Submitted by निनाद on 29 September, 2015 - 08:16
काय ऐकताय हा धागा आहे आहेच...
पण तो वाहता असल्याने त्यावर आलेली अनेक गाणी वाहून गेली. म्हणून हा न वाहता धागा!
अर्थात येथे पुर्वी प्रमाणे कोणतीही गाणी चालतील. हिंदी, मराठी, किंवा इतर भाषेतली गाणी.
अभिजात संगीताचे स्वर किंवा अगदी पॉप रॉक पण चालेल.
मुखडा लिहा किंवा पुर्ण गाणे द्या शिवाय
ऐकायला आणि पाहायला साऊंड क्लाऊड किंवा युट्युब दुवे दिले तर अजून बहार!
हवे तर गाण्यातले काय आवडले, का आवडले तेही लिहा.
तेव्हा रसिकहो येऊ द्या तुमच्या मनात आणि कानात असलेली आवडती गाणी!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अजिंक्य देव +१
अजिंक्य देव +१
नॉर्थ ईस्ट च्या विद्यार्थ्यांना दिल्लीत अपमानकारक वागणूक मिळते. पूर्वी त्यांना चायनीज म्हटले जायचे. आता चिंकी म्हणतात. या विरोधात बनवलेले एक गाणे. विरोधाचा सभ्य मार्ग.
https://www.youtube.com/watch?v=MVIUq6mFgXM&list=RDMVIUq6mFgXM&start_rad...
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=nZaDmhlMBOE&list=RDnZaDmhlMBOE&start_rad...
रूपेरी वाळूत रीमिक्स . गायक - अभिजीत सावंत.
कलकार - गौतमी पाटील.
रिमिक्स शक्यतो नाही ऐकत पण हे आवडले. शेवटचं एक कडवं अधांतरी वाटलं. (मखमली ).
छान गाणे आहे रानभूली.
छान गाणे आहे रानभूली.
खरंतर हे चिंकी नेपाळी वगैरे टारगट छपरी पोरं नाहीतर, काही सुशिक्षित मूर्खच पूर्वी बोलत होते पण आता त्याच प्रमाण काही प्रमाणात असेल पण तरीही बर्यापैकी कमी झालंय आणि याचा सर्वात मोठा वाटा उत्तरपूर्व पर्यटनाचा आणि चक दे सारख्या चित्रपट सिरीज चा आहेआणि या गण्याचाही होईल. केवळ दिसण्यात थोडा फरक म्हणून ते काही वेगळे नाहीत ,भारतीय आहेत हे आता लोकांच्या लक्षात आलंय . आणि हो ते भारतीयच आहेत आणि आपण एक आहोत.
सर्वांना माघी गणेशजयंती च्या
सर्वांना माघी गणेशजयंती च्या शुभेच्छा
🌺 गणपती बाप्पा मोरया 🌺
https://youtu.be/0WLVqkh_vm0?si=d1HzlefzTx3mr1uE
गायक-शंकर महादेवन
लिरिक्स-शाम सामंत आणि मितेश-प्रितेश
संगीत-मितेश-प्रितेश
चित्रपट- मेमरी कार्ड
सर्वाना प्रजासत्ताक दिनाच्या
सर्वाना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
https://youtu.be/eDBrF3yfZHE?si=_DLe5_TBc1G9YVPr
गायिका-उषा उथ्थुप , संदेश शांडील्य आणि कविता कृष्णमूर्ती
मस्त रिलॅक्स्ड -
मस्त रिलॅक्स्ड -
Sound of Silence
संजय यांनी गांधी टॉक्स बद्दल
संजय यांनी "गांधी टॉक्स" या चित्रपटा बद्दल लिहिल्यावर प्रोमो बघितला, त्या खालोखालाच या सायलेंट मुवि मधलं सुंदर मराठी गाणंही ,जे की आदिती राव हैदरी आणि विजय सेतुपती चित्रित झालंय तेही मुंबईच्या आपल्याश्या वाटणाऱ्या पार्श्वभूमीवर. आदिती आणि सेतुपतिचं मराठी डेब्यु गाणं म्हणू शकता.
