गर्भारपण आणि आहार

Submitted by admin on 3 July, 2008 - 22:13

गर्भारपण आणि त्यात घ्यायची आहाराची काळजी.

यापूर्वीची चर्चा इथे वाचा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

puney madhey vaidy sane( khopoli waley) sudha ahey . tychey clinic kothrud depo chy javal ahey

माझ्या एका मैत्रिणीचा प्रश्ण मला इथे विचारायचा आहे....तिचा नुकतीच पाळीची डेट मिस झाली ५-६ दिवसपुर्वी म्हणुन तीने होम प्रेग्नसी टेस्ट केली २ दा तर दोन्ही वेळा पोसिटिव्ह आली पण म्हणे रीसल्ट विन्डोव मधे आलेल्या लाइन्स अगदी फेन्ट आल्या...पण पोझीतीव्ह रीसल्ट आहे....आणि डॉक ची अप्पोइन्त्मेन्ट पण २ वीक्स नन्तर्ची मिळतेय..प्लिज कोणी सान्गु शकाल का की फेन्ट लाइन्स चा रीसल्ट कित्पत ग्राह्य धरायचा?

सायली,
टेस्ट पॉझिटीव्ह असेल तर ९९% प्रेग्नन्सी असणार, जरी लाईन्स फेंट असल्या तरी. ताबडतोब डॉक्टरांची अपाँईटमेंट मिळवायचा प्रयत्न कर. त्यांना दोनदा आलेल्या पॉझिटीव्ह टेस्टबद्दल माहिती द्यावी. तसेच लॅबमध्ये प्रेग्नन्सी टेस्टची ऑर्डर काढायला लगेच सांग. त्यासाठी अपाँईंटमेंट लागत नाही. पण कन्फर्मेशन मिळेल.

धन्यवाद अश्विनी!!
आणि एक प्रश्ण विचारायचाय मी ही प्रेग्नन्ट आहे....मला अजुन तरी वोमिटीन्ग चा त्रास अजिबात नाही. आता १ महीना पुर्ण होत आला आहे....पण का कळत नाही माझं ओटीपोटाचा भाग थोडा पुढे आलाय...म्हण्जे माझं पाळी चालु असताना येतो तसाच....मी सध्या वर्गिनिआ मधे असते...होमे प्रेग्नसी टेस्ट पॉझिटीव्ह आली तेव्हा डॉ ची अपाँईटमेंट मिळवायचा प्रयत्न केला...पण कोणाकडुन तरी कळलं की काही डॉ सेम इन्शुरन्स कव्हर करत नाहीत आणि काही डॉ चन्गले नाहीत असं ऐकलं....आणि घराजवळचं होस्पिटल पाहीजे असल्याने जास्ती ऑप्शन्स नाहीत म्हणुन मलाही वेट करावा लागत आहे Sad पण तु सांगितल्याप्रमाणे मी तसं डॉ शी बोलुन बघेन..पण माझा प्रश्ण असा आहे की असं ओटीपोट पुढे आल्याने काही प्रोब्लेम तर नाही ना होत?...माझी ही १स्ट प्रेग्नन्सी आहे त्यामुळे थोडी भीती वाटतेय Sad असा सीम्ट्म् मी ट्युबल प्रेग्नन्सीबद्दल ऐकलय...म्हणजेच गर्भ म्हणे ट्युब मधे वाढत असला की असं होतं असं ईन्टर्नेट वर वाचलं मी...प्लिज कोणी सान्गु शकेल का मला ह्यबद्दल?
धन्यवाद!
सयली

अश्विनि,
काल माझी ब्लड तेस्त झाली आनि डॉ ने प्रेग्नन्सी कन्फर्म आहे असं सन्गितलं पण म्हणे माझी HCG level थोडी कमी आहे म्हणे, आणि ती वाढली पाहिजे असं डॉ म्हणतात..ह्यामुळे काही प्रोब्लेम येउ शकतो का?...डॉ काहेच सन्गयल तयार नहित...म्हणुन तिनी पुढच्या बुधवारी परत बोलावलय....low HCG level ने काही कोम्प्लिकशन्स येउ शकतात क ग?...थोडी भिती वाटतेय मला Sad ...मी ६ वीक्स ४ डे प्रेग्नन्ट आहे.....कोणाचं असं कधी झालं आहे का?

