Submitted by ऋन्मेऽऽष on 27 December, 2025 - 13:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
फक्त आणि फक्त एक तोपासूफोटो
आणि तो कसा अपलोड करावा हे इथे बघू शकता.
https://www.maayboli.com/node/1556
क्रमवार पाककृती:
आधीची खाऊगल्ली इथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तिची डबल हजारी भरली म्हणून हा नवीन धागा.
तो धागा ख्रिस्तमस्तच्या मस्त माहोल मध्ये संपला
इथे थर्टी फर्स्ट माहोलने सुरुवात करूया 
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
होय अनिंद्य अरबीच आहेत. ते
होय अनिंद्य अरबीच आहेत. ते नीट शिजवले नाहीत तर त्यांच्यातील oxalates break down होत नाहीत व ते खाजतात असे वाचले.
माझे अरबी नीट शिजल्याने खाजरे नव्हते.
—————
फारच न्युट्रिशस दिसतय. अँटीऑक्सिडन्ट्स आहेत जे फ्रीरॅडिकल्सना नलिफाय करतात ज्यामुळे एजिंग प्रॉसेस मंदावते. रेझिस्टंट स्टार्च आहे. शुगर कमी. मीठास ब्रेक डाउन करते.
- वेब एम डी
अरबी ?
अरबी 👍
उकडलेल्या बटाट्यासारखीच भाजी करतात त्यांची. थोडी स्पाइसी केली तर झक्कास लागते. लोक उपासाला करतात-खातात.
याचे कटलेटस् सुद्धा खाल्लेत मी
पहील्यांदाच ट्राय केले. खरच
पहील्यांदाच ट्राय केले. खरच मस्त आहे.
. कटलेटस? बटाट्याच्या कटलेट इतके बरे लागतात की जास्त छान लागतात?
बाळांनो सर्व प्रकारची कंद मूळे, पाने, फळे खा. असे साक्षात शाकंभरी देवीच म्हणुन गेलेली आहे.
स्वत:ची अशी चव नसल्याने जे
स्वत:ची अशी चव नसल्याने जे मसाले + अन्य सामग्री टाकाल त्याचा स्वाद येतो कटलेटला.
तुम्हीच करा आणि सांगा
>>>>> तुम्हीच करा आणि सांगा
>>>>> तुम्हीच करा आणि सांगा
नक्की.
धनश्री मी या अळकुडीची (अळकुडी
धनश्री मी या अळकुडीची (अळकुडी मराठी नाव ) कायम करते . साले काढून थोडीशी उकडून बटाट्यासारखे कापं करायची . त्याला मीठ, हळद , मसाला आणि आमचूर पावडर लावायची . त्याने खाज उठत नाही. आणि shallow फ्राय करायचे बिडाच्या तव्यावर . एकदम खमंग लागतात . अर्धा किलोची कापं एकावेळी संपतात आमच्याकडे
मला अळकुड्या नुसत्या उकडून
मला अळकुड्या नुसत्या उकडून खायलाही आवडतात. भाजीही आवडेलच. भाजीसाठी कच्च्या अळकुड्यांची सालं काढायची का?
आम्ही पण जनरली उकडून किंवा
आम्ही पण जनरली उकडून किंवा उकडलेल्यांच फक्त भरीत च करतो. खूप आवडतात. पण ब्रिष्टी होम किचन ची कच्च्या अळकुड्यांची रेसिपी आहे मस्त होतात काचऱ्या तश्या. सोलायच्या काचऱ्या चिरायच्या फोडणीला टाकायच्या आमसूल घालायचं परतताना आणि बेसिक मसाले मस्त होतात अजिबात चिकट होत नाहीत. पण कच्च्यांची सालं काढणं हा मोठा टास्क आहे.
अरवी/ अरबी चेच मराठी नाव
अरवी/ अरबी चेच मराठी नाव अळकुडी आहे हे नव्हते माहित.
जय हो.
वरची Bruschetta चर्चा वाचून
.
या जेवायला.. वांगेबटाटा सुकट
या जेवायला.. वांगेबटाटा सुकट टाकून
अह्हा काय मस्त दिसतय ताट.
अह्हा काय मस्त दिसतय ताट.
अह्हा काय मस्त दिसतय ताट.
अह्हा काय मस्त दिसतय ताट.
शाब्बास परी! मस्त टम्म
शाब्बास परी! मस्त टम्म फुगल्यात पुर्या!
सुकट वांगे ताट तोंपासु!
आमच्याकडे कॉस्टकोचा ब्रुशेटा
आमच्याकडे कॉस्टकोचा ब्रुशेटा आहे जो की पडुन राहीलाय. कोणी खात नाहीये. चुकुन सालसा आणण्या ऐवजी ब्रुशेटा आणलाय. टोमॅटोची फॅन नसल्याने ब्रुशेटाला पास.
घरी बनवलेले चॉकोलेट
घरी बनवलेले चॉकोलेट
पोरांच्या हातून ३ मिनिटासाठी वाचले
फोटोपुरते
.
जीभ खवळू धागा आहे हा
शाब्बास परी! मस्त टम्म
शाब्बास परी! मस्त टम्म फुगल्यात पुर्या!
सुकट वांगे ताट तोंपासु! >>+१११
चॉकलेट छान सजवलंय.
अनिंद्य ब्रूशेटा मस्त यम्मी
अनिंद्य ब्रूशेटा मस्त यम्मी दिसतोय .


रुन्मेष कोशिंबीर मस्त कलरफुल दिसतेय,आज तेव्हडीच खाऊ शकते .
किल्ली चॉकलेट भारी
>>>>>>>>आज तेव्हडीच खाऊ शकते
>>>>>>>>आज तेव्हडीच खाऊ शकते . Happy
अंगारकी चा उपास व मोदक??
अरे टाइप करेपर्यंत ब्रूशेटा
अरे टाइप करेपर्यंत ब्रूशेटा गायब कोणी स्क्रीन वरून खेचून बाहेर ओढून खाल्ला की काय
अनिंद्य ब्रूशेटा मस्त यम्मी
अनिंद्य ब्रूशेटा मस्त यम्मी दिसतोय . >> मला दिसत नाहिये.
अगं मागल्या प्[आनावर आहे.
किल्ली तू बनवलेस? बाप रे काय मस्त दिसतय.
खाऊच खाऊ चहुकडे
खाऊच खाऊ चहुकडे
गेला डाएट कुणीकडे
फोटो डिलीट झाला बहुतेक. फक्त
फोटो डिलीट झाला बहुतेक. फक्त डॉट दिसतोय.
नाही अगं अनिंद्य यांनी या
धनश्री ,नाही अगं अनिंद्य यांनी या पानावर टाकला होता फोटो आता तिथे तिम्ब आहे मागच्या पानावर नाही.
हाच तो Bruschetta.
Bruschetta फोटो काढून टाकला आहे.
इथले फोटो स्टोरेज ८९.९ MB झाल्याने.
खाऊच खाऊ चहुकडे
खाऊच खाऊ चहुकडे
गेला डाएट कुणीकडे…
मोरोबा, हे धमाल 😂
Bruschetta विषय निघाल्याने हे
Bruschetta विषय निघाल्याने हे आठवले.
एका मायबोलीकर मैत्रिणीसोबत केलेली खादाडी.
ती, मी आणि मुंबईची खादाडी ! या धाग्यातून...
https://www.maayboli.com/node/82547
आजचा नैवैद्य
आजचा नैवैद्य

हो मीच
हो मीच
आमच्याकडे आईच्या हातचे चॉकलेट
पिझ्झा बर्गर प्रसिद्ध आहेत
Pages