Submitted by निनाद on 29 September, 2015 - 08:16
काय ऐकताय हा धागा आहे आहेच...
पण तो वाहता असल्याने त्यावर आलेली अनेक गाणी वाहून गेली. म्हणून हा न वाहता धागा!
अर्थात येथे पुर्वी प्रमाणे कोणतीही गाणी चालतील. हिंदी, मराठी, किंवा इतर भाषेतली गाणी.
अभिजात संगीताचे स्वर किंवा अगदी पॉप रॉक पण चालेल.
मुखडा लिहा किंवा पुर्ण गाणे द्या शिवाय
ऐकायला आणि पाहायला साऊंड क्लाऊड किंवा युट्युब दुवे दिले तर अजून बहार!
हवे तर गाण्यातले काय आवडले, का आवडले तेही लिहा.
तेव्हा रसिकहो येऊ द्या तुमच्या मनात आणि कानात असलेली आवडती गाणी!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जॉन डेन्वरच्या सुप्रसिद्ध ॲनी
जॉन डेन्वरच्या सुप्रसिद्ध ॲनी’ज सॉंगचं भुपिंदरने गायलेलं ॲडाप्टेशन (म्हणूया का?) चाल जशीच्या तशी उचलली असली तरी हे मला आवडलं.
https://youtu.be/A_G4iu5uaUA
https://youtu.be/A_G4iu5uaUA?si=_nNE2vfP0M7UQTo8 -- Mikey McCleary remix
https://youtu.be/_D7lzzD8l6M?si=aT_0nlPTrmqXCvb7
ओरिजनल ते ओरिजनल
Singers: Nitin Mukesh, Shabbir Kumar, Alka Yagnik
Music: Laxmikant Pyarelal
Lyrics: Javed Akhtar
माफ करा सिमरन पण हे व्हर्जन
माफ करा सिमरन पण हे व्हर्जन अजिबात आवडले नाही. एक वेळ नितीन मुकेशचा आवाज परवडला निदान तो त्याचा नॅचरल आवाज आहे.
हो मलाही ओरिजनल आवडतं पण
हो मलाही ओरिजनल आवडतं पण रीमिक्स मध्ये आवाजापेक्षा म्युझिक आवडलं .खरंतर हे गाणं ज्यात वापरलं होतं ती ही वरून धवन ची .https://youtu.be/o-d1w3P78Ks?si=CaFSyoRLNVyDIK90 ऍड जास्त आवडली होती.
कुछ कहता है ये सावन -
कुछ कहता है ये सावन - धर्मेंद्र गेल्यापासून हे गाणं ऐकलं. हे ऐकताना लगेचच डकैत मधलं
किस कारण नैया डोले हे गाणं डोक्यात वाजू लागतं.
असंच आणखी एक आहे.
बोल नीट लक्षात नाहीत पण
बोल रे मेरे गुड्डे तुझे गुड्डा कुबुल गुड्डी कुबूल
कुबूल कुबूल कुबूल
हे ऐकलं कि वाडकरांचं एक गाणं वाजायला लागतं डोक्यात.
बैठ मेरे पास तुझे देखता रहूं
थोड़ा सा प्यारhttps://music
थोड़ा सा प्यार
https://music.youtube.com/watch?v=mIBxmaLTQng&si=NvTO2rJ8MOo2eHpi
https://youtu.be/nXbQ-dItErg
https://youtu.be/nXbQ-dItErg?si=uHtskMk9rg4JEfWn
गायक --शंकर महादेवन, शिवम महादेवन
लिरिक्स-मंदार चोळकर
म्युझिक-शंकर एहसान लॉय
बमना येक सुगन बिचार
बमना येक सुगन बिचार
राग - तिलक कामोद
गायक - मुकुल शिवपुत्र
अत्यंत मधुर गायन आहे.
https://youtu.be/vt-VLpJNP2k
https://youtu.be/vt-VLpJNP2k?si=deK1jNZ7IFWNv_cI
फासला( FA9LA )
Artist: Flipperachi (Bahraini Rapper)
धुरंधर
हे गाणं ऐकताना नेहमी "घूस घूस खुश आहेस का?"अशी घुशीची ख्यालीखुशाली विचारल्यासारखं वाटतं.
