गर्भारपण आणि आहार

Submitted by admin on 3 July, 2008 - 22:13

गर्भारपण आणि त्यात घ्यायची आहाराची काळजी.

यापूर्वीची चर्चा इथे वाचा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाहि ग, मी भारतातच (मुंबई) आहे, painless delievery चा अंदाजे खर्च कोणी सांगेल का? आणि pls मुंबईतले specialist dr. पण कोणाला माहीती असेल तर जरा सांगा.

नमस्कार...
माझी बायको ३ महिन्याची गरोदर आहे....आम्ही युस ला असतो...पण अम्हाला डिलीवरी भारतात करायची आहे....५-६ व्या महीन्यात बायकोने अमेरिका-भारत ( मुंबई) असा विमान प्रवास केला तर चालेल काय?
---- कितव्या महिन्यापर्यंत विमान प्रवास करता येतो....

न चालायला काय झालं. स्वतःच्या जबाबदारीवर ८ व्या महिन्यातही प्रवास करता येतो. नाहीतर सातव्यात केला तरीही काहीही हरकत नाही.

शिल्पा, ठाण्यात डॉ. कणबुर करतात पेनलेस डिलिव्हरी आणि त्यांची बायकोच देते ती भूल. माझी ओवरवेट असूनही पेनलेस पर्यायाने नॉर्मल झाली.

गोरेगावात डॉ. सुधीर नाईक (दिंडोशी) देखिल पेनलेस करतात. (भूलतज्ञांचे नाव विसरलेय)

इन्जेक्शन आणि डॉ. ची फी असे मिळून आमच्याकडून ३०००/- घेतले. मुम्बैत जरा महाग असेल असे वाटते.

वरचे दोन्ही डॉ. नॉर्मल डिलिव्हरीची वाट पहातात (गरज पडली तर सिझर देखिल करतात).

माझ्या जावेचे बीपी खूपच हाय होते १९० वै. त्यामुळे तिचे सिझर झाले. पण १५० वै. ला सिझर करणे "मस्ट" नाही. बाळाची प्रकृती पाहून डॉ. निर्णय घेतात.

अजिबात टेन्शन घेऊ नकोस ! Happy

painless delivery म्ह़ण़जे काय? म्हणजे delivery painless का करतात? काय logic आहे त्यामागे?
- सुरुचि

.

Hi सर्वांना, मला गेल्या आठवड्यात मुलगा झालाय, BP वाढल्यामुळे सिझर केल, आम्हि दोघेहि सुखरुप आहोत. संपुर्ण गरोदरपणात तुम्हा सगळयांच्याच सल्ल्यांची खुपच मदत झाली. पुन्हा एकदा सर्वांचे आभार.
खरोखरच ओळख नसताना सुद्धा एकमेकांना योग्य मदत करणं मायबोलीकरांकडुन शिकावं.
असेच एकमेकांसोबत राहुया.

शिल्पा
तुमचे, बाळाचे अन सर्व कुटुंबाचे अभिनंदन. बाळाच्या संगोपनाच्या बीबी वर स्वागत Happy

नमस्कार सर्वाना. माझा ५ वा महिना चालू आहे. मला white discharge होतो आणि red बारिक धाग्यासारखा particle नजर येतो. ते कशामुळे? ह्यामुळे मुलाला काहि धोका आहे का? please suggest me.

लीना, नुसता श्वेतस्राव असेल तर काही हरकत नाही पण blood असेल तर ताबडतोब तपासणी करून घे. कदाचित ultrasound करावी लागेल प्लसेंटाची पोझीशन इ. पाहाण्यासाठी.
शतावरी कल्प घ्यायला सुरूवात कर. खूप स्राव असेल तर त्रिफला चूर्णाच्या काढ्याने धावन केल्यास फायदा होईल. तसेच अश्वगंधा, अनंतमूळ कल्प इ. गर्भपुष्टीकर आणि गर्भाशयाला बल देणारी औषधे घ्यायला हरकत नाही.

.

मैत्रीणींनो , गूड न्युज Happy आज ऑफीसातला शेवटचा दिवस . तुमचे खूप आभार . कंप्लीट बेड रेस्ट आहे .
अनेक अनेक धन्यवाद.

