न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २०१०-०९-२५ शनिवारी शोनु कडे

Submitted by अनिलभाई on 26 August, 2010 - 08:57

शनिवार २५ सप्टेंबर , सकाळी ११ पासून
कुठे? शोनु (मेधा) च्या घरी. पत्ता लवकरच कळविण्यात येईल. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"बेचैनिया" गाणं, मणिषा कोयराला Proud विजू शहा चं म्युजिक आहे. Happy
व्यासंग वेगळा त्यामुळे तलवारीही वेगळ्या आहेत फचिन, त्यामुळे "तुम्हारी भी जय जय, हमारी भी जय जय". त्याशिवाय जाम आहेच टकरंवायला त्यामुळे भांडण, गम वगैरे विसरुन जायला होतं Proud

बुवा,
कसली नाव सांगितली टण्याने?. जरा सांगा. म्हणजे त्याला नीट कोपच्यात घेता येईल.
>>
भाई, मी तुम्हाला पूर्ण शहाण्यात गणलय. बुवा तेव्हडे अर्धे आहेत Light 1

>>> "बेचैनिया" गाणं, मणिषा कोयराला विजू शहा चं म्युजिक आहे. >>> अहाँ अहाँ.. ढिग् ढिग् ट्यँव.. ढिग् ढिग् ट्यँव.. ढिग् ढिग् ट्यँव.. अहाँ अहाँ..

तुझ को रुसवा ना किया, खुद भी पशेमाँ ना हुए
इश्क की रस्म को इस तरहा निभाया हमने..

(रुसवा : बदनाम, पशेमाँ : शरमिंदा)

शायर : शहरयार, धुन : खय्याम, अदाकारा : रेखा, फिल्म : उमराव जान.

अरे पोस्टं लिहुस्तोवर पोस्टी पडतायत.
मृ, निर्जळी हे मी फक्त ऐकलेलच आहे, स्वतः कधीही केली नाही, पण बाकी पुष्कळ तप वगैरे केले आहेत, त्यामुळे.... Proud
भाई, संगीत नी "पीस" वाढतं Proud , संगीत हे काही तलवार नाही, नाजूक कट्यार वगैरे म्हणा पाहिजे तर. Wink
टण्या, त्यात ती किंकाळी आहे ती राहिले. Proud

बाकी मनिषा आवडू शकते... ऐ. ते. न. >> देसायांनी स्वतःला पुन्हा एकदा शहाणं सिद्ध केलं. Proud जय हो ट्ण्या. Wink

बाकी मनिषा आवडू शकते... ऐ. ते. न.. >>> खामोष!! तुम्हाला अर्ध्यात टाकीन हं..

>> मनिषा आवडणारे बरेच येडे आहेत वाटत आमच्या येड्याबरोबर. >> अहो बुवा, ती म्हणते आहे की तिच्या येड्याबरोबर इतरही कुणाला मनिषा आवडते तर.. म्हणुन तुम्ही साडेतीन Light 1

मी फिलीत तूला धुवून काढेन तेव्हा >> अंजली नसणारे जीटीजीला . खुर्च्यांची व्यवस्था कोण करणार मग या इव्हेंट्साठी Happy

मी फिलीत तूला धुवून काढेन तेव्हा दिवाच काय पाणी सुद्धा नसणार आहे.
>> म्हणजे तू टण्याची बिनपाण्याने करणार तर. टण्या त्या दिवशी दाढी करुन ये रे.

पुढच्या शनिवारी ७७ फॅ अन मोस्टली सनी असा अंदाज आहे . मग ग्रिल ठेवावे का ? बरोबर चिकन बिर्याणी / मसालेभात अन इतर अ‍ॅपेटायझर्स चाले का ?

मिर्ची का सालन, पोळ्या, चिकन करी, शेव बटाटा पुरी, शिवाय एक व्हेज अन एक नॉन व्हेज अ‍ॅपेटाय्झर एवढे प्रकार मी करणारे. कढी गोळे पण करावे असा विचार आहे पण नक्की नाही. लहान मुलं येणार असतील तर पास्ता/ हॉट्डॉग / नगेट्स बनवता येईल पण नक्की कळवा प्लीज.

शोनू, मी गंमत करत होतो. मी चिकन करी करुन आणतो, तू नको करुस. आधीच बरीच लाईन लावलीयेस पदार्थांची. Happy

हो हो ठरवा. मी गाडी आदल्या दिवशीच घेऊन येइन.
नॉर्थ जर्सीकर सायोकडे जमू शकतो. साऊथ जर्सीकर कुठे जमतायत ते सांगा. भाईंच्या घरी?

शोनू, किती उरक मुली तुला. मी आहे मदतीला.

कढीगोळे आधल्या दिवशीच्या जीटीजीला असू दे. शनिवारी कशाला? Proud

आपण फायनली कोणता रूट घेणार आहोत? रूट १ साउथ वर भेटणे सोपे पडेल का? तसे असेल तर भाई, मी , अजून जे असतील ते, एखाद्या मोठ्या शॉपिम्ग कॉम्प्लेक्स मधे गाड्या लावून तिथे थांबू. विकु पण त्यांच्या जवळ रूट १ वरचे जे सोयीचे ठिकाण असेल तिथे थांबतील म्हणजे फार मोठी चक्कर पडणार नाही पिकप- ड्रॉप ऑफ साठी. बुवा, आणि इतर, तुम्हालाही काय वाटतंय ते सुचवा.

Pages