न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २०१०-०९-२५ शनिवारी शोनु कडे

Submitted by अनिलभाई on 26 August, 2010 - 08:57

शनिवार २५ सप्टेंबर , सकाळी ११ पासून
कुठे? शोनु (मेधा) च्या घरी. पत्ता लवकरच कळविण्यात येईल. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खेकडे मी खाईन.
(चिंबोरी? म्हणजे क्रॅबमीट का? मागे विनयने बरेच प्रकार एक्सप्लेन केले होते, पण मी विसरले.)

अमृता Sad

Pages