हे गाणं ऐकताना नेहमी "घूस घूस
हे गाणं ऐकताना नेहमी "घूस घूस खुश आहेस का?"अशी घुशीची ख्यालीखुशाली विचारल्यासारखं वाटतं. Lol>>
आरंभ है प्रचंडhttps://youtu
आरंभ है प्रचंड
https://youtu.be/xrceDSqvO-g?si=DBSXYFDB3QXolpcz
गायक आणि लेखक -पियुष मिश्रा
चित्रपट-गुलाल
ना तो बुतकदे की तलब मुझे न
ना तो बुतकदे की तलब मुझे न हरम के दर की तलाश है
जहाँ लुट गया है सुकून-ए-दिल उसी रहगुजर की तलाश है
नुसरत फतेह अली खान
न मन बेहुदा गिर्दे
हे माझे आवडते गाणे. पूर्वी रुमीची गाणी शोधताना सापडलेले आहे. -
न मन बेहुदा गिर्दे
कूचा-ओ-बाझार मे गरदम
.
मैं अकारण कूचा और बाज़ार में आवारा नहीं भटक रहा हूँ
मैं तो आशिक़-मिज़ाज हूँ, दीदार के लिए भटक रहा हूँ
.
ऐ ख़ुदा! मुझ पर कृपा कर, मैं परेशान-हाल भटक रहा हूँ
पापी और गुनहगार हूँ, मारा-मारा फिर रहा हूँ
.
प्रेम-मदिरा पीता हूँ और यार के गिर्द घूम रहा हूँ
मैं मस्ताना बात-चीत करता हूँ लेकिन होश-ओ-हवास में यार के गिर्द घूम रहा हूँ
.
इस अथाह दरिया में मैं ने हज़ारों ग़ोते खाए हैं
मैं अर्थ के मोतियों की तलाश में गहरे समुंदर में ग़ोते लगा रहा हूँ
.
कभी हँसता हूँ कभी रोता हूँ, कभी गिरता हूँ कभी सँभलता हूँ
मसीहा मेरे दिल के अंदर है और मैं उस के गिर्द घूम रहा हूँ
.
ऐ जानाँ आओ और 'रूमी' पर कृपा करो
मैं 'शम्स तब्रेज़ी’ का ग़ुलाम हूँ और क़लंदरों की तरह घूम रहा हूँ
>>>>>ना तो बुतकदे की तलब मुझे
>>>>>ना तो बुतकदे की तलब मुझे न हरम के दर की तलाश है
जहाँ लुट गया है सुकून-ए-दिल उसी रहगुजर की तलाश है
गाणे सुंदर! आर्त.
>>>>तू हरम में जिस को है ढूँढता मुझे बुत-कदेमे वो मिल गया
तुझे क्या मलाल(दु:ख) है ज़ाहिदा (भक्त) ये नज़र नज़र की तलाश है
वाह!!
जो ग़म-ए-हयात (आयुष्यभरचे दु:ख) को लूट ले उसी राहज़न (लुटेरा/वाटमार्या) की है जुस्तुजू
जो चराग़-ए-मंज़िल-ए-इ'श्क़ हो उसी राहबर (मार्गदर्शक) की तलाश है
सुंदर!
.
.
.
.
हा वाटमार्या/लुटेरा हा आमचाही सेमच त्यांचाही सेमच.
.
व्रजे प्रसिद्धम नवनीतचौरं गोपांगनानांच दुकुलचौरं
अनेक जन्मार्चित पापचौरं चौराग्रगण्यं पुरुषं नमामि||१||
ब्रजभूमीमध्ये लीला दाखवुन, लोण्याचे गोळे चोरी करुन मटकावणारा, तसेच गोपिकांच्या वस्त्रांचे हरण करणारा, त्यांची वस्त्रे चोरणारा असा हा सर्व चोरांचा प्रमुख, कान्हा आमच्या जन्मोजन्मीच्या साठलेल्या पापांचीही चोरी करतो. अशा या चोरांच्या म्होरक्यास, प्रमुखास माझा नमस्कार असो.
