गर्भारपण आणि आहार

Submitted by admin on 3 July, 2008 - 22:13

गर्भारपण आणि त्यात घ्यायची आहाराची काळजी.

यापूर्वीची चर्चा इथे वाचा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वंशवेल हे मालती कारवारकरांचं पुस्तक विकत घ्या. खूप उपयोग होईल. मायबोलीच्या दुकानात उपलब्ध आहे बहुतेक.

शिल्पा तुम्हाला कुठलाहि सल्ला देण्याइतकि माहिति माझ्याजवळ नाहि. पण एक गोष्ट आवर्जुन सांगाविशि वाटते कि टेंशन येउ न देण्याचा प्रयत्न॑ जरूर करा. ह्या अवस्थेत तणावमुक्त रहाण खुप आवश्यक आहे. दीर्घ श्वसनाचा तणाव घालवण्यासाठि खुप उपयोग होतो पण डॉ. सल्ल्याशिवाय कुठलिहि गोष्ट करु नका.

सगळ काहि व्यवस्थित होइल.

बेस्ट लक!

मी १६ वीक्स्(आट्।वडे नाही लिहीता येत) प्रेग्नट आहे. माझी पाट खुप दुखते. काही उपाय आहे का? सॉफ्टवेअर ईजिनीअर असल्याने दिवस भर बसुन काम असत.

वैशाली

वैशाली,
मलापण अगदी असाच त्रास होता. ईतका की मी झोपून उठल्यावर ५ मिनीटे चालूही शकायचे नाही. थोड्या दिवसात कमी होतो हा त्रास. पण तोपर्यंत एक कर, एका जागी सलग १ तासापेक्षा जास्त वेळ बसू नको.
जाताजाता,
आठवडे aaThawaDe असे लिही.

वैशाली,

१६ व्या आणि १७व्या आठवड्यात मलाही पोट दुखीचा त्रास झाला होता. uterus stretching मुळे होते हे.
Take a small pillow to support your back while working in office. and mostly dont put your legs hanging
down. Use some footrest of height about your chairs height. Also pass the urine frequently (at least
every hr.) After 2-3 weeks, हा त्रास कमी होईल.

If you have any doubts consult your dr. just to consult that the pain is due to stretching of uterus and not
due to any contraction (Contraction is a sign of labor pains).

Dont worry! just enjoy the pain!! Your baby is growing.!!!

-- रूपाराणी.

Hello

I am 34 weeks pregnant. My amniotic fluid is very less. Is there any way to increase the fluid levels. I am taking coconut water, 3lits of water but it doesnot help it seems.

Thanks.

Hi. now my third month is going on ani mala khup manje khupach zop yete, on average me ardha divas trai zopunach aste uthali ki khup weakness asto kahich karana jamat nahi. tar maza prashna asa ki evdi zop changli aahe ka ya divsat( gele 4-5 divas pasun jastach zopte aahe adi thoda kami hota praman zopech) ani Lal Bhopla changla ka? means mi asa aikala hota ki lal bhopla khup garam asto he khara aahe ka?
ani calcium mala kasha kashatun milel ? pls mala madat kara.........

Congrats Shipla. Weakness mule zop yewu shakate. Tu Dr. la wicharun paha. Lal bhopala khane changala asat prgnancy madhe. Aani ho Milk is good for calcium. Cacium chya golya dr. ni sangitalya asatilach...

shilpa,

first congrats!! पहिले ३ महिने मल हि खूप झोप येत असे. i think you r having doxinate tablets. tyane khup zope yete. and nothing is wrong in it. Infact first 3 months you shd take maximum rest. 5th-6th months pasun be active. and abt calcium Dr. will tell you to start the calcium and iron tablets from 4th month.
And have milk daily (4 cups). At least start with 2 cups now.

--रूपरणी.

