Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37
२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एका कर्णधाराला दुसऱ्या
एका कर्णधाराला दुसऱ्या फॉरमॅटमध्ये दुसऱ्याच्या खाली खेळायला लागले तर इगो क्लॅश होतात.
एक कर्णधार एका फॉरमॅटमध्ये जिंकत असेल आणि दुसरा कर्णधार दुसऱ्या फॉरमॅटमध्ये हरत असेल तर त्यांच्यात वेगळी स्पर्धा.
त्यात काही खेळाडू कामाला असणार जे दोन किंवा तीन वेगळ्या कर्णधारांच्या हाताखाली खेळणार. त्यांना वेगवेगळे अनुभव येणार. ते तुलना करणार.
गटबाजीला उत येणे वगैरे बरेच प्रकार घडण्याची शक्यता असते.
आपल्याकडे मुळात जे कल्चर आहे त्यापेक्षा काही वेगळे केले तर हे सारे होणार.
नुसते प्रोफेशनल खेळाडू आहेत इतके म्हटले की झाले असे नसते, मनुष्यस्वभाव आहे तो टाळू शकत नाही..
एका कर्णधाराला दुसऱ्या
एका कर्णधाराला दुसऱ्या फॉरमॅटमध्ये दुसऱ्याच्या खाली खेळायला लागले तर इगो क्लॅश होतात. >> मग गिल ला टी २० मधे नि सूर्याला वन डे मधे न खेळवणे हा एकच पर्याय उरतो.
आगरकर मुंबईचा असूनही
आगरकर मुंबईचा असूनही मुंबईच्या खेळाडूंना प्राधान्य देत नाही हि एकाच वेळी कौतुकाची नि दु:खाची बाब आहे
गंभीर अय्यरवर खार खाऊन आहे.
गंभीर अय्यरवर खार खाऊन आहे. जेव्हापासून त्याने केकेआरला लाथ मारली तेव्हापासून हे झालं असावं की गंभीर आधीपासूनच खार खाऊन आहे म्हणून अय्यरने ती टीम सोडली?
गिल lला टी २० मधे नि सूर्याला
गिल lला टी २० मधे नि सूर्याला वन डे मधे न खेळवणे हा एकच पर्याय उरतो.
>>>
सूर्या एकदिवसीयमध्ये आता खेळणार नाहीच. फार अंधुक शक्यता.
आणि गिल आणला ना उपकर्णधार म्हणून..
इगो प्रॉब्लेम कुठेतरी आत दडी मारून बसलेले असतात, ते उसळून बाहेर येऊ नये याची काळजी घेणे उत्तम.
अय्यरला जर चुकून माकून एक दिवसीय संघातून सुद्धा बाहेर काढले तर मी वैतागून मायबोली सोडून जाईल... तेवढे तरी नका करू आता.
तरी भारतात आता कसोटी सामने होतील तेव्हा साई सुदर्शन आणि करून नायर या दोन जागा रिकाम्या करून तिथे कुठेतरी अयर परतला तर बरे होईल..
“ अय्यरला जर चुकून माकून एक
“ अय्यरला जर चुकून माकून एक दिवसीय संघातून सुद्धा बाहेर काढले तर मी वैतागून मायबोली सोडून जाईल” - सपने मत दिखाओ मोहनबाबू
सपने मत दिखाओ मोहनबाबू
सपने मत दिखाओ मोहनबाबू
>>
फेफ,
सपने मत देखो...
किती मिनिटांसाठी सोडून जाईल ते लिहिलं नाहीये
*किती मिनिटांसाठी सोडून जाईल
*किती मिनिटांसाठी सोडून जाईल ते लिहिलं नाहीये* -
इथे दोन्ही बाजूंनी परिस्थिती नेमकी अशी आहे -
" तुझं माझं जमेना, तुझ्याशिवाय करमेना" !!!!
मला तर बाबा करमत नाही
मला तर बाबा करमत नाही मायबोलीशिवाय..
हे माझे दुसरे घर आहे
चेतेश्वर पुजारा क्रिकेट मधून
चेतेश्वर पुजारा क्रिकेट मधून निवृत्त झाला दोन दिवसांपूर्वी अन् इथे एकही पोस्ट नाही??