" जरा जरा हे मन खुळावते"
https://youtu.be/9Np9rP666x8?si=aE8RF_NuSSaIamgn
गायक -आनंदी जोशी ,अभय जोधपूरकर
लिरीक्स-समीर सामंत
संगीत-ए आर रहेमान
सिमरन, गोड आहे गाणे.
सिमरन, गोड आहे गाणे.
मायबोलीकर शशांक प्रतापवार
मायबोलीकर शशांक प्रतापवार याने संगीतबद्ध केलेली गाणी. गीतकार साहस साखरे
निथळत्या राती - आनंदी जोशी
बेधुंद मनाच्या लहरी - जसराज जोशी
सये - स्वप्नील बांदोडकर
आजा बलम परदेसी बडे गुलाम
आजा बलम परदेसी - बडे गुलाम अलींची हातखंडा ठुमरी, कौशिकीचीही खूप आवडते. पण जेंव्हा १०-११ वर्षांचा मुलगा ती गातो, नुसता गातच नाही त्यातले भावही साकार करतो तेंव्हा एकदा ऐकून मन भरत नाही...
निशांत गुप्ताचे हे सादरीकरण - https://www.youtube.com/watch?v=0cCigZmpoZw&list=RD0cCigZmpoZw&start_rad...
सिमरन, गाणं सुंदर आहे.
सिमरन, गाणं सुंदर आहे.
धनश्री - ओ शमा मुझे फुंक दे
धनश्री - ओ शमा मुझे फुंक दे . . आहाहा माझं अत्यंत आवडतं गाणं .
मी आत्ता प्यार हुआ इकरार हुआ ऐकतेय आणि बघतेय .
दक्षिणा तुला हेही आवडतं का बघ
दक्षिणा तुला हेही आवडतं का बघ - https://www.youtube.com/watch?v=yDvcu2MlHEM&list=RDyDvcu2MlHEM&start_rad...
जिंदगी ख्वाब है ... ख्वाब मे झूठ है क्या और सच है क्या
माझं फारच आवडतं गाणं आहे हे.
धनश्री वा! वा! मस्त
धनश्री वा! वा! मस्त गाण्याची आठवण काढलिस.
आणि मला हे पण आवडतं खूप.
https://youtu.be/_ctmWdxq0J4?si=j4wFpu45B21dh3y2
दक्षिणा, हे गाणे छान आहे की.
दक्षिणा, हे गाणे छान आहे की. मी फारसे ऐकलेले नव्हते
मनहर उधासच्या किंचित नक्की
मनहर उधासच्या किंचित नक्की आवाजातील तू इस तरह से मेरी ज़िन्दगी में शामिल हैं. तबल्याचा ठेका, व्हायलिन्स, मध्येच जीवघेणी सनई आणि क्वचित संतूर एवढ्या कमी वाद्यांचा वापर केलाय. एक शांत ठेहराव आहे या गाण्याला.
याचे रफीने गायलेले व्हर्जनही आहे. पण टेम्पो फास्ट ठेवून आणि ढिंच्याक म्युझिक देऊन साक्षात रफीचा इफेक्ट कमतर केलाय त्यात.
वरचं शांत गाणं रफीने गायलं असतं तर....