First thank to both kulk_arti & Ruparani for replying......
हो ग रुपराणी, Dr. ला विचारले मी Pregnidoxin च्या गोळ्या चालु आहेत. म्हणुन खुप झोप येते पण तरी बेचैन वाटत ग माझ्या घरी दुसर कोणी नाहि आम्हि दोघच असतो, त्यामुळे खाण्या-पिण्याचे खुप हाल होतात, जास्त वेळ झोपुन असते आणि उठली कि अशक्तपणा असतो, त्यामुळे चान्गला काहि बनवुन खाता येत नाहि, मग काहिहि असेल available ते खाते, आणि मग बाहेरच readymade खाण हि जास्त होत मला जरा कोणि पटकन होणारे आणि पौश्टिक असलेले पदार्थ सान्गाल का?
आणि calcium साठि दुध चान्गल माहित आहे, पण दुध पिल कि ना पोटात कस तरि होत, mild pain type, म्हणुन मग मि जास्त पित नाहि २ दिवसानि एकदा पिते. आन्खि कहि असेल तर सान्गा please calcium साठि other than tablets.
कारण माझे पाय खुप दुखतात, please reply fast.........

शिल्पा तु रोज पंचाम्रुत घेत जा...१ चमचा दहि,१ चमचा तुप,१ चमचा मध्,साखर आणि दुध हे सगळे रोज सकाळी साधारण एक भांडे भरुन पी..त्याने कैल्शियम आणि हिमोग्लोबिन खुप मस्त राहते...मी हा उपाय केला अणि माझे सगळे प्रोब्लेम सुटले...आणी भारतात असाल तर रोज एक भा़जी लोखंडाच्या कढई मधे करुन खा...कैल्शियम साठि दुधात घालुन नाचणी सत्व घे...

shilpag85,
१ ग्लास दुधात १/४ चमचा हळद, १/४ चमचा जिरे आणि थोडेसे आले टाकून चांगले उकळवून घेऊन पिल्यास फायदा होईल.
पण तरिहि दूध नकोच असेल तर दह्यातही भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतात्. त्यामुळे आहारात जर दही, ताक ठेवले तरि चालेल.
आणि पटकन होणार्‍या पौष्टिक पदार्थांबद्द म्हणशिल तर कोणत्याहि पालेभाजिचे सूप दोन्ही वेळेला जेवणात ठेव. उदा. पालकाचे सूप-
साहित्य:- १ वाटी चिरलेला पालक, ३/४ लसूण पाकळ्या बारिक कापलेल्या, १ मिरची चिर मारलेली, जिरे, मिठ, हिंग, तेल १ चमचा(भाजी परतली जाइल एवढे).
कृती:- कढईत तेल गरम झाल्यावर जिरे, मिरची, लसूण, हिंग आणि मग पालक टाकून तो चांगला नरम होउन शिजला कि गरम पाणी (अर्धा ग्लास), मीठ घालून चांगली उकळी येऊ दे.
असेच सूप मेथी, माठ भाजी, पोकळा, भेंडी यांचे आलटुन पालटुन करता येईल. साध्या खिचडी बरोबर जरि घेतले तरि आहारातिल पौष्टिकपणा टिकून राहील.
मोकळ्या वेळेत गुळ्-खोबरे, खारिक खाल्यानेहि फायदाच होईल.
तसेच वेळ आणि मूड असेल तेव्हा मक्याचा (सोजिचा, नाचणिचा मात्र बाजरिचा नाही तो गरम असतो असे म्हण्तात) रवा साजू़क तूपात भाजुन वेगळा भरून ठेव. भूक लागेल तेव्हा उकळ्त्या दूधात शिजवुन(म्हणजे तेवढेच दूध पोटात जाईल पण नसेल तर पाणीही चालेल), गूळ आणि गोड खाउन कंटाळा आला कि थोडेसे मीठ घालून खाता येईल (शिर्‍यासारखे). या अवस्थेत साखरेपेक्शा गूळ केव्हाहि चांगला.

आणि हो एक राहीलेच....
लाल भोपळा अजिबात गरम नसतो, मी माझ्या मुलाच्या वेळेसही मी खाल्ला आहे. उलट त्यात भरपूर पौष्टिकता असते. नक्कि खा.

उष्णता कमी होण्यासाठी नारळपाणी उत्तम पण डॉ. ला विचारून घे. गरोदरपणात तर रोज पिण्यास सांगतात. जास्तित जास्त (साधे) पाणी पी त्यामूळे उष्णताही कमी होईल आणि कसले ईन्फेक्शन हि होणार नाही.
डॉ. नी जर वाढणार्‍या वजनाबद्दल काही सांगितले नसेल तर उगाच काळजी करु नकोस.

vkudtarkar,

पाठदुखी साठी सध्या तरि तुम्ही गरम पाण्याचा शेक धेणे एव्हडेच करू शकता, त्याने थोडा फायदा होइल.

