लेखन उपक्रम : माझ्या बकेट लिस्टचा प्रवास

Submitted by संयोजक on 4 September, 2021 - 21:52
bucket list

मायबोलीकरांनो, तुमची बकेट लिस्ट तर असणारच !
अगदी डायरीत वगैरे लिहिलेली नसेल परंतु मनात तर नक्कीच असेल.

मग चला लिहायला घ्या,

तुमच्या बकेट लिस्ट मधील ईच्छा पूर्ण करतानाचा अविस्मरणीय / गमतीदार / अनपेक्षित प्रवास ...

त्या आठवणी, ते किस्से शेअर करा आमच्या बरोबर.

नियमावली :
१) प्रवेशिकेतील लेखन कोठेही पूर्वप्रकाशीत नसावे.
२) लेखनासाठी शब्द मर्यादा नाही.
३) धाग्याचे शीर्षक पुढील प्रकारे द्यावे -
"माझ्या बकेट लिस्टचा प्रवास - {तुमचे नाव / मायबोली आयडी}"
४) प्रत्येक प्रवेशिकेला "मायबोली गणेशोत्सव २०२१" अशी शब्दखूण द्यावी
५) प्रवेशिका पाठवायची शेवटची तारीख अनंत चतुर्दशी १९ सप्टेंबर २०२१ रात्री १२ पर्यंत (भारतीय प्रमाणवेळ)

तुमच्या काहीही शंका, प्रश्न, सूचना असल्यास येथे जरूर विचारा.

!!! गणपती बाप्पा मोरया !!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान विषय.
हा ऊपक्रम आहे आणि स्पर्धा नाही तर नियम क्रमांक १ पूर्वप्रकाशित नसावे याची गरज नव्हती असे वाटते Happy

प्रवेशिका पाठवायची शेवटची तारीख अनंत चतुर्दशी १९ सप्टेंबर २०२१ रात्री १२ पर्यंत (भारतीय प्रमाणवेळ)