खाण्या व्यतिरिक्त सुंदर, मधुर, आल्हाददायक संगीत ऐकणे. गायत्री मंत्र, राम रक्षा, भीमरूपी, इ. बाळाला गर्भात असताना ऐकावावी. मोठे झाल्यावर शिकायला पण सोपी जातात आणि लहानपणी कधी रडत असेल तर ओळखीचे सूर ऐकून शांत पण होतात.

मधुराणी
तुमचे दोघांचे मनापासुन अभिनंदन!

मला १० आठ्वडे झालेत्....ह्या मळमळीने हैराण झाले आहे....काहि उपाय?

हेल्लो,
koni mala sangel ka mala conciving chy adi panchakarma karychey ahey. kon changley kartey
me pune madhey ahey.

पन्चकर्म म्हणजे नक्की काय असतं आणि ते कन्सिव्ह करायच्या आधी केल्याने काय फाइदा होतो?
प्लिज कोणीतरी सांगा.
धन्यवाद.

सुपु,
खूप चांगला विचार. पंचकर्म करणार पुण्यात खूप वैद्य आहेत. चांगले पण बरेच आहेत.

१. पुनर्वसु रूग्णालय - ललित महालशेजारी
२. वैद्य दिलीप गाडगीळ - निंबाळकर तालीम
३. वैद्य नरेंद्र पेंडसे - बाजीराव रोड
४. वैद्य मनोज पत्की - आप्पा बळवंत चौक

पंचकर्म केल्याने शरीरातले सगळे दोष निघून जातात. फक्त प्रेग्नन्सीच्या आधीच नाही तर कधीही केले तरी उत्तम. अर्थात प्रत्येक कर्माचा एकेक काळ असतो (ऋतुप्रमाणे).

पन्चकर्मल किति खर्च बोलेय सन्ग्शिल क

me karvenagar la rahathey. javalpas kon changla panchkarma karnara doc.ahey
shadharan kiti kharch yetho. mala kalel ka
ani tumhi reply kelya badal..........thax
mala infertility sathi panchkarmakrycha ahey
me doc. avinash phadnis kadey treatment getey

हे मुंबईत कुठे आहे का कुणाला माहिती आहे का?

सुपु,मनु,
प्री कन्सेप्शन ,किन्वा इन्फर्र्टिलिटि मधे पन्चकर्माचा बरच उपयोग होतो.
पूण्यात वैद्य नरेन्द्र पेन्डसे हे खूप चान्गले आणि अनुभवी वैद्य आहेत्.मी पन्चकर्मात पी.जी केल तेव्हा शिक्ववायला होते मला,त्यान्च्याकडे काम ही केलय मी.टिळक रोड आनि बिबवेवाडीत अशी २ क्लिनिक्स आहेत त्यान्ची.
मनु,
सर दर रविवारी मुम्बैत येतात्.माटुन्ग्यात(वेस्ट) मनमाला देवी रोड्/भगत गल्ली तिथे बोरगावकर्स पूनम डेन्टल क्लिनिक मधे येतात.

माझ पण पन्चकर्म क्लिनिक आहे मुम्बैत्.पण मी सध्या भारतात नाही,आले तर टाकिनच इथे पोस्ट.;)

<हे मुंबईत कुठे आहे का कुणाला माहिती आहे का?>
मनु - 'चरक' म्हणुन एक आयुर्वेदिक क्लिनीक्सचि रेंज आहे मुंबइत, तु नेट वर सर्च कर वेबसाइट साठी. ते करतात पंचकर्म. शिवाय मलाड ला आयुश्क्ति आहे डॉ नरम यांच.

. वैद्य नरेंद्र पेंडसे - बाजीराव रोड च न. द्य

कित्तु तुझ मित्र्नि ल विचर शिल क थिथेय पन्च्कर्म कसेय करतत &किति चर्गे कर्तत
त्य

hiiii,
kitti, mala jara sangshil ka tuza friend jithney panchkarma kartey they kasy ahey & tycha charge kasey getat

hiiii
mala nrendra pendsey cha add. & phone no.milael ka

me nal stop cha ayurved santula ( balaji tambe chey frenchies) kadey geli hoti tynni
mala 11 days chi therpy ( 3 karma) snhen, swewnn ani ajun ek tychey 9075rs. sangitaley
ani tynantar basti gyla sangitali
me confuse ahey ki panchkarma sathi kutala doc.karu
1.aurves santual
2.dr.narenda pense
3.dr.shruti jamdgnai
pls tell me which doc. i prefer for infertiliy panchkarma

Pages