मायबोली गणेशोत्सव २०२१

आमचा बाप्पा

प्रसन्न वातावरणात गणेशाचे आगमन झालेले आहे. घरोघरी सगळ्यांचे बाप्पा स्थानापन्न झालेले असतीलच. मागील बरेच दिवस अपार मेहनत घेऊन तुम्ही गणेश मूर्ती निवड, एखादा देखावा, उत्तम सजावट केली असेल. आकर्षक मूर्ती, सजावट, देखावा यांचे दर्शन सर्व मायबोलीकर घरबसल्या घेऊ शकतील.

मायबोली गणेशोत्सव २०२१

नमस्कार! मायबोली गणेश उत्सवाचे हे २२ वे वर्ष!

large_Bappa-2021-3.jpeg

श्री गणेशाची स्थापना इथे करण्यात आली आहे.

माझ्या आठवणींतली मायबोली

माझ्या आठवणींतली मायबोली - अतरंगी
माझ्या आठवणींतलीमायबोली - सीमंतिनी
माझ्या आठवणींतली मायबोली - स्वाती आंबोळे
माझ्या आठवणींतलीमायबोली - साधना
माझ्या आठवणींतली मायबोली - अमितव
माझ्या आठवणींतली मायबोली - Maitreyee
माझ्या आठवणींतली मायबोली - मीपुणेकर
माझ्या आठवणींतली मायबोली - कुमार१
माझ्या आठवणींतली मायबोली - हाडळीचा आशिक
माझ्या आठवणींतली मायबोली - शांमा
माझ्या आठवणींतली मायबोली - सामो
माझ्या आठवणींतली मायबोली - कविन
माझ्या आठवणींतली मायबोली - mi_anu
माझ्या आठवणींतली मायबोली - वावे
माझ्या आठवणींतली मायबोली - जागू
माझ्या आठवणींतली मायबोली - निरु
माझ्या आठवणींतली मायबोली - adm
माझ्या आठवणींतली मायबोली - जयवी - जयश्री अंबासकर

बाप्पाचा नैवेद्य

तुमच्या बाप्पाची मनोभावे पूजा करून त्याला प्रसन्न करण्यासाठी यंदा तुम्ही कायकाय नैवेद्य अर्पण केले, पाहुण्यांसाठी काय खिरापत तयार केली याची चित्रमय झलक बघायला मायबोलीकर उत्सुक आहेत.