Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ
क्रमवार पाककृती:
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अल्पना मस्त दिसत आहेत सगळ्या
अल्पना मस्त दिसत आहेत सगळ्या डिश.
तो फ्राईड राईस करून बघायला पाहिजे
@ ब्रेड पिझ्झा - ऋन्मेऽऽष
@ ब्रेड पिझ्झा - ऋन्मेऽऽष 👍
फार आवडता.
घरी तर होतोच पण ठाणे-पुणे दोन्हीकडच्या ज्युपिटर हॉस्पिटलमधे बेस्ट असतो. केटरर सेम आहे दोन्हींचा.
आजारी लोकांना भेटल्याने आलेले नैराश्य दूर होते हा खाल्ला की 😀
अल्पना एकसे बढकर एक डिश आहेत
अल्पना
एकसे बढकर एक डिश आहेत
भाकरी पिझ्झा >> एक छान मराठी
भाकरी पिझ्झा >> एक छान मराठी चित्रपट आहे ह्या विषयावर 'हॉफ तिकीट " नावाचा.
(No subject)
(No subject)
ढोकळा मस्त दिसतोय.
ढोकळा मस्त दिसतोय.
ढोकळा recipe pls .
ढोकळा recipe pls .
देशी विदेशी पदार्थ मस्त!
देशी विदेशी पदार्थ मस्त! मलाही सावरलो ब्रेड आवडतो.
आमचा पारंपरिक देसी मुरब्बा! लेखनामध्ये रेसिपी आहे गरजूंनी लाभ घ्यावा.
@ देसी मुरब्बा
@ देसी मुरब्बा
रंग गुलाबी आहे की फोटोत तसा आलाय ?
इकडच्या स्वारीनी आज बेकिंगची
इकडच्या स्वारीनी आज बेकिंगची मोठी धमाल उडवून दिली असे. माबदौलत बहु संतोषे पावून दिलखुषी झाली असे.
# पिस्ता+ ओट्स कुकीज
# चॉकलेट डिप कुकीज
Love for the Cookies ❤
Cookies for the Loved One ❤
अनिंद्य भाग्यवान आहात
अनिंद्य भाग्यवान आहात
बिस्किटे (कुकी) फार छान दिसतायत.
पिस्ता+ ओट्स कुकीज>>>
पिस्ता+ ओट्स कुकीज>>> :डोळ्यांत बदाम असलेली स्माईली:
मस्त दिसत आहेत. पिस्ता कुकी खाऊन बरेच दिवस झालेत. रेसीपी आहे का?
कुकीज मस्त अनिंद्य. मुरब्बा
कुकीज मस्त अनिंद्य. मुरब्बा करवंदाचा आहे रंग नैसर्गिक आहे.
ढोकळा मस्त दिसतोय. मला ढोकळा
ढोकळा मस्त दिसतोय. मला ढोकळा बनवायची भिती वाटते. एकदा फसला होता. नंतर कधी बनवून बघितलाच नाही.
कुकीज एकदम टेम्पटिंग आहेत. कुकीज ची रेसिपी द्याच. घरात कधीतरी आणलेले ओट्स संपवता येतील.
मुरब्ब्याचा रंग खूप छान आलाय.
अनिंद्य , कुकीज ची रेसिपी
अनिंद्य , कुकीज ची रेसिपी येतेय कधीपासून !
कुकीज मस्त!
कुकीज मस्त!
मुरब्बा करवंदाचा कधी खाल्ला नाही. चव कशी असेल विचार करतोय.. लोणचे हटके लागते आणि आवडते.
@ मुरब्बा करवंदाचा आहे रंग
@ मुरब्बा करवंदाचा आहे रंग नैसर्गिक आहे.… यूनीक.
@ अनिंद्य भाग्यवान आहात - नॉक ऑन द वूड
@ कुकीज रेसिपी - कारभारणीला वखत व्हईल तवा इचारतो
@ तारीफ - आभार 🙏
श्रद्धाचे ढोकळा आणि लाडू
श्रद्धाचे ढोकळा आणि लाडू जबरदस्त दिसतायत. तोंपासु!
मंजूताई, करवंदांचा मुरंबा भारीच. कित्ती वर्षं झाली खाऊन.
अनिंद्य, कुकीज एकदम कातिल दिसतायत. फोटोतून उचलून खाव्याश्या वाटत आहेत
कराची बेकरी वाले कू
कराची बेकरी वाले कू कॉम्पिटीशन दे रै अनिंद्य.
चॉकलेट डीप कूकीज खूपच मस्त...
कुकीज १ च नंबर
चॉकलेट डीप कूकीज खूपच मस्त...
(No subject)
@Shraddha, आवडीचा प्रकार
@Shraddha, आवडीचा प्रकार 😋
@ कुकीज् - कौतुक योग्य कानांवर घालण्यात येईल 🙏
धनीचा मशरुम फ्राइड राइस छान
धनीचा मशरुम फ्राइड राइस छान दिसत होता, सोपी आहे रेसिपी त्यामुळे कराविच लागेल..छोटे मशरुम वापरलेत ते आणेल आता, मी फक्त व्हाइट मशरुम वापरते.
अल्पनाच्या डिशेस तर एकसे एक आहेत.
श्रद्धाचा ढोकळा आणी लाडु दोन्ही फार मस्त दिसतायत,
अनिद्यच्या इकडच्या स्वारिच्या कुकिज फार यम्मी दिसतायत (गोड कमी करायच म्हटल की काहितरी टेम्पटेशन येत समोर.. तिकडे वामन राव फार कातिल फोटो टाकुन दुधीला सुद्धा राजस करुन राहिले ते अजुन एक टेम्पटेशन आहेच)
मजुताईच्या मुरब्बा भारी दिसतोय..करवद 'य" वर्शात खाल्लेली नाहीत याच नव्याने दु;ख झाल.
अळुवडी मस्त
आहा अळू वड्या कसल्या भारी..
आहा अळू वड्या कसल्या भारी..
@ प्राजक्ता, Trader Joes मधे
@ प्राजक्ता, Trader Joes मधे मिळणार्या brown beech mushrooms आहेत त्या
थोडी वेगळी चव आहे.
@श्रद्धा, अळुवड्या भारी दिसतायत.
अळूवाड्या मस्त. इथे अळू अजून
अळूवाड्या मस्त. इथे अळू अजून दोनेक महिन्यांनी मिळेल. तोपर्यंत फोटो बघत बसावे लागणार.

आज रात्रीच्या जेवणात मसाला दोसा.
@Shraddha अळूवड्या उचलून
@Shraddha अळूवड्या उचलून खाव्याश्या वाटताहेत . cookies पण मस्त. डिटेल रेसिपी येऊ दे .
मसाला डोसा टेम्पटिंग दिसतोय. आजाच नाश्त्याला आंबोळी चटणी होती सो त्रास कमी झाला
Thanks
Thanks
मसाला डोसा मील ! छान आयडिया.
मसाला डोसा मील ! छान आयडिया.
सांबर + दोन चटण्या+ स्टफिंग + डोसा हे एकत्र म्हणजे बराच खटाटोप.
मी या धाग्यावर मेन्यू इंस्पिरेशन साठी येतो. खूप दिवसात न खाल्लेले - केलेले पदार्थ दिसले की ते करता/ खाता येतात 👍
Pages