न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २०१०-०९-२५ शनिवारी शोनु कडे

Submitted by अनिलभाई on 26 August, 2010 - 08:57

शनिवार २५ सप्टेंबर , सकाळी ११ पासून
कुठे? शोनु (मेधा) च्या घरी. पत्ता लवकरच कळविण्यात येईल. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वा मृ! जबरी दिसतोय फोटो. एकदम ऑथेन्टीक चव आहे तर मग आनंदीआनंदाची पण सोय जोरात व्हायला हवी! Proud
त.टी: हे आनंद म्हणजे झक्की नाही.

झक्की, गोमुत्र प्यायलोय श्रावणीला Sad नको त्या आठवणी. कच्च्या लिंबाबरोबर मात्र अनुभव नाही.

वा, वा, आता लाडवाक्कांबरोबर एक चिवडाक्का पण झाल्या आपल्या संमेलनात.

तिनदा उल्लेख व्हावा म्हणुन. Happy

अहो त्या द्रुपालला जरा चार सणसणित लाथा हाणा कमरेत! नालायक, कामचुकार!
एखादी म्हैस याच्या पेक्षा लवकर उठेल चिखलातून.
आपण क्लिक करावे, एक फ्रीसेल गेम पूर्ण खेळून परत यावे, तरी हा आपला बसलाय फतकल मारून, हलतच नाहीये!!

हे आत्ता दोनदा लिहील्या गेले, पण परवा, वर्षातील उत्कृष्ठ ठरेल अशी, एक कविता लिहीली होती ती याने हरवली. मी आपला वाट बघतोय्!! तर चक्क घरी पळून गेला, जरा वेळाने या सांगून. निर्लज्ज!
Angry Angry Angry

धन्यवाद एवेएठीकरांनो. Happy

लाडवाक्कांचे लाडू खायला मिळाणार. जियो.

झक्की, राजरोसपणे खावं नं! कोणाच्या *ची भिती आहे? Proud

मामा, २-३ पुडे भरून चिवडा आहे. एखादा लपवून ठेवा स्वतःसाठी. (मी स्वातीच्या लाडवांचं तेच करणार आहे.) Proud

आता इथे एकतर द्रुपाल राहील नाहीतर मी!

आपली भेट, बोलणे एकदम २५ सप्टेंबरला प्रत्यक्ष भेटू तेंव्हाच!!

(मला आता लाडू करावेसे वाटायला लागले!) >>> शुभ काम मे देरी क्यों ?

अमृता, बघ तुला (आता तरी) उकडीचे मोदक करावेसे वाटताएत का सगळ्यांसाठी ? Proud

>> आता इथे एकतर द्रुपाल राहील नाहीतर मी!

झक्की, साधी प्रतिज्ञा आहे की बेल वगैरे उचलून? (म्हणजे इतरत्र जाहिरात करू का? :P)

सगळ्यांसाठी उकडीचे मोदक म्हणजे येणार असेन तर मला रात्रभर झोपायलाच नको.. Uhoh

आता मला फक्त माझ्याकरता उकडीचे मोदक करावेसे वाटत आहेत. Proud

झक्की, साधी प्रतिज्ञा आहे की बेल वगैरे उचलून?>>> की अजुन स्ट्राँग?? शिवलिंगावर बोटाच्या रक्ताची धार धरुन?? Proud

>> मामा, २-३ पुडे भरून चिवडा आहे. एखादा लपवून ठेवा स्वतःसाठी.
पण त्यासाठी मामांना चिवडा संपायच्या आत पोचावं लागेल. ते कसं जमायचं? Proud

लालूसाठी सामान घ्याल त्यात माझ्यासाठी अळुची पानं घ्या मिळाल्यास.

चिवडेवाली ब्याग चेक इन करावी (२५ रुपये मामा देतील) ~हुक्मावर्नं

अंजली, संयोजक मंडळाला पाठीमागे नावं ठेवू नयेत म्हणून येते आहेस ना? खरं खरं सांग. Proud

मी यावेळी वेळेवर येणार आणि चिवडा मिळवून दाखवणार. Happy
मला उशीर झाला तर झक्की माझ्यावतीने चिवडा घेऊन ठेवतील. कृपया त्यांना सहकार्य करा. Proud

फक्त ६२ सेन्ट्स्?? मृ, मग प्रत्येकासाठी एकेक बॅग चेक-इन केली तरी चालेल.. Proud

संयोजक मंडळाला पाठीमागे नावं ठेवू नयेत म्हणून येते आहेस ना? >>>> ती आपल्याला मंडळाला समोरासमोर नावं ठेवण्याचा चान्स देण्यासाठी येतेय Wink

पण अंजली लोकं मंडळाला नावं ठेवणार असं तुला का वाटतय ? Uhoh

मी यावेळी वेळेवर येणार आणि चिवडा मिळवून दाखवणार >>> तू माझ्याबरोबर येतो आहेस ना ? Lol

Pages