श्री राधिकाया हृदयस्य चौरम, नवाम्बुदा श्यामलकांति चौरम
पदाश्रितानाम च समस्त चौरम, चौराग्रगण्यं पुरुषम नमामि ||
राधेच्या हृदयाची तर याने चोरी केलेली आहेच पण हा नवमेघासम कांति असलेला, निळा कान्हा त्याच्या आश्रयास आलेल्या भक्तांचे सर्वस्व हरण करतो. अशा या चोरांच्या प्रमुखास पुनःपुनः माझा नमस्कार असो.
अकिंचिनी कृत्य पदाश्रितम य:, करोति भिक्षुम पथि गेह हिनं
केनाप्यहो भीषण चौर इद्र्ग, दृष्ट: श्रुतो व न जगत त्रय Sपि
आपल्या चरणाश्रित लोकांचे सर्वस्व हरण करुन त्यांना बेघर आणि भिकारी बनवुन टाकणारा असा भीषण चोर ना दुसरा ऐकिवात आहे ना पहाण्यात.
यदीयनामापी हरत्यशेषं, गिरि प्रसराण Sपि पाप राशीन
आश्चर्य रूपों ननु चौर इद्र्ग, दृष्ट: श्रुतो व न मया कदापि
ज्या चोराच्या फक्त नामस्मरणाने पर्वतासारख्या भव्य, बलाढ्य, अविचल अशा पाप राशींचे संपूर्ण हरण होते, त्या नष्ट होतात असा अश्चर्यकारक चोर ना आमच्या पहाण्यात ना ऐकण्यात आला.
धनं च मानं च तथेन्द्रियाणि, प्राणमश्च हृत्वा मम सर्वमेव|
पलायसे कुत्र ध्रतSद्या चौर, त्वं भक्तिदाम्नाशी मया निबद्ध: ||
हे चोरा, माझे धन, सन्मान, इंद्रिये, प्राण सारे सारे हरण करुन कुठे पळून चालला आहेस? तुला भक्तीरुपी साखळदंडाने मी बांधून टाकतो आहे. आता पाहू कसा आणि कुठे पळतोस ते.
छिनत्सि घोरं यम पाश बन्धं, भिनस्ती भीमं भव पाश बन्धं ||
छिनत्सि सर्वस्य समस्त बन्धं, नैवात्मनो भक्त कृतं तू बन्धं ||
तू तर यमाचे घोर पाश छिन्न-विच्छिन्न करु शकतोस, तू मायेचे सासांरीक पाश तोडू शकतोस मग भक्तांनी जखडलेल्या तुझे हे बंध तू कसे काय बरं तोडू शकत नाहीस?
यन्मानसे तामस-राशी घोरे, कारागृहे दुःख मये निबद्ध: |
लभस्व हे चौर! हरे ! चिराय, स्व चौर्यदोषोचित मे व दण्डं ||
आणि तू असे भक्तीचे बंध तोडू शकत नाहीस, म्हणुनच अरे चोरा, हे नारायणा, अंधःकारमय व दु:खमय अशा माझ्या हृदयात तुला कायमस्वरुपी बांधून ठेवण्याची शिक्षा मी तुला ठोठावतो आहे.
कारागृहे वस् सदा हृदये मदीये, मद भक्तिपाश दृढ बंधन निश्चल:सन
त्वां कृष्ण हे प्रलय कोटिशतान्त रे Sपि, सर्वस्य चौर! हृदय न ही मोचयामी ||
तू माझ्या हृदयरुपी तुरुंगात , भक्तीपाशामध्ये निबद्ध असा सदैव वास करावास. कोटी प्रलय होवोत पण आता तुझी सुटका नाही. मी तुला अजिबात मुक्त करणार नाही.
