न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २४ जुलै २०१०

Submitted by अनिलभाई on 21 May, 2010 - 20:42

ए. वे. ए. ठि. शनिवार दि. २४ जुलै २०१० रोजी सकाळी बरोब्बर ११ वाजून एकूणचाळीस मिनिटे नि तेहेतीस सेकंदाने चालू होईल. व ते संध्याकाळी पाच वाजून सतरा मिनिटे नि एकवीस सेकंदांनी संपेल.
या वेळा बंधनकारक नाहीत. कंटाळा आल्यास आधी गेले तरी चालेल, किंवा गंमत वाटत असेल तर थांबले तरी चालेल.
पोशाख :
भारतीय सणासुदीचा

पत्ता : स्वाती आंबोळे ह्यांच्या घरी. सर्वाना इ-मेल केला आहे. नाही मिळाल्यास स्वातीना इ-मेल पाठवा.

gtg_list२.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो पुढचा रंग बदलू कोण आहे ? Happy
बाई तुम्ही फुगे पण देणार आहात का सगळ्यांना ?

केदार... आणून वाटच मैसूर सगळ्यांना.. गोड खा आणि गोड बोला (माझ्यासारखं) Proud

>>त्यांना कोण घेऊन येणार आहे
हा प्रश्न मला सुचला नसता. Proud अ‍ॅक्टिंग नीट करायला शीक सिंडे. कोणाला आणणार आहेस? Proud

पग्या ० बाकरवडी??? पग्याने बाकरवड्या मेल केल्या का?. वेळेवर पोचल्या म्हणजे झालं. नाहीतर
बघा रे वांगी बरोबर बाकरवडीच चित्र ठेवुन बघारे बाकरवडी म्हणाव लागेल. Lol

लालूचे टी शर्ट, पुस्तकं आणि बाकरवड्या तिला पाठवल्या आहेत... पण त्या मिळाल्या नाहीत अजून.. Uhoh
नाहिच मिळाल्या तर ठेवा चित्र आणि दुसर्‍यांचे टीशर्ट बघारे... Happy

तिसरी फळीभगिनी आणि बापू किंवा वर डोळे फिरवतोय तो सपत्निक या २ जोडप्यांपैकी एक सिंडी घेऊन येणार असा मला संशय येतो.

म्हणून तुझ्या मैत्रिणींना घेऊन येतोयेस ना >>> बघा, झक्की विसरले पण फचिन? मैत्रिनीके बारेमे सोचना पडेंगा.

मला मैसूर दिलास तर मी जन्माची वैरी होईन >> पग्या बघ, एकवेळ तू कडू बोल पण लालू जर वैरी झाली तर मला मायबोली सोडावे लागले. परवडेगा नै बाबा. बेरजेचे राजकारण करावे असे कोणीतरी महान, थोर, उदंड पोट असेलाला राजकारणी म्हणून गेलाय.

मला लक्षात आलय हां कोण सरप्राईज पाहुणे येणार आहे ते. मायबोलीचा व्यवस्थित अभ्यास करणार्‍याना लगेच लक्षात येत. Proud

अस आपल मीच म्हणुन जातो. >>

शनिवारी आहे न गेट्-टु-गेदर मग आतापासूनच काय जाताय (स्वातीकडे)? Happy

असामी येणार हे अजूनही सरप्राइज आहे का ? मी (माणसाच्या) गाडीत खुर्च्या आणणार आहे.

पत्र-व्यवहार नीट वाचला असता तर हिंटा मागाव्या लागल्या नसत्या.

>>> मी (माणसाच्या) गाडीत खुर्च्या आणणार आहे.

पण येतांना मोडक्या खुर्च्या आणायची आमची जबाबदारी नाही ..

सॉल्लिड तयारी झालीये सगळीच! बारात असतो तर नक्की आलो असतो! मजा करा लोक्स! माझ्याकडुन शुभेच्छा!!!

Pages