द्रविड नंतर 3 नंबर कोण खेळणार याचं एक दशक भरासाठी परफेक्ट उत्तर होतं : पुजारा... शंभर हून अधिक टेस्ट, सात हजारांच्या वर धावा, एका डावात सर्वाधिक चेंडूंचा भारतीय विक्रम अन् अनेक मॅच विनिंग नॉक... ऑस्ट्रेलिया, आफ्रिका अन् देशात खेळलेल्या काही यादगार इनिंग्ज अन् गाबा कसोटीत अंगावर झेललेले ब्लोज आणि मैदानात ठोकलेला तळ... आणि इतकं असूनही कधीच न दाखवलेला माज...
टेक अ बो पुज्जी अँड ऑल द बेस्ट फॉर सेकंड इनिंग्ज...
तिसर्या क्रमांकावरचा,
तिसर्या क्रमांकावरचा, द्रविडनंतरचा एक सॉलिड बॅट्समन! त्याच्या पूर्वसुरींइतकी उंची नाही गाठता आली त्याला. पण भारताच्या २०१० च्या दशकातल्या काही अविस्मरणीय विजयांवर त्याचा स्टँप नक्कीच आहे. पुजाराची बॅटिंग प्रेक्षणीय नसली तरी त्याच्या प्राईममधे अतिशय प्रभावी होती. कोहलीसारख्या धबधब्याबरोबर खंबीरपणे एक बाजू लावून धरणे आणि पार्टनरशिप रचणे हे ही मोठं स्किल होतं. पेशन्स आणि रेझिलियन्स ची एपिटोमी म्हणजे पुजारा. त्याच्या पोस्ट रिटायरमेंट आयुष्याला भरघोस शुभेच्छा!!
त्याच्या पोस्ट रिटायरमेंट
त्याच्या पोस्ट रिटायरमेंट आयुष्याला भरघोस शुभेच्छा!! >> +१ एकदमच फेफ नि अॅकी. कहर सांगायचे तर ती बातमी वाचल्यावर पुजारा अजून खेळत होता हे विसरल्याबद्दल स्वतःचाच राग आला होता. दोन डाऊन अंडर सिरीजच्या हे भारतीय क्रिकेटवर त्याचे कर्ज आहे नि भारतीय क्रिकेटप्रेमीसाठी दिलेली भेट आहे. ब्रिस्बेनच्या इनिंगमधे त्याने अंगावर घेतलेला मारा अजूनही आठवतो. त्याचे फिरकी खेळण्याचे कौशल्य आठ्वते. त्याच्या स्टाईलच्या खेळाडूंची परंपरा भारतापुरती तरी संपली असे म्हणू शकतो (राहुल कदाचित थोडाफार त्या दिशेने गेला तर) पण टी २० च्या जगात असा तीसच्या स्ट्राईक रेटने खेळणारा खेळाडू आपल्या मातीत रुजेल असे वाटत नाही.
पुजरासंबंधित वरच्या तिन्ही
पुजरासंबंधित वरच्या तिन्ही पोस्टशीं 100% सहमत.
तज्ञ म्हणून कॉमेन्ट्री बॉक्स मध्ये तो त्याची सेकंड इनिग्स गाजवणार असं दिसतंय. खूप खूप शुभेच्छा !
निवृत्ती नंतर कॉमेन्ट्री
निवृत्ती नंतर कॉमेन्ट्री बॉक्स व्यतिरिक्त बीसीसीआय च्या ' सेंटर ऑफ एक्सलंस ' या प्रशिक्षण केंद्रात आपल्याला काम करायला आवडेल, असं आज पुजाराने सूचित केलं आहे.
गहू
वाद घालायला खूप दिवस फिरकला नाहीत त्या धाग्यावर ! बाप्पाला वाटलं असेल, पृथ्वीवर ट्रम्प शिवाय बाकी सगळे गुण्यागोविंदाने राहताहेत !
4.3 ओवर मध्ये 58 चेस आणि
4.3 ओवर मध्ये 58 चेस आणि युएई चा सुपडा साफ
विक्रमी विजय
त्या आधी ते
८ ओवर ४७-२
५७ ऑल औट
एक वाचनात आलेली पोस्ट
एक वाचनात आलेली पोस्ट
इंग्लंडच्या दौऱ्यात जेव्हा गरज होती तेव्हा बुमराहनी विश्रांती घेतली. आता कालची टीम फालतू होती, आपल्या बेंचवर असलेल्या प्लेअरना संधी द्यायची तर आता बुमराहला खेळवलं. मला सिलेक्शन टीमच लॉजिकच समजत नाही.
