Submitted by अनिलभाई on 21 May, 2010 - 20:42
ए. वे. ए. ठि. शनिवार दि. २४ जुलै २०१० रोजी सकाळी बरोब्बर ११ वाजून एकूणचाळीस मिनिटे नि तेहेतीस सेकंदाने चालू होईल. व ते संध्याकाळी पाच वाजून सतरा मिनिटे नि एकवीस सेकंदांनी संपेल.
या वेळा बंधनकारक नाहीत. कंटाळा आल्यास आधी गेले तरी चालेल, किंवा गंमत वाटत असेल तर थांबले तरी चालेल.
पोशाख :
भारतीय सणासुदीचा
पत्ता : स्वाती आंबोळे ह्यांच्या घरी. सर्वाना इ-मेल केला आहे. नाही मिळाल्यास स्वातीना इ-मेल पाठवा.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सहीच की. बीबी उघडून पण मोकळे.
सहीच की. बीबी उघडून पण मोकळे. चरायला आयतंच कुरण मिळालं.
सुभेदार शोभलात बाराचे!
सुभेदार शोभलात बाराचे!
वाट नै देखनेका रे... सबकुच
वाट नै देखनेका रे... सबकुच फटाफट होना क्या.

अभीसेच बाटलीका इन्तेजाम करना क्या.. बोले तो बादमे नय बोलनेका की मिला नै.
धमाल करेंगे क्या???
२४ जुलै??? मला नाही जमणार..
२४ जुलै??? मला नाही जमणार.. २६ जुलै ला परत येतेय भारतातून. त्यानंतर केले तर चालेल का?
मला पन नहि जमत जुलै. अगस्तमधे
मला पन नहि जमत जुलै. अगस्तमधे करवे कय?
हिडिंबा, तुमच्याकरता
हिडिंबा, तुमच्याकरता हॅलोविनच्या वेळी परत ठेवू. हाकानाका.
यंदा मला हिडिंबेला फाइट देता
यंदा मला हिडिंबेला फाइट देता येणार नाही. माझा हॅलोविन आयडी गायब आहे
भाई, बाफ काढल्याबद्दल धन्यवाद. इथे गटगशिवाय इतर(च) विषयांवर चर्चा कराव्या
जोवर इथे १००० पोस्ट पडणार
जोवर इथे १००० पोस्ट पडणार नाहीत तोवर गटग ठरणार नाही, ह्याची नोंद घ्यावी.
>>अभीसेच बाटलीका इन्तेजाम
>>अभीसेच बाटलीका इन्तेजाम करना क्या..
बाटलीका कंटाला आया.
इस बार मै मारिऊआनाच लातू. कैसे भी बारा मे लीगल है अब.
कैसे भी बारा मे लीगल है अब.
कैसे भी बारा मे लीगल है अब. >>
<इस बार मै मारिऊआनाच लातू.
<इस बार मै मारिऊआनाच लातू. कैसे भी बारा मे लीगल है अब.>
कायदेशीर असो, नसो, माझ्या घरी चालणार नाही. माझे घर म्हणजे सार्वजनिक जागा नाही, खाजगी मालमत्ता आहे, मी म्हणेन तेच खरे.
चालेल चालेल.. मी आहेच...
चालेल चालेल.. मी आहेच...
या बा. फ. बद्दल माझी अशी
या बा. फ. बद्दल माझी अशी इच्छा आहे की या बा. फ. वर, फक्त ज्यांचा स्नेहसंमेलनाला यायचा विचार आहे, त्यांनीच लिहावे. इतर सूचना, सल्ले, प्रतिसाद, बा. रा. बा. फ. वर केल्यास पोचतील. अशी नम्र विनंति.
मी मिसणार आहे मी पुढच्या
मी मिसणार आहे
मी पुढच्या महिन्यातच या किनार्यावरुन मूव्ह होतेय.
मी पण नाही येउ शकणार. जुलैला
मी पण नाही येउ शकणार.
जुलैला भारतात असेन मी.
२४ जुलै.. झक्कींचे घर.. किती
२४ जुलै.. झक्कींचे घर.. किती वाजता पोहोचायचे. काय काय आणायचे?
सगळं नीट सांगा...
लिस्टः झक्की अनिलभाई परदेसाई
लिस्टः
झक्की
अनिलभाई
परदेसाई
वैद्यबुवा
लिस्ट वाढवा.. रे.. वाढवा...:)
भाई, नॉट फेअर.
भाई, नॉट फेअर. तारीख/वार/व्हेन्यू/मेन्यू - सगळं मी ठरवून दिलं आणि तुम्ही मलाच मोजत नाही लिष्टमधे!
स्वाती, यात भाईंचा काही
स्वाती, यात भाईंचा काही 'Hidden message' तर नाहि ना?
लाडवाच कुठ बोललीस अजुन?.
लाडवाच कुठ बोललीस अजुन?.
मला वाटलं भाई (लाडवांशिवाय)
मला वाटलं भाई (लाडवांशिवाय) येऊ नकोस असं म्हणत आहेत...
२४ नंतरच्या शनिवारी म्हणजे ३१
२४ नंतरच्या शनिवारी म्हणजे ३१ जुलै ला ए वे ए ठी केलं तर चालेल का?
३१ जुलै मला नाही चालणार ७-८
३१ जुलै मला नाही चालणार
७-८ ऑगस्ट चालेल.
मला २६ जुलै नंतर कधीही चालेल.
मला २६ जुलै नंतर कधीही चालेल.
झक्कींपास्नं अवघ्या काही मिनिटांवर रहायला जातेय, एकाच काऊंटी मधे.. अन ए वे ए ठीला नाही असं नको..
अरे इथे तर कॅच २२ झाला! कोणी
अरे इथे तर कॅच २२ झाला! कोणी तरी येऊन सोडवा रे.
किंवा मग ७ ऑगस्टच तारिख घ्यायची का? कोणी बाराकरांना काही अडचण आहे का?
चालेल तर काय? मी भारतातून
चालेल तर काय? मी भारतातून तुम्हाला शुभेच्छासंदेश पाठवेन ना

कोणी बाराकरांना काही अडचण आहे का? <<< मला तरी अजीबात नाही..
ए वे ए ठि बाराचा म्हणजे
ए वे ए ठि बाराचा म्हणजे सगळ्या बाराकरांना जमेल अशी तारीख घ्यायला हवी त्यामुळे तुर्त तरी २४ जुलैच ठेवुयात. पन्ना बघ काही अॅडजस्ट करता येतय का?
झक्की
अनिलभाई
परदेसाई
वैद्यबुवा
स्वाती
सिंड्रेला
अवो बुवा, ती पण बाराकर असणारे
अवो बुवा, ती पण बाराकर असणारे तोवर.
मला जुलै २४, जुलै एंड, ऑगस्ट सुरुवात अशा विविध तारखा जमतील.
बुवा, १५ जुनपास्नं मी
बुवा, १५ जुनपास्नं मी ऑफिशिअली बाराकर होतेय.
अॅडजस्ट करायला डायरेक्ट फ्लाईट तिकीट्च बदलावं लागेल. २६ जुलै ला परत येतेय. म्हणून त्यानंतरचा कुठलाही दिवस चालेल मला.
बघा, जमत असेल तर बदला तारखा नाहीतर मी ह्या ए वे ए ठीला मुकणार
फ्लाईट कुठलीही असो, व्हायचे
फ्लाईट कुठलीही असो, व्हायचे तेच होते. तू मागच्या जीटीजीची आठवण काढ आणि सोडून दे...लेट गो..
Pages