Submitted by अनिलभाई on 26 August, 2010 - 08:57
शनिवार २५ सप्टेंबर , सकाळी ११ पासून
कुठे? शोनु (मेधा) च्या घरी. पत्ता लवकरच कळविण्यात येईल.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सायो, अग त्यालाही यायचय.
सायो, अग त्यालाही यायचय. यायचं नसतं तर कसला प्रश्न होता?
मेधा,
जुईला सांभाळ काय. मोठी आहे
जुईला सांभाळ काय. मोठी आहे तिची लेक आणि शहाणी पण आहे. तिची ती खेळत तर असते. अमृता, तू हवं तर जुईला घेऊन ये. तिचा बाबा बघेल गाडीचं काय ते. मागच्या गटगचं उट्ट काढच
अमृता, माझं ऐक. बाबा नी
अमृता, माझं ऐक. बाबा नी लेकीला कारची विकाविकी करुन डेटवर जाऊ देत. तू सुटी सुटी ये बरं. नवर्याला म्हणावं संयुक्ता सोल्जर्सची मेजॉरिटी असणारे. तुझं काम नाही तिथे.
अमृता, 'रमोना अँड बिजिझस'
अमृता, 'रमोना अँड बिजिझस' सिनेमा घेऊन या जुइसाठी. म्हणजे मलाहि बघता येईल, तुम्ही वपु का कोण ते त्यांची चर्चा कराल तेंव्हा.
सिंडी म्हणते तसा जुईचा प्रश्न
सिंडी म्हणते तसा जुईचा प्रश्न नाहीये गड्यांनो.

बघते काही लोच्या करता आला तर.
हा कुठला सिनेमा झक्की?? ती आली तर सिनेमे आणेलचं जसे की.
सध्याचे तिचे पॉप्युलर सिनेमे.
aquamarine
percy jackson and lightning thief इ. इ.
अमृता, तू जा ग फिलीला. आता
अमृता, तू जा ग फिलीला. आता परत भारतात गेल्यावर तुझ्या ह्या सख्या तुला परत कधी भेटतील ते सांगता येणार नाही. सखेपण.
आणि आर्च तु?? अरे हो तु
आणि आर्च तु?? अरे हो तु भारतात माझ्या घरी येणारेस नै का?
हा कुठला सिनेमा झक्की?? कमाल
हा कुठला सिनेमा झक्की??
कमाल आहे! सिनेमांबद्दल मी लोकांना सांगायचे?!
अहो खास लहान मुलींचा सिनेमा आहे तो. अज्जिबात मारामारी, खून, रक्त, असले प्रकार नाहीत. नुसतीच गंमत! कदाचित् डीव्हीडी वर आला नसेल.
पण भारतात गेल्यावर कारचे
पण भारतात गेल्यावर कारचे बायर्सपण नाही भेटणार.
जोक्स अपार्ट, लवकर जाऊ दे कार आणि जीटीजीला येता येऊ दे तुम्हाला. आर्च म्हणत्ये तसं पुन्हा केव्हा प्रत्यक्ष भेट होईल काय माहीत.
अरे हो तु भारतात माझ्या घरी
अरे हो तु भारतात माझ्या घरी येणारेस नै का? >> हो हो जरुर. आधी ती बारात येणार आहे.
बारात? कुणाच लग्न काढलं आहे
बारात? कुणाच लग्न काढलं आहे का? बाकी मला बारातीत नाचता चांगलं येतं.
८:३० ला RT. 202 व Rt. 10 च्या
८:३० ला RT. 202 व Rt. 10 च्या क्रॉसिंगवरच्या कोल्स समोर भेटायचे हे नक्की ना? शिवाय कुणाला राईड नको ना? का पन्ना माझ्याबरोबर येणार?>>>
झक्की, परत एकदा धन्यवाद.
कोल्स पर्यंत येते हो मी, तेवढ्यासाठी तुम्ही वाट वाकडी करू नकात. अर्थात सकाळी चहा-नाष्ट्याला येत असाल तर उत्तमच.
अम्मो, क्यूं भाव खारेली है?