सयली

होतं तर, असं काही झाल्याशिवाय का ह्या बाफंवर येतात लोक Proud

सायली, अभिनंदन !!! इथले जाणकार तुम्हाला योग्य सल्ला देतीलच पण आतापासूनच घाबरुन जाऊ नका. शक्यतो शांत राहुन स्वत:ची काळजी घेत रहा. A normal pregnancy may have low hCG levels and result in a perfectly healthy baby असे मी माहितीच्या महाजालावर वाचले. पुढल्यावेळी डॉक्टरकडे जाण्याआधीच तुमची प्रश्नावली तयार ठेवा आणि तिच्या उत्तरांनी तुमचे शंकासमाधान झाल्याशिवाय तिथुन बाहेर पडु नका.

सायली, खरच घाबरण्यासारखं काही नाही. डॉक्टरांनी प्रीनेटल व्हायटमीन्स प्रीस्काईब केले असतीलच ना! ते लगेच घ्यायला लाग. आणि सिंडी म्हणते तसे सगळे प्रश्न लिस्ट करून बरोबर घेऊन जा. काहीतरी विचारायचं राहून जातच नाहीतर. पाचव्या महिन्यापासून शतावरी कल्प घ्यायला लाग.

सायलि,

मी काहि जाणकार नाहि पण माझिहि hCG level सुरुवातिला कमि होति पण हळुहळु नॉर्मल झालि. डॉ. दर २/३ दिवसांनि ब्लड टेस्ट करवुन घ्यायचि लेव्हल नॉर्मल येइपर्यंत मी सतत अश्या ब्लड टेस्ट केल्या आणि माझ्या डॉ. नि प्रोजेस्टेऱोन सप्लिमेंटस हि प्रिस्क्राइब केल्या होत्या पहिले १२ आठवडे पर्यंत (स्टेबल प्रेग्नन्सि साठि) पण पुढे काहि कॉम्प्लिकेशन आल नाहि नॉर्मल डिलिव्हरि आणि हेल्थि बेबि!

ज्या अर्थि तुमच्या डॉ. नि अशि ब्लड टेस्ट करायला सांगितलि नाहिये दर ३ दिवसांनि त्याअर्थि त्यात घाबरण्यासारख काहि नसाव, hCG level थोडिफार कमिजास्त होउ शकते प्रत्येकाच्या तब्येतिनुसार. काळजि वाटण स्वाभावि असल तरि फार टेंशन घेउ नका, डॉ. नि सांगितलेल्या सगळ्या सुचना पाळा आणि कुठलिहि नविन गोष्ट (रुटिन नसलेलि) करण्यापुर्वि डॉ ला जरुर विचारा. बेस्ट लक!

सिंडी, अश्विनी, मराठमोळी,...खुप खुप धन्यवाद मला माय्बोलिकरन्चा खुप आधार वाटतो म्हणुन रोज माय्बोलिवार येत असते...अश्विनी तुला आणि एक प्रश्ण विचारायचा म्हण्जे शतावरी कल्प इथे अमेरिकेत कुठे मिळतो का? ग्रोसरी स्टोर मधे वगैरे?
कारण सध्या भारतात जाणं होणार नाही....आणि हो डॉ ने प्रेनेटल व्हायटमीन्स दिल्या आहेत.

नाही भारतातून आणावा लागेल. मेल करायला सांग तुझ्या घरच्यांना. तुला हवं तर कुठे चांगला खात्रीशीर मिळेल ते सांगू शकते.

