माझे मायबोलीवर पूर्वी बासुरी या आयडी ने लेखन होते , कारण मला स्मि हा माझ्या नावाचा आयडी हवा होता पण तो न मिळाल्याने मग बासुरी घेतला,,.. शेवटी आता माझ्या नावाचा स्मिता आयडी घेतला,......:)
गंमत मात्र अशी की जे लोक बासुरीच्या लिखाणावर हल्ला करत होते तेच स्मिता२०१६ पण करतात, शेवटी नावात काय असते हे मात्र पटले दिवा घ्या
मी माबो २ वर्षापासून follow करतेय,आत्ताच माबोवर सभासद झाले.माझ नाव दिपाली आणि नवर्याचे हेमंत आहे.दोघांच्या नावाचे सुरवातीचे शब्द घेवून "हेमदिप" हे नाव घेतले.लग्न झाल्यापासून नवर्याचा मो. नं. सुद्धा याच नावाने सेव आहे म्हणून हेच नाव घेतले.
माणकु हे आपलं लहानपणापासून टोपण नाव. आधी तेच घेतलं होतं मायबोलीवर आलो तेव्हा.
आता मी केसास्नी कलप लावतो. म्हणजे डाय.
पण दाढी बरीच पांढरी हाय.
काळे केस पांढरी दाढी या वरुन काकेपांदा.
माझ्या 'मद्रकन्या' आयडी बद्दल सांगायचं तर त्यामागे दोन कारण आहेत...
एक ... मी (पूर्वीचं) मद्रास (बाबा) आणि मुंबई (आई) ची कन्या. बाबांसाठी मी त्यांची राजकन्या होते आणि मला माझ्या घरच्यांनी वाढवलंही तसचं. राजकन्या म्हणजे Delicate Darling नाही तर एकदम Rough and Tough.
“मुलीच्या जातीने...” या पालुपदाने सुरु होणारी कोणतीही गोष्ट माझ्यावर कधीहि लादण्यात आली नाही.
आणि दुसर म्हणजे... युद्धाची चांगली जाण असलेली, रणांगणावरची एक अतिशय कुशल आणि निपुण सारथ्य करणारी अशी माद्री ही मद्रदेशाची राजकन्या. मद्रदेश जिथे स्त्रियांना त्याकाळातही भरपूर स्वातंत्र्य होत.
तर म्हणून मी मद्रकन्या.
Submitted by मद्रकन्या on 21 January, 2018 - 13:32
माझं नाव पल्लवी कुलकर्णी आहे.. भलतंच कॉमन नाव असल्यामुळे दोन्ही शब्दांमधली अक्षरं घेऊन हे नाव तयार केलं... .
धागा छान आहे.. मलाही कुतूहल होतंच ह्या IDs विषयी...
तशी मी मायबोली ची नियमित वाचक आहे आणि अजून तरी पोस्ट लिहिली नाही.... लिहीन लवकरच.
आभार ..
जवळपास १० वर्षा पुर्वीची गोष्ट आहे..
तर त्या वेळी आम्ही कोकणात ट्रीपला गेलेलो... खुप छान ग्रुप होता. बीच, समुद्र सगळ खुपच सुंदर होत..
परतताना गाडीत मध्ये तंद्रीत अर्धवट विचारा मध्ये एक खुप छान कवीता सुचलेली.. (अहो तेच ते प्रेमात वगेरे पडायच वय इ. इ. मुळे)
" मी इथे उभा/उभी या क्षीतिजा वरती..... something.. something.. वार्या जा निरोप दे त्या मोरपंखिस.."
" मी something.. something.. जा घेउन ये त्या मोरपंखिस.."
मोरपंखिस हे त्या किंवा ती ला उद्देशुन होत कवितेत.. घरी परते पर्यंत रात्र झाली.. थकुन सकाळी उशीरा जाग आली..
मग नंतर ती कवीता लिहुन काढावी म्हंटल पण ती अठवली नाही... ती अर्धवट लिहलेली / आठवलेली कवीता आहे आजुन..
त्या नंतर काही दिवसांनी इथे प्रोफाइल बनवल तेव्हा ते "मोरपंखिस" हे नाव ठेवल...
