Submitted by अनिलभाई on 21 May, 2010 - 20:42
ए. वे. ए. ठि. शनिवार दि. २४ जुलै २०१० रोजी सकाळी बरोब्बर ११ वाजून एकूणचाळीस मिनिटे नि तेहेतीस सेकंदाने चालू होईल. व ते संध्याकाळी पाच वाजून सतरा मिनिटे नि एकवीस सेकंदांनी संपेल.
या वेळा बंधनकारक नाहीत. कंटाळा आल्यास आधी गेले तरी चालेल, किंवा गंमत वाटत असेल तर थांबले तरी चालेल.
पोशाख :
भारतीय सणासुदीचा
पत्ता : स्वाती आंबोळे ह्यांच्या घरी. सर्वाना इ-मेल केला आहे. नाही मिळाल्यास स्वातीना इ-मेल पाठवा.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मा-बामा अॅड करा. मैत्रेयी,
मा-बामा अॅड करा.
मैत्रेयी, किती भाकरींची ऑर्डर टाकली आहेस?
या हो बाईमाणूस. सॉरी काय?
या हो बाईमाणूस. सॉरी काय?
खंडेराया कोण? ज्याचा लग्नाला बानू नटली तो का?
सॉरी काय? आनंदाचीच गोष्ट आहे
सॉरी काय? आनंदाचीच गोष्ट आहे की.
केदार, तोच तो. बानूला घेऊन ये म्हणावं.
सॉरी काय? <<< आमच्यात तसे
सॉरी काय? <<< आमच्यात तसे म्हणायची रीत असते (असे सांगा बामा)
मग रीत सोडून या तिकडेच, फक्त
मग रीत सोडून या तिकडेच, फक्त भाताचे काय ते पहा......
अगदी खरे देसाई ... येतांना
अगदी खरे देसाई ...
येतांना भाताचा कोणता प्रकार आणू तेवढे सांगा
ते माझे अनिश्चित चे निश्चित
ते माझे अनिश्चित चे निश्चित करा बर जरा भाई
पुढे snacks असे काहितरी लावा.
स्वाति, अपडेटेड लिस्ट
स्वाति,
अपडेटेड लिस्ट पाठव.
असाम्या,
१ का ३ ते सांग.
माणूस, कालच सौ. ने आठवण काढली
माणूस, कालच सौ. ने आठवण काढली होती. ते मागच्या वेळी आले होते ते, खूप मदत करत होते कामात, आहेत इथेच का गेले भारतात परत?
आता त्यांचं लग्न झालय आणि ते
आता त्यांचं लग्न झालय आणि ते बिन-कामाचे झालेत असं तुम्ही सांगितलत की नाही ?
मा/बामा सकाळी आमच्या घरी या नाष्ट्याला, सगळे बरोबर निघू. अजून १-२ नेहमीचे यशस्वी कलाकार येणार आहेत(च)
बाई, खुर्च्या आणु का ? मला बाईंच्या घराजवळच्या राजभोगचा पत्ता/नंबर काही तरी द्या प्लीज.
(बाईंचा दोनदा उल्लेख आल्याने तीन वेळा पोस्ट एडिट करतेय, नाईलाज आहे :फिदी:)
आता त्यांचं लग्न झालय आणि ते
आता त्यांचं लग्न झालय आणि ते बिन-कामाचे झालेत असं तुम्ही सांगितलत की नाही ?>>>>>> अगदी खरय!
लग्नानंतर सगळे खुप कामाचे पुरुष बिनकामाचे आणि बायका (लग्ना आधी) कितीही बिनकामाच्या असल्या तरी अचानक खुप कामाच्या होतात.
खुर्च्या का? भांडणं होणार
खुर्च्या का? भांडणं होणार आहेत का?
भाई, लिस्ट अपडेट करते थोड्या वेळाने.
हो भांडणं लागली की इतरांना
हो भांडणं लागली की इतरांना बसून बघायला खुर्च्या नकोत ?
हो भांडणं लागली की इतरांना
हो भांडणं लागली की इतरांना बसून बघायला खुर्च्या नकोत ?>> फळ्यांवर बसत नाहीत का आता ? एव्हढ्यातच फळी बदलली ?