सुंदर आठवण काढलीत धनश्री.
सुंदर आठवण काढलीत धनश्री. पंडित जसराज यांनी गायलेले ते गीत इथे ऐकता येईल. थोडेफार शब्द वेगळे आहेत. श्रवणीय.
हपा धन्यवाद.
हपा धन्यवाद.
सुझुकी स्कूल ऑफ व्हायोलिन
सुझुकी स्कूल ऑफ व्हायोलिन पुणे यांनी सादर केलेले जयोस्तुते
>>>>सुझुकी स्कूल ऑफ व्हायोलिन
>>>>सुझुकी स्कूल ऑफ व्हायोलिन पुणे यांनी सादर केलेले जयोस्तुते
वाह! काय स्मुथ आहे. फारच श्रवणिय.
धनश्री >>> तुम्हांला आवडेल
धनश्री >>> तुम्हांला आवडेल असं वाटलं होतं.
नक्कीच तू खूप मस्त लिन्क्स
मला तू म्हण.
Ocean Queen - Remo
Ocean Queen - Remo
सर्वाना अंगारकी चतुर्थीच्या
🌺 सर्वांना अंगारकी चतुर्थीच्या शुभेच्छा 🌺
https://youtu.be/tTZt08CmWX8?si=nR37oi2W3VGIlxU_
राग - तिलक कामोद
राग - तिलक कामोद
गायक - मुकुल शिवपुत्र >> फार आवडले. सुरेख गायलं आहे. अग्रेशन न दाखवता आणि खालच्या 'सा' चा रेफरंस धरुन ठेवून वरवर चढत गेलेलं गाण ऐकायला फार आवडलं.
आम के आम होंगे गुठलियोंके दाम
आम के आम होंगे गुठलियोंके दाम होंगे
जिंदगी देनेवाले सुन ...
जिंदगी देनेवाले सुन ...
https://youtu.be/-_78pxhRABs
https://youtu.be/-_78pxhRABs?si=rLrFPRB71EWlOF5K
गायक - ऋषिकेश रिकामे
लिरिक्स- ईश्वर अंधारे
संगीत- हर्ष - विजय
ओ शमा मुझे फूंक दे
ओ शमा मुझे फूंक दे
मै ना मै रहूं, तू ना तू रहे
यही इष्क का है दस्तूर
https://youtu.be/ElZfdU54Cp8
https://youtu.be/ElZfdU54Cp8?si=ehfj6UimARvc1A7k
गायक-अर्जित सिंग आणि सचिन -जिगर
लिरिक्स-अमिताभ भट्टाचार्य
संगीत -सचिन -जिगर
https://www.aathavanitli-gani
https://www.aathavanitli-gani.com/Song/Drusht_Laganya_Joge_Sare
साईडला ऑडिओ प्लेअर आहे. त्यावर टिचकी मारा.
जुनं गाणं आहे. त्या वेळी या गाण्यात आधुनिक ऑर्केस्ट्रेशनचा वापर केलेला आहे. हिंदीच्या तोडीस तोड वाटते. यापेक्षाही सुमधूर मराठी गाणी आहेत पण त्यात माफक वाद्ये असतात. व्हायोलिन गिटार टाळले जातात. त्यामुळे बरीच गाणी बैठकीतील वाटतात.
वाडकरांचा आवाज गोड लागला आहे. माफक रिवर्ब इफेक्ट मुळे स्वप्नील इफेक्ट आला आहे. थिएटरच्या साऊंड सिस्टीम मधे ऐकायला मजा आली असणार.
अजिंक्य देव मस्त दिसतोय. मराठी ने एक तगडा देखणा हिरो वाया घालवला.
अपना बना ले आणि दृष्ट
अपना बना ले आणि दृष्ट लागण्याजोगे सारे आवडतात.
अजिंक्य देवबद्दल सहमत. मराठीतला TDH. त्याला फारश्या शोभेशा भुमिका मिळाल्या नाहीत.
Pages