मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा सातवा धागा :
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)
**********************************************************************************************************
पाचव्या भागात एकूण १०० + ३ कोडी विचारली गेली. ३ जास्तीची कारण तीनदा तेच नंबर (२३, २५ आणि ५३) चुकून दोन-दोन कोड्यांना दिले गेले.
पाचव्या भागात सर्वांत जास्त कोडी विचारली स्वप्ना_राजनं. त्या धाग्यावरच्या अर्ध्याहून अधिक कोड्यांची मालकी जाते स्वप्ना_राजकडे! तिनं एकूण १०३ कोड्यांपैकी तब्बल ५३ कोडी घातली. तिला याबद्दल कोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.
स्वप्ना_राजनं सलग १३ + ६ कोडी विचारून (कोडी क्र. ५७ ते ६९ आणि ७१ ते ७६) एक नविनच रेकॉर्ड केला आहे. मध्ये अधिक घालण्याची वेळ आली कारण मध्येच मामीनं एक कोडं (कोडं क्र ७०) विचारलंय.
स्वप्ना_राजनं अजून एक रेकॉर्ड केला आहे तो म्हणजे धाग्यावरची कोणाला सोडवता न आलेल्या कोड्यांपैकी तिची कोडी सर्वांत जास्त आहेत. तिनं विचारलेल्या एकूण ५३ कोड्यां पैकी १३ कोडी कोणालाच सोडवता आली नाहीत आणि स्वप्ना_राजलाच ती उत्तरं द्यावी लागली.
स्वप्ना_राजच्या खालोखाल कोडी विचारली मामी (१७), भरत मयेकर (१०), जिप्सी (७), दिनेश. (६) आणि माधव (५) यांनी.
सर्वांत जास्त कोडी सोडवली आहेत (अर्थात) श्रद्धानं. तिने २५ कोडी सोडवली. याबद्दल तिला डिकोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.
श्रद्धा खालोखाल जास्त कोडी सोडवण्यात नंबर लागतो : भरत मयेकर (११), जिप्सी (११), माधव (९), मामी (८) आणि स्निग्धा (६).
कोडी घालणे आणि ती सोडवणे या दोन्ही कलांत पारंगत असल्याचं दाखवून दिलंय भरत मयेकरांनी. त्यांनी १० कोडी विचारली आणि ११ कोड्यांची उत्तरं दिली. याबद्दल त्यांना कोडी-ऑलराउंडर हा किताब देण्यात येत आहे.
धाग्याचा पाचवा भाग १४ मार्च २०१३ ला सुरू झाला आणि अजून माधवचं कोडं (कोडं क्र. ९५) न सुटल्याने सुरू आहे. तेव्हा मंडळी, ते कोडं सोडवण्याचं मनावर घ्या.
धाग्याच्या सहाव्या भागात 'गाओ मॅरॅथॉन २०१४' आयोजित केली होती. तिलाही भरघोस प्रतिसाद मिळाला हे इथे नमुद करताना आम्हाला आनंद होत आहे.
या भागातही उत्तमोत्तम कोडी सादर करू आणि सोडवू..... आपला लोभ असाच असू द्या. 
अर्र्ररररर मी लिहे पर्यंत
अर्र्ररररर मी लिहे पर्यंत अजून क्लू ॲड झाला
हे उत्तर चालेल. पण दुसरे
हे उत्तर चालेल. पण दुसरे अपेक्षित आहे.
तेरे, मेरे न करता तिसऱ्याच व्यक्तीवर खापर फोडायचे आहे.
दोन दोन अक्षरी दोन शब्द आहेत.
तेरे नाल..
तेरे नाल..
कुणा मुळे झालं याचे "xx मुळे"
कुणा मुळे झालं याचे "xx मुळे" असे उत्तर देताना मुळे ऐवजी दुसरा शब्द निवडा.
कुणामुळे झालं?
कुणामुळे झालं?
- देसी गर्ल? (तिसऱ्याच व्यक्तीवर खापर फोडायचे आहे म्हणून!)
प्रश्न बदलतो: हे कुणापायी
प्रश्न बदलतो: हे कुणापायी झालं?
क्यूटीपायी(क्यूटी पाय) - ऐ
क्यूटीपायी(क्यूटी पाय) - ऐ दिल है मुश्किल चं गाणं.
बरोबर, ते हिंदीत टाय चं टाई
बरोबर, ते हिंदीत टाय चं टाई तसं पाय चं पाई होऊन "क्युटी पायी" असं ऐकू येतं.
श्रद्धा तुस्सी ग्रेट होो!
श्रद्धा तुस्सी ग्रेट होो! किती चटकन लिंक लागते.
श्रद्धा तुमचे अन्यालिटिकल
श्रद्धा तुमचे अन्यालिटिकल स्किल्स जबरदस्त आहेत...यु आर व्हेरी शार्प!!!!
खरंच श्रद्धा, धन्य आहेस!