भाई एक(च) लिवा वो.
फळ्यांवर भांडणारे बसतात
फळ्यांवर भांडणारे बसतात असाम्या.
आणि मग त्याना वाटेल तसे एका
आणि मग त्याना वाटेल तसे एका फळीतुन दुसर्या फळीत जाता येते.
स्वाती अपडेट केलीस की त्या ईमेजची लिंक दे मला. म्हणजे मला परत अपलोड करायला नको.
फळ्यांवर भांडणारे बसतात
फळ्यांवर भांडणारे बसतात असाम्या.>>अशा वेगवेगळ्या फळ्या उभारून दुफळी का माजवतेयस ?
भाई, लिंक म्हणजे असं
भाई, लिंक म्हणजे असं का?
gtg_list.JPG (52.27 KB)
(No subject)
अ अ गो म्हैसूरपाक :
अ अ गो म्हैसूरपाक : चणाडाळीच्या पिठापासून (म्हणजे बेसन वापरून)
बटाटेवडे : बेसनाचं आवरण (पुन्हा आत बटाटे)
झुणका : भरभक्कम कांदे आणि बेसन
पालेभाजी : बहुतेक पीठ पेरून किंवा बेसनाने दाटपणा आणून
जिलब्या : मैदा
काहीतरी : अननोन डेंजर
स्नॅक्स : ढोकळे (बेसन), फरसाण (बेसन), सुरळीच्या वड्या (बेसन)
स्वातीच्या घराचा ह. म. : प्राइसलेस.
हे सरप्राइज तोंडे.... आपलं
हे सरप्राइज तोंडे.... आपलं पाहुणे कोण आहेत बरं?
वेबमास्तूरे आणि कुटूंब का?
बाई, आधीची gtglist_0.jpg ही
बाई, आधीची gtglist_0.jpg ही फाईल उडवा. आणि नविन फाईल याच नावाने चढवा की झाले काम !
मृ, तुझ्या पोटात दुखतंय का?
मृ, तुझ्या पोटात दुखतंय का?
लालू, हो.
लालू, हो.
gtg_list.JPG (52.27
gtg_list.JPG (52.27 KB)
नंद्या, धन्यवाद.
आता बरोबर आहे का?
मृण टुक टुक.
अर्रर्रर्र ... भाईंनी तुझी
अर्रर्रर्र ... भाईंनी तुझी फाईल कॉपी करून स्वतःच्या खिशात टाकली आहे. भाईंनाच लिंक द्यावी लागणार.
स्वाती, खिडक्या दारं उघडी
स्वाती, खिडक्या दारं उघडी ठेव. लिस्टितले पदार्थ वाचूनच झक्कींनी एअरकंडिशनिंग बिघडल्याचं कारण सांगितलं असावं असा मला तरी दाट संशय आहे.
एअर कंडिशनिंग बिघडले नाही.
एअर कंडिशनिंग बिघडले नाही. नाहीच आहे आमच्या घरी!! वर्षातून जेमतेम दोन आठवडे गरज भासत असे. तेसुद्धा दुपारी एक दोन तास, नि रात्री एक दोन तास. मग पहिले मोडल्यावर दुसरे घेतलेच नाहीत. पण यंदा मात्र कहरच उन्हाळा, नि अजून जुलैच आहे, ऑगस्ट यायचाच आहे.
मला थंडीचा त्रास होत नाही, पण उन्हाळा सहन होत नाही!!
पण उन्हाळा सहन होत नाही!!>>>>
पण उन्हाळा सहन होत नाही!!>>>>
तरीही एसी शिवाय रहाताय आणि विशिष्ट शहरातल्यांना नावं ठेवता? शोनाहो झक्की. 
हे पहिलेच वर्ष जेंव्हा एव्हढा
हे पहिलेच वर्ष जेंव्हा एव्हढा उन्हाळा पाहिला.
पुढल्या वर्षी सप्टेंबरमधेच संमेलन ठेवू, मग या आमच्याकडे. तोपर्यंत कदाचित् घरचे टोमॅटो नि मिरच्या नि वांगी खायला मिळतील!!
Pages