आणि एक प्रश्ण म्हणजे....फेन्ट पिंक डीस्चार्ज बद्दल कोनि सांगु शकाल का?....मला काल्पसुन जातय...आनि पेन पन आहे थोडा...कोणाचा काही अनुभव ह्याबाबतचा?...सोमवारी डॉ ची अपोइन्ट्मेन्ट घेतली आहे मी त्यासठीच.

सयली

शतावरी कल्प मी इथे ओनलाइन मिळेल आस वाचल.http://www.sonom.us/chyvanprash.htm
मायबोली वर धूतपापेश्वर ची चवन्प्राश ची जाहीरात आहे ना तिथे टिचकी मरली की ही साइट ओपन होतेय.
सायली,
तू सध्या पूर्ण बेड रेस्ट घे.शक्यतो पायाची बाजु वर ठेव्.जड आजीबात उचलु नकोस्.स्त्रावा कडे लक्श दे.सनिटरी पाड घे म्हनजे डोक्टराना स्त्रावची क्वालीटी अन क्वन्टीटी सन्गता येइल
टेन्शन नाको घेउस.
काहीन्चा बब्तीत असा स्त्राव १ ल्या २र्या महिन्यात होतो.काहीवेळा.
डोक्टर मार्गदर्शन करतीलच.

अश्विनि,
दादर किंवा मुंबई मधे कुठेही खात्रीशीर शतावरी कल्प मिळु शकेल?
म्हण्जे अत्ता कोणी भारतातुन येणार असेल तर मी त्याना सांगु शकेन.
परत एकदा सगळ्याना धन्यवाद!

सायली

सायली,

पुण्यात - वैद्य मनोज पत्की : 9850974741
मुंबईत - वैद्य नरेंद्र पेंडसे : drpendse@vsnl.net

पत्कींचा रेग्युलर औषधनिर्माणाचा व्यवसाय आहे. पेंडसे पण त्यांच्या एखाद्या स्टुडंटकडून करून देऊ शकतील. विचारून बघ.

प्रेग्नन्सीच्या सुरवातीच्या दिवसात सर्दीसाठी त्रिशुन किन्वा त्रिभुवन कीर्तीच्या गोळ्या घेतल्या तर चालतात का?
कोणीतरी मला सांगितलं की त्या गोळ्या उश्ण असतात?

सयली

हो, त्रिभुवनकीर्ति उष्ण असते. तू सितोपलादी चूर्ण घे ना. अर्थात मात्रा कमी घेतलीस तर चालू शकेल त्रिकीसुद्धा. शक्यतो गरम पाणी पी. हळदीचे दुध ई. घे.

पुण्यात डॉ.पालप ह्यांच्या आयुर्वेदीक गोळ्या मिळतात. नाव आठवले की सांगेन्.त्या चांगल्या आहेत्.त्यात शतावरी,आवळा वगैरे आहे.तुला मिळाल्या तर बघ्.कुठल्यापण मेडीकल स्टोअर मध्ये मिळतील्.ती रोज १ गोळी घ्यायची.

.

.

मी ८ वीक्स प्रेग्नन्ट आहे...डॉक च्या लस्ट विसिट ला माझ्या सगळ्या टेस्ट झाल्या, त्यात कळलं की मला bladder इन्फेक्शन आहे....आणि आता ७ दिवस antibiotics घ्यायला सन्गितल्या आहेत लगेच सुरु करा अस सन्गितलय्..नाहीतर म्हणे तुमच्या kidney वर वाइट परीणाम होइल्....मी ऐकलय की प्रेगन्सी मधे antibiotics चन्गली नसतात्....तर ह्यवर मला कोणी आयुर्वेदिक उपाय सांगु शकेल का?...मी अमेरिकेत असते.

सध्या पुण्यात डॉ. गिरीश गोडबोले खूप चांगले आहेत.पण ते फक्त दिनानाथ मंगेशकर ला असतात.

