Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ
क्रमवार पाककृती:
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्यवाद अनिद्य ! मी ट्राय
धन्यवाद अनिद्य ! मी ट्राय करुन पाहिन, आधी इनो आणाव लागेल.
रच्याकने ENO हे acidity वरचे औषध केक-ढोकला फुलवण्यासाठी पहिल्यांदा वापरणाऱ्या व्यक्तीचे मला अमाप कौतुक आहे>>> अगदी अगदी!!
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/86847
मायबोली वर्षाविहार २०२५ मुख्य नावनोंदणीचा धागा आला आहे. पटापट नावनोंदणी करा, लोकहो.
@ धनवंती,
@ धनवंती,
वा, झटपट action !
मी कधी इथे पाककृती लिहिन आणि ती कुणी करून बघेल ह्याची कल्पनाही केली नव्हती, But here we are ! 😀
कारण सर्व काम अंदाजपंचे असलेलं किचन आहे आमचं.
@shraddha कृपया मसालेभात आणि
@shraddha कृपया मसालेभात आणि मटार पुलावची रेसिपी द्या>>
सोपीच आहे रेसपी
मसाला भात : कुकर madhe तेल + तूप टाकून जीरा तमालपत्र कांदा फ्राई करुन आल लसुन पेस्ट(५min शिजू द्यावी) १ च.,टोमेटो वाटना फ्लॉवर बटाटा टाकून परतायच, लाल मिर्च पाउडर गरम मसाला मीठ घालायचा.. परत थोड़ावेळ परतायच, भिजवलेला बासमती राइस टाकून २मिनट
ने पानी घालायचे १शिटी med flame var नतर ५min kami flame var ठेऊन बंद करायचा gas... Pressure काढू नये..
मटर पुलाव- in cooker तेल+तूप, जीरे तमालपत्र मोठी इलायची १ + कांदा उभा चिरलेला+ आल लसुन पेस्ट
+ २ हिरव्या मिर्ची slit करुन + ग्रीन peas+ राइस + मीठ
बिर्यानी मसाला १च.
धन्यवाद @Shraddha
धन्यवाद @Shraddha
वामनरावांचे वळवट
वामनरावांचे वळवट
श्रद्धाचा मटार पुलाव
अनिंद्यचा ढोकळा
ऋ चे अंडा पॅटीस
>>>
भूक लागली मला पुन्हा एकदा. सुपर दिसतायत सगळे पदार्थ!
Quince कधी पाहिल्याचं पण आठवत नाहीये इथे. शोधायला हवं
(No subject)
पावभाजी
(No subject)
Homemade ata noodles
Homemade ata noodles

वाह सगळे चमचमीत पदार्थ आलेत..
वाह सगळे चमचमीत पदार्थ आलेत.. स्पेशली नूडल्स.. आणि पावभाजीचे पाव मस्त खरपूस दिसत आहेत.
पण भाजी अगदीच कमी घेतली?
पण भाजी अगदीच कमी घेतली?
@Shraddha,
@Shraddha,
पहिल्या फोटोत साबुदाणा आहे की किन्वा ?
पहिल्या फोटोत साबुदाणा आहे की
पहिल्या फोटोत साबुदाणा आहे की किन्वा ?>>
Sabudana
गव्हाच्या पीठाचे समोसे
गव्हाच्या पीठाचे समोसे

अरे वा श्रद्धा, जंक फूडला
अरे वा श्रद्धा, जंक फूडला अजंक फूड बनवत आहात.
घरी केलेले कणकेचे नूडल्स सुद्धा छान दिसताहेत.
समोसे फेव्ह !
पंजाबी समोसे फेव्ह ! 😋
त्यात असे हेल्दीयर ऑप्शन करायला लागलात तर मग काय विचारता !
व्वा काय दिसतायत समोसे कणकेचे
व्वा काय दिसतायत समोसे कणकेचे असून ही..
सामोसे खरपूस आहेत आणि आकार पण
सामोसे खरपूस आहेत आणि आकार पण एकदम परफेक्ट आहे.. 10/10 मार्क तुम्हाला श्रद्धा..
थैंक यू सर्वांना...
थैंक यू सर्वांना...
खरपूस पावांना तेवढी tempting
खरपूस पावांना तेवढी tempting भाजी पुरेल का?
अरेव्वा! नूडल्स तयार कसे करायचे हेही सांगा.
समोसे अगदी बिहारी दिसत आहेत!
सर्व छान!
माझा सर्वात आवडत्या
माझा सर्वात आवडत्या पदार्थांपैकी एक अशी इडली आज सकाळी न्याहारीला अहोंनी केली होती; सोबत चटणी सांबर...
खाण्याआधी जमेल तसा फोटो घाईघाईत काढला.
समोसे अगदी बिहारी दिसत आहेत!
समोसे अगदी बिहारी दिसत आहेत!
>> विदर्भा चे आहेत
छळ मांडलाय या पानावर. म्हणून
छळ मांडलाय या पानावर. म्हणून मी जास्त येत नाही आणि आलो तरी फोटो बघून लाळ गिळत चालता होतो गपचूप.
पाभा, साखी वडे,समोसे भारीच.
इडली आणि बादली भरून सांबार बघून डोळे निवले.
रच्याकने मोठ्ठ्या वाडग्यात चारपाच इडल्यांचे चमच्याने कचाकचा तुकडे करून भरपूर सांबार त्यात ओतून खाण्याची मज्जाच वेगळी. पण त्यासाठी फार फार बोलणी खावी लागतात मला.
>>>इडली आणि बादली भरून सांबार
>>>इडली आणि बादली भरून सांबार बघून डोळे निवले.
_/\_
बाई दवे, ती बादली फक्त एखाद लिटरची आहे हं! इडलीच्या आकाराशी तुलना करून पहा!
सांबर, वरण, पातळ भाजी वगैरेसाठी खास घेतलेली आहे.
>>> इडल्यांचे चमच्याने कचाकचा तुकडे करून भरपूर सांबार त्यात ओतून
मग कन्नड style मिनी इडली / बटन इडली try करा की!
ते "बाई दवे " वाचून मऊ गरम
ते "बाई दवे " वाचून मऊ गरम इडली मधे मोठा खडा दाताखाली आल्यासारखे वाटले.
(No subject)
(No subject)
(No subject)
Some random photos
Some random photos
@ वामन राव, सांबर
@ वामन राव, सांबर सर्विंगसाठीची योजकता = 👌
@ manasi0987 पहिल्या फोटोत पुरी (खरपूस तळलेली) आणि त्यासोबत आलू-मटर (कांदा-टोमेटो ग्रेव्ही नसलेले) = 👌
दोन्ही पदार्थ अगदी असेच आवडतात, असेच होतात घरी.
Pages