लाल भोपळ्यामधे भरमसाठ अ जीवनसत्व असते. गर्भारपणात अ जीवनसत्वाच्या अतीसेवनाने birth defects आणि liver toxicity होण्याच्या शक्यता निर्माण होतात. एरवी देखील एखादी गोष्ट पौष्टीक आहे म्हणुन अती खाणे टाळावे, गर्भारपणात तर जास्त काळजी घ्यावी असे मला वाटते.

रवा भाजुन ठेवण्याबरोबरच instant wheatmeal (सातुचे पीठ Wink ) करुन ठेवता येइल. त्यात दुध अथवा पाणी आणि गूळ घालुन छान लागते.

cinderella,
भरपूर म्हणजे रोज अर्धा किलो खाणे नव्हे. वर्ज करण्यापेक्शा आठवड्यातून १/२ वेळा पुरे. कारण अ जीवनसत्व कमी असण्याचे हि दुष्परिणाम बाळावर होतातच.

मी अ जीवनसत्व वर्ज्य करायला नाही गं सांगितले, अती सेवन करु नका असा धोक्याचा इशारा दिला. तुझा सल्ला चूक आहे असेही नाही म्हणाले किंवा मीनले Wink

अगं हो पण ती गरम आहे असे म्हणत होती म्हणून त्याने काही होत नाही असे मला म्हणायचे होते. बाकी काही नाही.

धन्यवाद mrinish, cindrella & snehal, खरच खुप मदत होतेय तुमची.
सध्या मी झोपेवर खुप control करत आहे, दिवसाची झोप शक्यतो घेतच नाही, तरिहि रात्रीची शान्त झोप लागतच नाही. आणि वजन already जास्त असल्यामुळे पाउदुखी चा त्रास पण खुपच होतो. leg cramps cha pan tras hoto. त्यामुळे रात्रभर नुसति मि तळमळत असते या कुशीवरुन त्या कुशीवर, एकाच position मधे जास्त वेळ झोपायला जमतच नाही. सारख्या हालचालीमुळे काहि त्रास होणार नाहि ना बाळाला? झोपण्यासाठि best position कोणती? आणि दुसर म्हणजे मला चित्रविचित्र स्वप्न पड्त असतात ज्यान्चा कशाशीच सम्बन्ध नसतो यामुळेही नीट झोप मिळत नाही तर यावर काही उपाय आहे का?

आणि एक नाचणी सत्व कसे असत means तयार मिळत कि कराव लागत , कुठे मिळेल? आणि कराव लागत तर कसे करतात ते सान्गा please......

तु कुठे आहेस सध्या ? भारतात केप्र आणि एक्-दोन उत्पादकांचे नाचणी सत्व तयार मिळते. नुसते सत्व किंवा साखर्-वेलदोडा घातलेले. उकळत्या दुधात ते घातले की छान खीर तयार होते. (छान म्हणजे पौष्टीक ह्या अर्थाने, चवीला माहिती नाही बरका Wink )

स्वप्नं बर्‍याच जणांना कमी-जास्त प्रमाणात पडतात असे माझ्या डॉक्टरने मला सांगितले होते. मला देखील पडायची. तेव्हा घाबरु नकोस. झोपेच म्हणशील तर मला पाचवा महिना लागल्यानंतर एकही महिना heart burns मूळे शांत झोप लागली नाही. मग बाळ आल्यावर तर झोपेचं नित्य खोबरं. तेव्हा आत्ता जेव्हा येते झोप तेव्हा झोपुन घे Wink

babycenter.com ही एक चांगली संकेत स्थळ आहे. इथे तुला बर्‍याच प्रश्नांची उत्तरे सापडतील.

शक्यतो तुझ्या शंका डॉक्टरला विचारलेले बरे.

Thnks Cindrella & all
तुमच्या सगळ्यान्चा सल्ल्यान्चा मी नक्कि उपयोग करीन, खरच खुपच मदत होत आहे तुम्हा सगळ्यान्चि. धन्यवाद सर्वाना.

