न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २०१०-०९-२५ शनिवारी शोनु कडे

Submitted by अनिलभाई on 26 August, 2010 - 08:57

शनिवार २५ सप्टेंबर , सकाळी ११ पासून
कुठे? शोनु (मेधा) च्या घरी. पत्ता लवकरच कळविण्यात येईल. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जुईला सांभाळ काय. मोठी आहे तिची लेक आणि शहाणी पण आहे. तिची ती खेळत तर असते. अमृता, तू हवं तर जुईला घेऊन ये. तिचा बाबा बघेल गाडीचं काय ते. मागच्या गटगचं उट्ट काढच Happy

अमृता, माझं ऐक. बाबा नी लेकीला कारची विकाविकी करुन डेटवर जाऊ देत. तू सुटी सुटी ये बरं. नवर्‍याला म्हणावं संयुक्ता सोल्जर्सची मेजॉरिटी असणारे. तुझं काम नाही तिथे. Wink

अमृता, 'रमोना अँड बिजिझस' सिनेमा घेऊन या जुइसाठी. म्हणजे मलाहि बघता येईल, तुम्ही वपु का कोण ते त्यांची चर्चा कराल तेंव्हा.

सिंडी म्हणते तसा जुईचा प्रश्न नाहीये गड्यांनो. Happy
बघते काही लोच्या करता आला तर. Wink

हा कुठला सिनेमा झक्की?? ती आली तर सिनेमे आणेलचं जसे की.
सध्याचे तिचे पॉप्युलर सिनेमे.

aquamarine
percy jackson and lightning thief इ. इ.

अमृता, तू जा ग फिलीला. आता परत भारतात गेल्यावर तुझ्या ह्या सख्या तुला परत कधी भेटतील ते सांगता येणार नाही. सखेपण.

हा कुठला सिनेमा झक्की??
कमाल आहे! सिनेमांबद्दल मी लोकांना सांगायचे?!
अहो खास लहान मुलींचा सिनेमा आहे तो. अज्जिबात मारामारी, खून, रक्त, असले प्रकार नाहीत. नुसतीच गंमत! कदाचित् डीव्हीडी वर आला नसेल.

पण भारतात गेल्यावर कारचे बायर्सपण नाही भेटणार. Proud

जोक्स अपार्ट, लवकर जाऊ दे कार आणि जीटीजीला येता येऊ दे तुम्हाला. आर्च म्हणत्ये तसं पुन्हा केव्हा प्रत्यक्ष भेट होईल काय माहीत. Happy

८:३० ला RT. 202 व Rt. 10 च्या क्रॉसिंगवरच्या कोल्स समोर भेटायचे हे नक्की ना? शिवाय कुणाला राईड नको ना? का पन्ना माझ्याबरोबर येणार?>>>

झक्की, परत एकदा धन्यवाद.
कोल्स पर्यंत येते हो मी, तेवढ्यासाठी तुम्ही वाट वाकडी करू नकात. अर्थात सकाळी चहा-नाष्ट्याला येत असाल तर उत्तमच. Happy

अम्मो, क्यूं भाव खारेली है?

आत्ता! बघा लग्नाचा विषय काढला! असे यांनी लिहायचे, पण मी लिहीले की तक्रार करायची!!
शोनाहो.
Happy

menu_list_8.gif

वरच्या यादीत कोणाचं नाव राहिलं असेल तर लक्षात आणून द्या रे. (विकुंचं राहिलं होतं इतके दिवस!)
आणि अनिश्चितांनी लवकर निश्चित करा. Happy

गाडीत ८ माणसं आणि खाण्यापिण्याचं सामान मावेल ना बुवा? माझ्याकडे टण्याची एक बॅगही असणार आहे.

आर्च म्हणत्ये तसं पुन्हा केव्हा प्रत्यक्ष भेट होईल काय माहीत. >>अम्रुताला असे काही सांगायचे नसते Lol

मावायला हवं. मी सध्या तरी ७ पॅसेंजर बुक केली आहे, आता विचारुन बघतो ८ पॅसेंजर आहे का ते (सायोचं आताच नक्की झालं त्यामुळे). ८ पॅसेंजर नाही मिळाली तरी सामान मावेल, त्यांच्या वॅन पुष्कळ मोठ्या असतात.

पत्ता अन डिरेक्शन्स कोणाकोणाला हवे आहेत ?
करमणूकीचे कार्यक्रम काय काय असणार आहेत ?

शनिवारी सकाळी इडली चटणी असणारे . दुपारला उपर्निर्दिष्ट प्रकार. रात्रीला खिचडी कढी.
रविवारी सकाळी बहुतेक बेगल - क्रीम चीझ Happy

हे किंवा ते असे तर म्हणायचे नाही ना तुम्हाला?

मी तर बुवा दोन्ही खाणार थोडे थोडे, लोकांची नजर चुकवून!
वाळके, भेद्रे म्हणजे माणसांची नावे वाटतात, त्यांचे लोणचे?
मासे, कोंबडी, बकरा, वगैरे खातो म्हणून आता माणसे पण खायला घालणार??

मला वाटते कोरोना ऐवजी बादलीभर गोमूत्र आणावे लागेल! टण्या, कधी श्रावणीला वगैरे, गोमूत्र नि कच्चे लिंबू घेतले आहे का?

Pages