Submitted by ऋन्मेऽऽष on 27 December, 2025 - 13:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
फक्त आणि फक्त एक तोपासूफोटो
आणि तो कसा अपलोड करावा हे इथे बघू शकता.
https://www.maayboli.com/node/1556
क्रमवार पाककृती:
आधीची खाऊगल्ली इथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तिची डबल हजारी भरली म्हणून हा नवीन धागा.
तो धागा ख्रिस्तमस्तच्या मस्त माहोल मध्ये संपला
इथे थर्टी फर्स्ट माहोलने सुरुवात करूया 
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उचला एक
उचला एक..
उगाच ते डाएटिंग धागे फार वाचत बसू नका
तिकडे डाएट च्या धाग्याने
तिकडे डाएट च्या धाग्याने चांगला परिणाम केलाय
No लाडू henceforth फॉर me
मग घरात अचानक वड्या बनायला लागल्या आहेत.
Format change
रिश्ता वही सोच नई
समोसा!!! खूप आवडता... आणि तो
समोसा!!! खूप आवडता... आणि तो कच्च्या पपईचा कीस पण खूप आवडतो मला..
तो कच्च्या पपईचा कीस पण खूप
तो कच्च्या पपईचा कीस पण खूप आवडतो मला..
>>
+७८६
समोसा ढोकळा यांच्यासोबत मी तो extra मागून घेतो. ढोकळा असेल तर किस सोबत मिरची सुद्धा must
रगडा पॅटीस फेव्ह.
गरमागरम रगडा पॅटीस फेव्ह. 😜
…. समोसा खूप आवडता...
+ १
पण समोसा कधीच १ खाल्ला नाही आजवर, किमान दोन एकावेळी.
एकच खाल्ला तर समाधान होत नाही. 😀
मला सामोसा चं कव्हर आवडतं
मला सामोसा चं कव्हर आवडतं
आतली filling नाही
.
वरचे फारच tempting दिसत आहेत.
काचा पपाया नो सांभारो
काचा पपाया नो सांभारो
डॉ. खरे हा धागा पाहून...
डॉ. खरे हा धागा पाहून...
(No subject)
पण डॉ खरेंचं लोकांनी फारच
पण डॉ खरेंचं लोकांनी फारच मनावर घेतलंय एकूणच वजन डायट वाल्या धाग्यानी, इथली पदार्थांची संख्या पण रोडावली.पण लोकहो हवं तर डायट रेसिपी येउद्या पण धागा थंडीत थंड पडू देऊ नका.
ही आमची भोगी थाळी

मोरोबा भारीच.
मोरोबा भारीच.
समोसे दिसतायत छान पण माझा पास.. मी कधी खात नाही समोसा..
डॉ खरे खुश होतील असे मश्रुम सॅलड. खूप छान लागतं. मश्रुम तेलावर परतून घेतल्या, पाणी थोड कमी झाल्यावर त्यात कांद्याच्या पाकळ्या आणि गाजराचे काप घातले. वरून फक्त मीठ मिरपूड आणि इटालियन मिक्स हर्ब्ज. थोडे बदामाचे तुकडे घातले बाईट साठी. मी आज नाही घातलं आहे पण शेवटी थोडं चीज किसून घातलं तर फारच भारी लागत.
पनीर बिर्याणी .
पनीर बिर्याणी


.
शहाण्या माणसाने हा धागा भूक
शहाण्या माणसाने हा धागा भूक लागलेली असताना अजिबात पाहू नये.
फार जळजळ होते विशेषतः जेवायला वेळ असेल तर.
मनीमोहोर आमच्याकडे पण सेम
मनीमोहोर आमच्याकडे पण सेम बिडाचा तवा आहे..
मी कधी खात नाही समोसा..
मी कधी खात नाही समोसा..
>>>>
आणि मी कधीच मशरूम खात नाही.. लगेच फिट्टूस
मश्रूम सलाड आणि पनीर बिर्याणी
मश्रूम सलाड आणि पनीर बिर्याणी तोंपासु
पनीर बिर्याणी - माहीत नव्हती.
पनीर बिर्याणी - माहीत नव्हती. पनीर आवडते मला. अशी मसालेदार बिर्याणी तर छानच लागणार- प्रश्नच नाही.
बिरयानी, सलाड कलरफुल आहे.
बिरयानी, सलाड कलरफुल आहे.
सिमरन, भाकरी बाजरीची का ? तीळ लाऊन ?
मशरूम सलाड आणि बिर्याणी,
मशरूम सलाड आणि बिर्याणी, दोन्ही मस्त.

आज आमच्याकडे सावर्डो स्टार्टर वापरून केलेले लोटस bao buns आणि सोबतीला हनी चिली चिकन ड्रमस्टिक्स..
पहिल्यांदाच केले bao buns. आत पनीर ग्रील करून त्याचे तुकडे पिनट बटर+ सोया सॉस+ राईस व्हिनेगर+ मध + लसूण+ तिखट मिक्स केलेल्या सॉस मध्ये घोळवले. त्यात सोबत पिकल्ड गाजर+ मुळा घातले.

अल्पना मस्त दिसतायत दोन्ही
अल्पना मस्त दिसतायत दोन्ही पदार्थ.
हनी चिली ड्रामस्टिक्स ?
हनी चिली ड्रामस्टिक्स ?
Sounds great.
जमल्यास Short recipe द्या
केचप + सोया सॉस + लसणाची
केचप + सोया सॉस + लसणाची पेस्ट + मीठ+ मध + तिखट + चिली सॉस/ सिराचा सॉस आणि किंचित राईस व्हिनेगर + थोडे तेल + अर्धा चमचा कॉर्न फ्लावर असे मॅरीनेशन करून चिकन ला लावले.
प्रिहिट केलेल्या एअर फ्रायर मध्ये १९० ला १० मिनिट फ्राय केलं. नंतर चिकन पिस उलटून १७५वर ७-८ मिनिटे फ्राय केलं.
थोड्या तेलात एक बारीक चिरलेली लसणाची पाकळी परतली, त्यावर उरलेलं मॅरिनेशन घालून ग्लेझ करायला सॉस बनवला. चिकनवर हा सॉस घालून वरून भाजलेले तिळ घातले.
थँक्यू अल्पना.
थँक्यू अल्पना.
चिकनप्रेमींना पास ऑन केली रेसिपी.
पपईच्या कीस चं कौतुक वाचून
पपईच्या कीस चं कौतुक वाचून थोडा बनवून पाहिला
सो इझी अँड टेस्टी!
आजचा नेवेद्य
आजचा नेवेद्य


.
मस्तच दिसतोय जुई ..
मस्तच दिसतोय जुई ..
जुई, सगळेच पदार्थ व सजावट
जुई, सगळेच पदार्थ व सजावट भारी असते!
धन्यवाद
धन्यवाद
सगळं आईच्या हातचं आहे...
वाह छान दिसतेय ताट !
वाह छान दिसतेय ताट !
आज माघी गणेश जन्म हे आताच समजले..
लहानपणी आमच्या चाळीत महाप्रसाद असायचा. मी कॉलेजच्या मित्रांना जेवायला बोलवायचो. पण नवीन सोसायटी झाली. निम्मी जनता बदलली. चाळ संस्कृती नाहीशी झाली. तेव्हा फक्त पहिल्याच वर्षी केले आणि पाया पडून आता यापुढे जमणार नाही म्हणून संपवली प्रथा.
सगळेच फोटो तोंपासू!!
सगळेच फोटो तोंपासू!!
Pages