्कि प्रत्येकी एक सांगा.

अय प्र९, खाया न पिया अन गिलास तोडा बाराना? जर्सी सिट्टीत असून तुम्ही १२ तारखेला घरकोंबडे बनून बसणार आणि आम्ही जमतोय तर आम्हाला नावं ठेववताय? शो न हो... Proud

मी जायला कुठे नावं ठेवली, खायचा विषय निघाल्यावर बरोबर पोस्ट्स पडायला लागली असं म्हणतेय Lol

पहिल्या पोस्टमधेच मेनूपण टाकला असता तर एव्हाना २००-३०० पोस्ट्स पडल्या असत्या! Proud

१२ नोव्हेंबर तारीख ठरली आहे..
. $२५० डिपॉझिट आहे.
. $१२५ भाडे.
. $६२.५० रद्द करण्याची फी...

तेव्हा चला.. आता कारणं सांगायला सुरूवात करा.. म्हणजे फक्त रद्द करण्याची फी लागेल.
(ज्यानी यायचं ठरवलं आहे, आणि आता रद्द करणार आहेत, त्यानी रद्दीकरणाची ( Proud ) फी भरावयाची आहे.. Happy

Pages