न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २०१०-०९-२५ शनिवारी शोनु कडे

Submitted by अनिलभाई on 26 August, 2010 - 08:57

शनिवार २५ सप्टेंबर , सकाळी ११ पासून
कुठे? शोनु (मेधा) च्या घरी. पत्ता लवकरच कळविण्यात येईल. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिंडीची पुस्तकं चुकुन कोणाकडे गेलीत का ते सांगा ना प्लीज ?
मास्तरांची सावली अन बाईकवरचं बिर्‍हाड, मी अगदी मुलांच्या पुस्तकांमधे सुद्धा शोधून झालंय Sad

Pages