Submitted by morpankhis on 24 January, 2018 - 14:01
'मैं तेजा हूं क्यूं की मेरा नाम भी तेजा है!' असेच एक्स्प्लेनेशन माझ्या नावाबाबत म्हणता येईल. फक्त माझ्या नावात र्हस्व नु आहे, पण ते नाव ऑलरेडी कुणीतरी घेतल्याने मी दीर्घ नू घेतले.
अनिरुद्ध वैद्यः घेउन बघा
अनिरुद्ध वैद्यः घेउन बघा वापरायचं नाव "निरु" वगैरे
>>
मानव,
जमल मला thank you रिया
::
:आदरमोद:
:हहगलो; पुढे दोन उभे डॉट
:हहगलो; पुढे दोन उभे डॉट द्यावेत अर्धविरामाऐवजी !
जमलं मलापण
जमलं मलापण
हे वाचा प्रतिसाद विंडोच्या
हे वाचा प्रतिसाद विंडोच्या खालचे, सर्व जमेल
http://www.maayboli.com/filter/tips/1#filter-smileys-0
ऋन्मेऽऽष तेच वाचले, मग जमले.
ऋन्मेऽऽष तेच वाचले, मग जमले. आधी रिया ने पोस्टलेला प्राणी कॉपी - पेस्ट करून cheating करायचा प्रयत्न केला. पण :ह ह ग लो असे आले
मला माझ्या विनय या नावाने
मला माझ्या विनय या नावाने आयडी हवा होता पण मिळाला नाही. काय नाव घ्यावं या विचारात असतानाच डोळ्यांसमोर संशोधक हा शब्द आला म्हणून तोच आयडी घेतला.
माझे मायबोलीवर पूर्वी बासुरी
माझे मायबोलीवर पूर्वी बासुरी या आयडी ने लेखन होते , कारण मला स्मि हा माझ्या नावाचा आयडी हवा होता पण तो न मिळाल्याने मग बासुरी घेतला,,.. शेवटी आता माझ्या नावाचा स्मिता आयडी घेतला,......:)
हे मात्र पटले
दिवा घ्या
गंमत मात्र अशी की जे लोक बासुरीच्या लिखाणावर हल्ला करत होते तेच स्मिता२०१६ पण करतात, शेवटी नावात काय असते
रसिया (रसिक) तर
रसिया (रसिक) तर होतोच..लग्नानन्तर बालम पन झालो (:इश्श:)
नाम हि काफी है!
मी माबो २ वर्षापासून follow
मी माबो २ वर्षापासून follow करतेय,आत्ताच माबोवर सभासद झाले.माझ नाव दिपाली आणि नवर्याचे हेमंत आहे.दोघांच्या नावाचे सुरवातीचे शब्द घेवून "हेमदिप" हे नाव घेतले.लग्न झाल्यापासून नवर्याचा मो. नं. सुद्धा याच नावाने सेव आहे म्हणून हेच नाव घेतले.
(No subject)
माणकु हे आपलं लहानपणापासून
माणकु हे आपलं लहानपणापासून टोपण नाव. आधी तेच घेतलं होतं मायबोलीवर आलो तेव्हा.
आता मी केसास्नी कलप लावतो. म्हणजे डाय.
पण दाढी बरीच पांढरी हाय.
काळे केस पांढरी दाढी या वरुन काकेपांदा.
काकेपांदा, तुमचे नाव खूप
काकेपांदा, तुमचे नाव खूप आवडले.

काकेपांदा छान आहे तुमचे नाव..
काकेपांदा छान आहे तुमचे नाव..
धन्यवाद हो साती आणि हेमदीप!
धन्यवाद हो साती आणि हेमदीप!
काकेपांदावरुन 'सदाकादा'
काकेपांदावरुन 'सदाकादा' आठवलं. राजकारणातील एका जोडगोळीचं नाव आहे. ओळखा पाहू
अरे हा धागा मस्त आहे!
अरे हा धागा मस्त आहे!
मी आधी ओरीजिनल नाव ठेवलं.
मी आधी ओरीजिनल नाव ठेवलं..नंतर एक टोपणनाव..नंतर 'र।हुल' घेतलं.. कारण तो डायलॉग एसआरके चा!
अरे वाह! मस्तच आहे हा धागा .
अरे वाह! मस्तच आहे हा धागा .
माझ्या 'मद्रकन्या' आयडी बद्दल सांगायचं तर त्यामागे दोन कारण आहेत...
