न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २०१०-०९-२५ शनिवारी शोनु कडे

Submitted by अनिलभाई on 26 August, 2010 - 08:57

शनिवार २५ सप्टेंबर , सकाळी ११ पासून
कुठे? शोनु (मेधा) च्या घरी. पत्ता लवकरच कळविण्यात येईल. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिवींगस्टन (सायोचं घर) हून ते राऊट १ वरचं होल फुड्स ५० मैल दाखवतय. म्हणजे साधरण १ तास. ठीक आहे.
तिथून पुढे राऊट १ च घेतला अ‍ॅल द वे तर ६१ मैल, वेळ १ तास १९ मिनीट लागतील असं गुगल सांगतय. आता मै नेमकी घरातून निघते केव्हा आणि होल फुड्स मार्केटला पोहोचते केव्हा ह्याच्यावर सगळं अवलंबून असणार आहे. Proud
मै, फोन नं इमेल केला आहे.

झक्की, तुम्हाला संपर्कातून ईमेल केला आहे पत्ता. बघून सांगता का मिळाला का?
इतकी वाट वाकडी करून मला राईड ऑफर केल्याबद्दल खरंच धन्यवाद. Happy
(त्याबदल्यात एखाद्या चर्चेत व्यत्यय आणायची मुभा द्यावी की काय तुम्हाला! :P)

जी पी एस आहे माझा.
विकु वुडब्रिज ला राहतात म्हणाले बहुतेक, त्यांनाही जमेल बहुतेक राऊट १ चं होल फुड्स. Happy
बर थोडं मागे पुढे होतच नेहमी तर नॉर्थ जर्सीकरांनी ८.३० चा टाईम ठेवायचा का? (झक्की, नीड सम हेल्प हियर Happy )

झक्की, तुम्हाला संपर्कातून पत्ता आणि फोन नं पाठवलाय. राईडबद्दल धन्यवाद. Happy

नात्या, येणार होतास नं? तसचं सिंडी आणि फचिन कसे येणारेत?

एक आगाऊ सल्ला: स्वाती नी पन्नाने रुट क्र. १० वर उभं रहावं चक्क. म्हणजे गाडी जरा उजवीकडे थांबवली की लगेच निघायला मोकळं. Wink

बुवा, शुक्रवार संध्याकाळपर्यंत तुम्हांला नक्की काय ठरतंय ह्याचा पत्ताच लागायचा नाही बघा.:फिदी:

खरंतर सायोची आयडिया वाईट नाही. कोल्स / शॉप राईट च्या मॉलमधे (२०२ आणि रूट १० च्या क्रॉसवर) भेटू शकतो पन्ना, झक्की आणि मी.

चमन येणार नाहीये. त्याला काही अर्जंट कामासाठी भारतात जावं लागलं शनिवारी. मी शनिवारी येइन. मी आणि फचिन (तो बाराच्या बशीत जाणार नसेल तर) बरोबर येवू.

कोल्स च्या मॉल मध्ये यायला मला ही सोयीचं पडेल कारण रात्री परत आल्यावर मला पार्सिपनीत राऊट ४६ वरच गाडी परत द्यायला जायचय. सगळ्यांना इथेच सोडलं तर मला तिथून वॅन ड्रॉप करायला खूप सोपं होइल.
सायो, तू पण तिथेच येशील का मग?

menu_list_7.gif

आमचं अजुनही नक्की नाही. Sad शनिवर पर्यंत कार गेली तर येउ. पण विकेंडलाच ह्या डिल्स होतात त्यामुळे कठिण आहे.

माझ्या घरापासून ५ मिनिटांवर आहे हो ते बुवा! मी आणू/पोचवू शकते व्हॅन. आणू का?
की तुम्हाला पर्सनली यावं लागणार आहे? तसं असेल तर चहा घ्यायला माझ्याकडे या. Happy
पत्ता मेल केला आहे तुम्हाला.

अमृता, तुम्ही असाम्याबरोबर त्याच्या गाडीने या. Happy

मी बुक केली आहे त्यामुळे मलाच आणावी लागेल. Happy मलाही तसं काही फार लांब नाहीये ते. मी ऑफिस मधून घरी जातानाच पिक अप करणार आहे व्हॅन शुक्रवारी आणि रात्री आपण आलो की सोडून देइन.
आमंत्रणा करता धन्यवाद! Happy

असं आहे होय! बरं बरं. मग कोल्सच्या दारात ८:३० ला भेटताय सगळे?

सिंडे, प्रेमाने म्हटलं हो. त्याला लॉजिक लावू नये. Proud

Pages