नमस्कार,
मी प्राची कुलकर्णी,
नवीन च मायबोलीकर झाली आहे!
मी एक आहार तज्ञ आहे.....
सायली, रुपान्तर मला तुम्हाला काही सान्गयचे अहे....खर तर आपल्यामधे फार समज आणि गैरसमज असतात्.....ही सगल्यात नाजुक फेज असते....सो बी केअरफुल्...घाबरन्या सारखे काहि नाहि....
रादर..एन्जोय इट....
पण काळजी तर घ्यावीच लागते.....त्याचा बाऊ करु नका....
खुप खावा..पण nutritious....सर्वे फळे,दीवसातुन दोनदा दुध्, नाचणी त्याची खीर, लाडु, oats and its flakes,cornflakes,dry fruits,salads,porridges,pohe.... हे सगले खाच....पण remember....eat 6 times a day...have a cup of milk at bed time त्यात शतावरी घाला....sleep early n wake up early.....keep sum physical activity n njoy a new birth....
supplements can be taken bt only after advice of a doctor or a nutritionists......
drink lot of water n have juices and beverages....
गप्पा गप्पात अजुन बोलूच्....तो पर्यन्त बाय्...टेक केअर.....

कोणाला प्रेग्नन्सीमधे antibiotics(for bladder infection) घेणं कीती सेफ आहे ह्याबाबत सांगु शकेल काय?...माझी डॉक्टर अमेरिकन आहे....भारतात अशा कंडिशन मधे कोणती औशधं देतात?....करण काही डॉ antibiotics घेउ नये म्हणुन सांगतात...प्लिज कोणाला माहीत असेल तर सांगा.

prachi-kulkarni
तुझ मायबोलि वर स्वागत.
प्रेग्नन्सी साठि ट्राय करताना काय आहार असावा ते पण सांगशिल का?

मी ११ वीक्स प्रेग्नन्ट आहे. गेला १-१/२ महिना मला मळमळीचा खूप त्रास होत आहे. जेवण जात नाही. रात्रीचं जेवण बरेचदा उलटून पडतं. एकंदरीतच खाण्या-पिण्यावरची इच्छा उडालीय. प्रेग्नन्सीच्या आधी रोज सकाळी ओटमील खायचे पण सध्या ते ही बंद आहे. अशा स्थितीत काय आहार घ्यावा ज्यातुन बाळाला पौष्टीक मूल्य मिळतील?

नमस्कार... मला अलिकडेच या ग्रूप बद्दल कळले. मलाही काही शंका होत्या, इथे सग्ळ्यान्चा सपोर्ट बघुन विचाराव्याश्या वाटल्या.

मी ६ वीक्स प्रेग्नेन्ट आहे. गेले २-३ वीक्स मल खूप भूक लगत होती आणि थोडी मळमळ पण वाटत होती. पण कालपासून मला विशेष भूक लगत नहिये आणि अजिबात मळमळत नहिये... थोडसा white discharge पण झाला. कळत नाहिये काय ते... कोणि सान्गेल का, is it normal?

आणि एक... मी बन्गलोर मध्ये आहे. इकडे नॉर्थ बन्गलोर मध्ये (R T Nagar जवळ) कोणी चान्गली गायनॅक माहिती आहे का???

- गोजिरी

गोजिरी,
गर्भारपणाचे पहिले ३ महीने मळ्मळ ,कधीतरी उलटी, अतिशय भूक लगणे किवा काहीच खाण्याची इच्छा न होणे, थकवा,आळस ,अपचन्,कोन्स्टिपेशन ,जळजळ इ. अनेक प्रकार हे hormonal changes आणि गर्भाशयात होणार्या बदलान्मूळे होत असतात.त्याची विशेष काळ्जी करू नये.व्यवस्थीत आहार आणि भरपूर पाणी ,मन प्रसन्न ठेवावे.काही वेळा white discharge (कमी प्रमाणात) ही होतो. ते ही नोर्मल असते, गर्भाशायात होणार्या बदलान्मुळे हे होत.
मात्र जास्त प्रमाणात्/लाल रन्गाचा/किवा त्या जागी काही खाज जळ्जळ होत असल्यास डॉ ना भेटावे.

Pages