नमस्कार मंडळी , मी बरेच दिवस झाले विचार करत होते की माझा प्रश्न इथे लिहावा की नाही , पण इथे बर्‍याच भगीनी अशा आहेत की ज्यांच्या सल्ल्याचा आम्हा उभयंताना उपयोग होउ शकतो . माझ्या लग्नाला ४ वर्ष होत आलीयेत अजून आम्हाला मूल नाही अन आम्ही त्याची फार आतुरतेने वाट पहात आहोत. मी चार महिन्यांपूर्वी (डॉ.ची ट्रीटमेंट बंद केल्यावर) प्रेग्नंट होते (४ वीक्स) पण आम्च्या काही लक्षात याय्च्या आधीच माझं इनकंप्लीट ऍबॉर्शन झालय अस डॉ. नी सांगितलं Sad आणि नंतर मला दीड महिना खूप त्रास झाला . आता माझ वजन ही वाढलय. नवर्‍याचा काउंट कमी होता तो आता ट्रीटमेंट नी सुधारला आहे पण आम्ही दोघही खूप टेंन्शन मधे आहोत काहीच समजत नाहीये , आणि लोकांचे इतके विचित्र अनुभव येतायेत की बस्स.. नवरा फार डीप्रेस झालाय Sad

असा प्रश्न विचारणे कितपत बरोबर आहे माहीत नाही पण माझ मन मला इथे हलकं करावस वाटल म्हणून करतेय . इतके दिवस मी इथे फक्त वाचत होते लिहित काहीच नव्हते . पहिल्यांदाच इथे काही लिहितेय . दैव असा का आमचा अंत बघत असेल ? एक दीड लाख आत्ता पर्यंत खर्च झाले आहेत ट्रीट्मेंट मधे Sad
गेले दोन वर्ष झाले ट्रीटमेंट चालू आहे .

आता ऍबॉर्शन नंतर मला पॉलिसिस्टीक ओव्हरी डीटेक्ट झालंय .. ते कितपत सिरियस आहे ? नेट वर बघितली आहे माहिती . डॉ. नी सांगितलय की स्त्री बीज तयारच होत नाहीये Sad

मला काही माहीती/सल्ला मिळू शकेल का तुमच्या अनुभवावरून ? मी पुण्यात असते. दोन वर्‍शात आम्ही २-३ डॉ.बदलले आहेत .

???

मधुराणी,
तुम्हांला मी मेल केले आहे डिटेल मध्ये..चेक करा....
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नवीन वर्ष सर्वांना सुख-समृध्दीचे ,भरभराटीचे ,उन्नतीचे , समाधानाचे आणि आनंदाचे जावो , ही सदिच्छा!!!

२६ जानेवारीला ग्रहण आहे, तर ग्रहण खरोखरच पाळायच असत का? असेल तर नक्कि काय काय करायच आणि काय नाही ते कुणि सान्गेल का? मला आता ५ वा महीना चालु आहे. तर मि काय काय करु कशी कोणति काळजी घेउ ते please सान्गाल का? please answer me before 26th Jan.

आणि माझी एक मैत्रीण ७ व्या महीन्यात झालेली आहे, ती पण pregnant(६ mnth) आहे, तर जुन्या बायका तीला सान्गतात कि तिला पण बाळ ७व्या महिन्यातच होईल म्हणुन हे खर आहे का? अस घडु शकत का?

शिल्पा, तुम्ही विचारलेल्या दुसर्‍या प्रश्नासंदर्भात- माझी डॉ असे काही विचारले की सांगायची Every woman's every preganancy and every baby is unique. तेव्हा जर तुमच्या मैत्रिणीला सातव्या महिन्यातच बाळ झाले तर तो निव्वळ योगायोग समजा. तसेच तिच्या आईला सातव्या महिन्यात बाळ होण्याचे कारण जर गर्भाशय पातळ वगैरे असते असे काही असेल आणि तुमच्या मैत्रिणीचे गर्भाशय देखिल तसेच असेल तर शक्यता आहे. पण तसे काही असते तर तिच्या डाँ. नी एव्हाना सांगितले असते.

मला कोणी काहीच माहीती देउ शकणार नाही का ? Sad

Madhurani,
गरवारे कॉलेजच्या समोर Dabake Nursing Home आहे. तिथल्या डॉ. सुमेधा दाबके यांना भेटून बघा. खूप छान आहेत त्या!
~साक्षी

Pages