आत्ता! बघा लग्नाचा विषय
आत्ता! बघा लग्नाचा विषय काढला! असे यांनी लिहायचे, पण मी लिहीले की तक्रार करायची!!

शोनाहो.
(No subject)
वरच्या यादीत कोणाचं नाव
वरच्या यादीत कोणाचं नाव राहिलं असेल तर लक्षात आणून द्या रे. (विकुंचं राहिलं होतं इतके दिवस!)
आणि अनिश्चितांनी लवकर निश्चित करा.
गाडीत ८ माणसं आणि खाण्यापिण्याचं सामान मावेल ना बुवा? माझ्याकडे टण्याची एक बॅगही असणार आहे.
आर्च म्हणत्ये तसं पुन्हा
आर्च म्हणत्ये तसं पुन्हा केव्हा प्रत्यक्ष भेट होईल काय माहीत. >>अम्रुताला असे काही सांगायचे नसते
आर्च तु ये.. मग तुझ्या नाचाचा
आर्च तु ये.. मग तुझ्या नाचाचा कार्यकृम ठेवु.
मावायला हवं. मी सध्या तरी ७
मावायला हवं. मी सध्या तरी ७ पॅसेंजर बुक केली आहे, आता विचारुन बघतो ८ पॅसेंजर आहे का ते (सायोचं आताच नक्की झालं त्यामुळे). ८ पॅसेंजर नाही मिळाली तरी सामान मावेल, त्यांच्या वॅन पुष्कळ मोठ्या असतात.
असाम्या.. शोनाहो.
असाम्या.. शोनाहो.
पत्ता अन डिरेक्शन्स
पत्ता अन डिरेक्शन्स कोणाकोणाला हवे आहेत ?
करमणूकीचे कार्यक्रम काय काय असणार आहेत ?
शनिवारी संध्याकाळी मेनू काय
शनिवारी संध्याकाळी मेनू काय आहे?
(सकाळचा उरलेला नको. धन्यवाद.)
करमणूकीचे कार्यक्रम काय काय
करमणूकीचे कार्यक्रम काय काय असणार आहेत ?
>>>
झक्की आहेत की..
जनतेनी वाचलं असेल असं समजून
जनतेनी वाचलं असेल असं समजून उडवलं.
लालूकरता शुक्रवार रात्रीचा
लालूकरता शुक्रवार रात्रीचा मेन्यू उरवा ग. तिला शनिवार सकाळचा नकोय.
शनिवारी सकाळी इडली चटणी
शनिवारी सकाळी इडली चटणी असणारे . दुपारला उपर्निर्दिष्ट प्रकार. रात्रीला खिचडी कढी.
रविवारी सकाळी बहुतेक बेगल - क्रीम चीझ
'उपरिनिर्दिष्ट' असं १२१ वेळा
'उपरिनिर्दिष्ट' असं १२१ वेळा लिही. महामरे बाई असंच करतात.
रात्री प्यायला कढीशिवाय काही नाही का?
रात्री प्यायला कढीशिवाय काही
रात्री प्यायला कढीशिवाय काही नाही का? << काढा चालत असल्यास....
ए वे ए ठी तयारी : भाग पहिला:
ए वे ए ठी तयारी :
भाग पहिला: चिवडे. (डा.) फवारा चौक आणि (उ.)नॉर्मल चिवडा.
आईशप्पथ, मृ, तू सहीच आहेस की
आईशप्पथ, मृ, तू सहीच आहेस की एकदम.
हे किंवा ते असे तर म्हणायचे
हे किंवा ते असे तर म्हणायचे नाही ना तुम्हाला?
मी तर बुवा दोन्ही खाणार थोडे थोडे, लोकांची नजर चुकवून!
वाळके, भेद्रे म्हणजे माणसांची नावे वाटतात, त्यांचे लोणचे?
मासे, कोंबडी, बकरा, वगैरे खातो म्हणून आता माणसे पण खायला घालणार??
मला वाटते कोरोना ऐवजी बादलीभर गोमूत्र आणावे लागेल! टण्या, कधी श्रावणीला वगैरे, गोमूत्र नि कच्चे लिंबू घेतले आहे का?
Pages