एक ... मी (पूर्वीचं) मद्रास (बाबा) आणि मुंबई (आई) ची कन्या. बाबांसाठी मी त्यांची राजकन्या होते आणि मला माझ्या घरच्यांनी वाढवलंही तसचं. राजकन्या म्हणजे Delicate Darling नाही तर एकदम Rough and Tough.
“मुलीच्या जातीने...” या पालुपदाने सुरु होणारी कोणतीही गोष्ट माझ्यावर कधीहि लादण्यात आली नाही.
आणि दुसर म्हणजे... युद्धाची चांगली जाण असलेली, रणांगणावरची एक अतिशय कुशल आणि निपुण सारथ्य करणारी अशी माद्री ही मद्रदेशाची राजकन्या. मद्रदेश जिथे स्त्रियांना त्याकाळातही भरपूर स्वातंत्र्य होत.
तर म्हणून मी मद्रकन्या.
एंजेल्स मला आवडतात आणि त्या
एंजेल्स मला आवडतात आणि त्या आपल्या अवतीभवती असतात यावर माझा प्रचंड विश्वास आहे, म्हणून मी Angelica
माझं नाव पल्लवी कुलकर्णी आहे.
माझं नाव पल्लवी कुलकर्णी आहे.. भलतंच कॉमन नाव असल्यामुळे दोन्ही शब्दांमधली अक्षरं घेऊन हे नाव तयार केलं... .
धागा छान आहे.. मलाही कुतूहल होतंच ह्या IDs विषयी...
तशी मी मायबोली ची नियमित वाचक आहे आणि अजून तरी पोस्ट लिहिली नाही.... लिहीन लवकरच.
आभार ..
मस्त धागा आहे हा.
मस्त धागा आहे हा.
माझे जवळचे मित्र मला 'आनंदी माणूस' समजतात.. म्हणून मी आनंद. 'आनंद' नावानं आयडी बनत नव्हता मग अ नंतर काना म्हणून '।' वापरलं.
पल्लवी कुलकर्णी -> किल्ली हे
पल्लवी कुलकर्णी -> किल्ली हे सही आहे
पल्लव कुलकर्णी नाव असेल तर
.
धन्यवाद फारएण्ड
धन्यवाद फारएण्ड
माझ्या आयडितला १२ म्हणजे माझी
माझ्या आयडितला १२ म्हणजे माझी जन्मतारीख.... आणि बागराज्यात राहात असल्याने बाराकर
म्हणून अंजली_१२ (बाराची नाहीये हां पण मी 
जवळपास १० वर्षा पुर्वीची
जवळपास १० वर्षा पुर्वीची गोष्ट आहे..
तर त्या वेळी आम्ही कोकणात ट्रीपला गेलेलो... खुप छान ग्रुप होता. बीच, समुद्र सगळ खुपच सुंदर होत..
परतताना गाडीत मध्ये तंद्रीत अर्धवट विचारा मध्ये एक खुप छान कवीता सुचलेली.. (अहो तेच ते प्रेमात वगेरे पडायच वय इ. इ. मुळे)
" मी इथे उभा/उभी या क्षीतिजा वरती..... something.. something.. वार्या जा निरोप दे त्या मोरपंखिस.."
" मी something.. something.. जा घेउन ये त्या मोरपंखिस.."
मोरपंखिस हे त्या किंवा ती ला उद्देशुन होत कवितेत.. घरी परते पर्यंत रात्र झाली.. थकुन सकाळी उशीरा जाग आली..
मग नंतर ती कवीता लिहुन काढावी म्हंटल पण ती अठवली नाही... ती अर्धवट लिहलेली / आठवलेली कवीता आहे आजुन..
त्या नंतर काही दिवसांनी इथे प्रोफाइल बनवल तेव्हा ते "मोरपंखिस" हे नाव ठेवल...
'मैं तेजा हूं क्यूं की मेरा
'मैं तेजा हूं क्यूं की मेरा नाम भी तेजा है!' असेच एक्स्प्लेनेशन माझ्या नावाबाबत म्हणता येईल. फक्त माझ्या नावात र्हस्व नु आहे, पण ते नाव ऑलरेडी कुणीतरी घेतल्याने मी दीर्घ नू घेतले.
Craps मध्ये फायर बेट हिट केली
Craps मध्ये फायर बेट हिट केली होती आणि त्याच रात्री आयडी बनवला.. chrome ने craps च्या क चे च केले.
Pages