प्रेमाच्या दिवसाचं प्रेमळ
प्रेमाच्या दिवसाचं प्रेमळ गाणं
https://youtu.be/BcSejVIxB0E?si=D9uq_SJiWCvp9oWz
Singers - Anurag Saikia, Romy, Amarabha Banerjee, Varun Jain, Madhubanti Bagchi
Composed By: Anurag Saikia
Written By Raj Shekhar
आणि हे प्रेमाचं भारतीय चित्रपटसृष्टीतलं सर्वात सुंदर गाणं
https://youtu.be/-Pr9NZJ3zlo?si=f1J5u28WveBgXm6m
गायिका -लता मंगेशकर
लिरिक्स- शकील बदायुनी
संगीत - नौशाद
त्याचंच म्युजिकल Flshmob at Times square
https://youtu.be/yfS8QF_c87Q?si=t5MtvQzjwTTDaDx_
सर्वाना महाशिवरात्रीच्या
सर्वाना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा
II ओम नमः शिवाय ll
https://youtu.be/T0ur0HL6d5M?si=o-nYOh5baHvudfLr
गायक-साचेत आणि परंपरा
चुपके चुपके रात दिन - गुलाम
चुपके चुपके रात दिन - गुलाम अली
हे एका सीडीतलं ऐकतोय. यातल्या तबला आणि गायकीच्या जुगल बंदीकडे आजच लक्ष गेलं. हे प्रत्यक्ष पाहण्यात काय मौज असेल!
https://youtu.be/9_iZUsVFBZ0
https://youtu.be/9_iZUsVFBZ0?si=mHMsuvJDExHPEL6h
गायक-प्रसाद ओक, अजय पुरकर, निखिल राऊत, आस्ताद काळे, हरीश दुधाडे आणि सचिन देशपांडे
लिरिक्स-दिगपाल लांजेकर,क्षितीज पटवर्धन
संगीत-अमितराज ,केदार दिवेकर
वे कमलेया, वे कमलेया
वे कमलेया, वे कमलेया
मेरे नादान दिल
दो नैनों के पेंचीदा सा गलियारे
इनमे खोकर तू मिलता हैं कहाँ
तुझको अम्बर से पिंजरे ज्यादा प्यारे
उड़ जा कहने से सुनता भी तू हैं कहाँ
गल सुन ले आ, गल सुन ले आ
वे कमलेया मेरे नादान दिल
गायक : अरिजित सिंग, श्रेया घोषाल
गीतकार : अमिताभ भट्टाचार्य
संगीत : प्रीतम
होरी - दूरदर्शन सह्याद्री -
होरी - दूरदर्शन सह्याद्री - शोभा गुर्टू आणि निर्मला देवी
आमच्या इथे इतक्यातच विदुषी
आमच्या इथे इतक्यातच विदुषी ऋचिरा केदार यांची एक सायंमैफील झाली.... अत्यंत सुंदर गायल्या.
https://www.youtube.com/live/KlxNcqu77-c
रंगी सारी गुलाबी चुनरिया हो
रंगी सारी गुलाबी चुनरिया हो - शोभा गुर्टू
भोर भये पंछी धुन ये सुनाए
भोर भये पंछी धुन ये सुनाए
जागो रे गई रितु फिर नहीं आए
भोर भये पंछी ...
गायिका - लता मंगेशकर
गीतकार - मजरूह सुलतानपुरी
संगीत - आर. डी. बर्मन
फिल्म - आँचल
स्नेहनील हे गाणे ऐकेन.
स्नेहनील हे गाणे ऐकेन. पहाटेचे राग मला फार आवडतात.
उझबेकिस्तान ची व्हायरल मुलगी
उझबेकिस्तान ची व्हायरल मुलगी , मुलगा
https://www.youtube.com/watch?v=_qRY2Mtgt2A&list=RD_qRY2Mtgt2A&start_rad...
या चॅनलवरचे सगळेच व्हिडीओज.
>>>>>>>भोर भये पंछी धुन ये
>>>>>>>भोर भये पंछी धुन ये सुनाए
जागो रे गई रितु फिर नहीं आए
सुंदरच!
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=XWCzE9rV_pY
हे केनेडी पिक्चर मधील माझे आवडते गाणे.
चित्रपट निवडुंग - केव्हा तरी
चित्रपट निवडुंग - केव्हा तरी पहाटे | Chitrapat Nivdung - Kevha Tari Pahate
पद्मजा फेणाणी
https://www.youtube.com/watch?v=TajtBIda8lA&list=RDTajtBIda8lA&start_rad...
Pages