Submitted by अनिलभाई on 15 September, 2011 - 15:44
ठिकाण/पत्ता:
.
मैत्रेयी चे घर.
जे कोणी येणार असतील त्याना ई मेल केला जाईल.
.
तारिख - २८ जानेवारी २०१२ सकाळी ११ वाजता
मेनु,
सिंडरेला - गुळाच्या पोळ्या / तुप / बाव
सायो - गाजराची चटणी ,मलई बर्फी
स्वाती_आंबोळे - वालाची उसळ
वैद्यबुवा - हनी वोडका - भाकर्या - अॅपेटाईझर
झक्की - रंपा, गुळाच्या पोळ्या
बाईमाणूस - चिकन/मटण रस्सा
एबाबा - मसालेभात + पापड + तूप + लोणचे, तिळाच्या वड्या
परदेसाई - मेदूवडे/सांबार
असामी - केक
दिव्ति - पास्ता
अन्कॅनी - बव
नात्या - भेळेचं सामान
फचिन - खायची पाने
अनिलभाई - समोसा
मैत्रेयी - भरली वांगी, पेपर प्लेट्स, चमचे , पाणी , सोडा , ज्यूस, चहा, कॉफी इ.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, January 21, 2012 - 10:38 to 17:38
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आत्तापासून पुरण करुन ठेवणार
आत्तापासून पुरण करुन ठेवणार नाहीस ना? नाहीतर आम्ही आपल्या सुमाच्याच गोड मानून खाऊ.;)
छान! बारगळलं. गटग आणि आमचे
छान! बारगळलं. गटग आणि आमचे काही योग दिसत नाहीत. सिंडे जानेवारीत पुपो नाही कै गुपो करायच्या
(No subject)
सायो, तुझ्यासाठी म्हणून फ्रीझ
सायो, तुझ्यासाठी म्हणून फ्रीझ करणार होते पुरण. म्हणजे दीपला मिस करणार नाहीस
बिल्वा,
तू माझ्या घरी ये कशी त्याच दिवशी. मी मिनि-गटग-शिलेदार बोलावते 
ी. मी मिनि-गटग-शिलेदार
ी. मी मिनि-गटग-शिलेदार बोलावते >>> म्हणजे कोण? मामा?
मामा? दारात सुध्दा उभा दिसणार
मामा? दारात सुध्दा उभा दिसणार नाही. फो भा म्हणतो काय?
म्हणून मी नेहमी सांगत असते,
म्हणून मी नेहमी सांगत असते, मला वेळ नसेल तेव्हा एवेएठि ठरवत जाऊ नका!
anyone going to the Diwali
anyone going to the Diwali program?
मैं हू ना
मैं हू ना
काल पार्ल्यात विषय काढला
काल पार्ल्यात विषय काढला होता, पण वाहून गेला बहुतेक.
हिवाळी गटग माझ्या घरी- Plainsboro NJ.(म्हणजे हॉल बुकिंग वगैरे भानगड नाही!),
नोव्हेंबर १२ पासून कोणताही शनिवार/ रविवार (डिसें ३-४ चा वीकान्त सोडून) आता तारखांच्या बोल्या लावा, कोणाकोणाला केव्हा जमतंय ते.
नोव्हेंबरात मी नाहीये. तुम्ही
नोव्हेंबरात मी नाहीये. तुम्ही भेटा पण.
अरेच्या मग केव्हा जमेल ते
अरेच्या मग केव्हा जमेल ते लिही की.
फुल्ड्या वर्षी. जानेवारी
फुल्ड्या वर्षी.
जानेवारी ऑनवर्ड्स ठेवलं तर जमेल मला.
जानेवारी ऑनवर्ड्स ठेवलं तर
जानेवारी ऑनवर्ड्स ठेवलं तर जमेल मला >>>> +१
फेब्रूवारीपासून पुढे मला पण
फेब्रूवारीपासून पुढे मला पण जमेल.
हो. मलाही. मग काय स्प्रिन्गच
हो. मलाही. मग काय स्प्रिन्गच आला जवळ, तेव्हा कल्लोळच केलेला बरा.
धन्यवाद.
जानेवारीत मलाही जमेल.
जानेवारीत मलाही जमेल.
१३ नोव्हेंबर नंतर
१३ नोव्हेंबर नंतर
अरे काय हे! डायरेक्ट जानेवारी
अरे काय हे! डायरेक्ट जानेवारी ?
बर मग तेव्हाच ठरवू. मला नाय बॉ एवढ्या लवकर पुढचे प्ल्यान्स जमत.
असं कसं? तोपर्यंत हजारेक
असं कसं? तोपर्यंत हजारेक पोष्टी पाडू की.
नायतरी ३००-४०० पोस्टी
नायतरी ३००-४०० पोस्टी झाल्याबिगर बाराच ए.वे.ए.ठी. कंदी होत का?.
नायतरी ३००-४०० पोस्टी
नायतरी ३००-४०० पोस्टी झाल्याबिगर बाराच ए.वे.ए.ठी. कंदी होत का?. << त्या काय उद्यापर्यंत पडतील..
जानेवारी मलासुद्धा चालेल.
जानेवारी मलासुद्धा चालेल. डिसेंबर नको कृपया.
जानेवारीत ठेवताय? बरं. मग
जानेवारीत ठेवताय? बरं. मग कल्लोळाचं काय?
.
.
काही नाही उगीच आपलं हजार पोस्टींना मदत म्हणून पोस्ट टाकली
हे काय वाचतोय ? बाराचं गटग
हे काय वाचतोय ? बाराचं गटग होण्या आधीच बारगळलं ? हटकेश्वर हटकेश्वर...
बारगळलं? कोण म्हणालं? बारा
बारगळलं? कोण म्हणालं? बारा एवेएठि हे लोकल ट्रेन सारखे असते. एक जायच्या आधी दुसर्याची चर्चा सुरू...
>> बारा एवेएठि हे लोकल ट्रेन
>> बारा एवेएठि हे लोकल ट्रेन सारखे असते.
बरोबर, कधीकधी ठरल्यापेक्षा निराळ्याच प्लॅटफॉर्मलाही लागते.
(No subject)
आता नविन तारीख काय ठेवायची?.
आता नविन तारीख काय ठेवायची?.
नवीन ठेवाच. ३,४ नाहीतर ११,१२
नवीन ठेवाच. ३,४ नाहीतर ११,१२ डिसे.
Pages