*मला सिलेक्शन टीमच लॉजिकच
*मला सिलेक्शन टीमच लॉजिकच समजत नाही.* - मला पण, बऱ्याच बाबतीत !
पकिस्तान Vs ओमान
पकिस्तान Vs ओमान
सलीम आयुब हा फलंदाज आहे. त्याला दोन बळी मिळाले. आणि शाहीन शहा आफ्रिदी एक पण नाही. खर तर त्याला पिटलाच.
क्या हो रहा है?
पाकिस्तानशी "आवर्जून आणि
पाकिस्तानशी "आवर्जून आणि ठरवून" क्रिकेट खेळणे गरजेचे आहे का?
https://www.maayboli.com/node/87255
SL 127/6 (17.1/20 ov, T:150)
SL 127/6 (17.1/20 ov, T:150)
HKG 149/4
Dasun Shanaka* 1(1)
Yasim Murtaza 2/23 (3.1 ov)
Sri Lanka need 23 runs in 17 balls.
भारत पाक मॅच वर एकही पोस्ट
भारत पाक मॅच वर एकही पोस्ट नाही??
बॉयकॉट वगैरे केलं की काय??
घोर कलियुग...
काल हाँगकाँग ने वरच्या
काल हाँगकाँग ने वरच्या सिच्युएशनला नो बॉल आणि मग फ्री हिट वर सिक्स देऊन सामना घालवला.
नंतर समजले की त्यांनी तब्बल ६ झेल सोडले.
Live
Live
India vs Oman, 12th Match, Group A
Men's T20 Asia Cup
OMA 140/1 (16.4/20 ov, T:189)
IND 188/8
Aamir Kaleem* 55(40)
Hammad Mirza 47(28)
Arshdeep Singh 0/24 (2.4 ov)
*Oman need 49 runs in 20 balls*
१०० विकेट काढणारा पहिला
१०० विकेट काढणारा पहिला भारतीय अर्शदीप
२६ वर्षे वय आहे त्याचे...
IND-W 194/2 (19.1/50 ov, T
IND-W 194/2 (19.1/50 ov, T:413)
AUS-W 412
Harmanpreet Kaur* 50(32)
Smriti Mandhana 112(57)
Grace Harris 0/4 (0.1 ov)
IND Women need 219 runs from 30.5 overs.
ओमानच्या आमिर कलीमची ष्टोरी
ओमानच्या आमिर कलीमची ष्टोरी अफलातून आहे. प्रोफेशनल क्रिकेट खेळणे जवळजवळ सोडून दिले होते त्याने व कोचिंग सुरू केले होते. पण ओमानच्या संघाच्या खेळाडूंनी व्यवस्थापनाशी झालेल्या वादातून खेळायला नकार दिल्याने याला पुन्हा संधी मिळाली आणि कालच्या मॅच मधे एक वेळ अशी होती की ते सामना जिंकणे अगदी अशक्य नव्हते.
क्रिकइन्फो वर लेख आहे. कराचीहून ओमानला जाउन शिपिंग मधे काम केले. तेथे ज्याच्याकडे काम करत होता तो भारतीय आणि क्रिकेटवेडा. त्याने याला किट वगैरे पुरवले.
अशा 'नेव्हर गिव्ह अप' कहाण्या फार इन्स्पिरेशनल असतात. अमेरिकेच्या सौरभ नेत्रावळकरची ष्टोरी इतकी नाट्यपूर्ण नाही, पण तो ही सॉफ्टवेअर मधे नोकरी करत गेली काही वर्षे आपला खेळ जसा मिळेल तसा चालू ठेवत होता. मी जेथे राहतो तेथे जवळ तो पूर्वी खेळायला यायचा. मराठी आडनावामुळे लक्षात राहिला. मग गेल्या वर्षी पाक विरूद्धच्या त्याच्या कामगिरीने तो एकदम प्रकाशात आला.
ह्या बाफाचे रुपातंर पाकिस्तान
ह्या बाफाचे रुपातंर पाकिस्तान खेळाडूंमधे कधी झाले नक्कि ?
कुणाला माहित आहे का की एका
कुणाला माहित आहे का की एका अटितटीच्या सामन्यामधे जिंकून एशिया कप मिळविला?
आज पासून महिला विश्वकरंडक
आज पासून महिला विश्वकरंडक स्पर्धा सुरु होत आहे.
भारतीय संघाला मनःपूर्वक शुभेच्छा!!
Pages