खरंच श्रद्धा, धन्य आहेस!
घरात टीपॉय कशाला आणला या
घरात टीपॉय कशाला आणला या प्रश्नाकरताही हे गाणे लागू होईल
बाकी श्र बद्दल परमनंट टोटल रिस्पेक्ट मोड!
श्रद्धा, __/\__
श्रद्धा, __/\__
:whatsappचा तोंड झाकलेल्या
:whatsappचा तोंड झाकलेल्या माकडाचा इमोजी:
धन्यवाद लोक्स. _/\_
७/७१८:
७/७१८:
वृक्ष संख्या वाढवण्यास, जिथे वृक्षांची कमकरता आहे तिथे जाण्या ऐवजी एकजण दाट झाडी असलेल्या अरण्यात जाऊन बीज रोपण करतो. हे पाहुन वनदेवता कुठले गाणे म्हणेल?
मानव, कोडं नंबर 718 नाही, 178
मानव, कोडं नंबर 718 नाही, 178 हवा.
घरात टीपॉय कशाला आणला या प्रश्नाकरताही हे गाणे लागू होईल Happy<<<<<
हे मिस झालं होतं मघाशी.
क्युटीपाई मस्त होतं...
क्युटीपाई मस्त होतं... टिपॉयही भारी.
कोडी घालणार्या मुलांनो आणि मुलींनो उत्तर मिळाल्यावर एकाच पोस्टीत दोन्ही एकत्र लिहून ठेवा कृपया + उकल केलेल्या व्यक्तीचे नाव.
थोडेसे अवघड आहे...
थोडेसे अवघड आहे...
7/176 गीता एक तरुण आत्मनिर्भर मुलगी, शिक्षण झाले, जॉब मिळाला तिने घर बुक केले.
फ्लॅट चे बांधकाम चालू असताना ती एकदा बघायला गेली. हे किचन असेल,हे बेडरूम असे मनातल्या मनात विचार करू लागली. फक्त एकच भिंत बांधली गेली होती. ही माझ्या मालकीची भिंत आहे हा विचार डोक्यात येताच तिला फार इमोशनल वाटू लागले. तिने त्या भिंतीला मिठीच मारली. थोडा वेळ ती तशीच मिठी मारून थांबली, नंतर पाहते तर ती चिकटली गेली होती.. त्या भिंतीला फेविकोल लावलेला होता... लोक जमा झाले.. तिला म्हणाले बाई तुम्ही जोर लावाम्हणजे भिंत सोडून बाहेर याल. तिला फार त्रास होऊ लागला आणि ती जोर लावेचना... अचानक एका माणसाला एक युक्ती सुचली तो।म्हणाला बाई मी हिप्नॉसिस स्पेशल डॉक्टर रघुवीर ना बोलवू का.. तुम्ही त्यांच्या डोळ्यात पाहा ते तुम्हाला संमोहित करतील आणि तुम्हाला वेदना जाणवणार नाहीत आणि तुम्ही हे जे चिकटले गेले आहात यातून मुक्त व्हाल..
डॉक्टर आले... जसेच त्यांना येताना पाहिले तर गीता भिंतीला आणि डॉक्टरांना उद्देशून कोणते गाणे म्हणेल?
उत्तर - श्रद्धा
दिखाई दिए यूँ कि बेखुद किया
हमें आप से भी जुदा कर चले
धन्यवाद च्रप्स.
धन्यवाद च्रप्स.
अर्र ७१८ झालं की!
७/११७ एक असंच टाइमपास कोडं.
हे कोणामुळे झालं? असे विचारल्यास त्याचे उत्तर देण्यास कोणते गाणे म्हणाल?
--
नविन गाणं आहे. मला त्याचे धृपदातले दोनच शब्द माहीत आहेत, बाकी शब्द लक्षात नाहीत. या दोन शब्दां वरूनच ते गाणे ओळखले जाते.
उत्तर: क्युटी पायी (पाई, Pie)
डिकोडर: श्रद्धा.
अर्र ७१८ झालं की!
अर्र ७१८ झालं की!
दुरुस्ती करतो.
७/१७८:
वृक्ष संख्या वाढवण्यास, जिथे वृक्षांची कमकरता आहे तिथे जाण्या ऐवजी एकजण दाट झाडी असलेल्या अरण्यात जाऊन बीज रोपण करतो. हे पाहुन वनदेवता कुठले गाणे म्हणेल?
७/१७८:
७/१७८:
अपनी आजादी (आ-झाडी = झाड नसलेले) को हम हरगिज़ मिटा सकते नहीं
???
नाही. जादी चे झाडी म्हणजे
नाही. जादी चे झाडी म्हणजे फारच होईल.
ती इथे कशाला बीजारोपण केले या अर्थाने त्याला सुनावते.
गाण्यातील पहिल्या शब्दाचा संधी विग्रह करावा लागेल आणि चौथ्या (हिंदीत विभक्ती वेगळ्या लिहितात ते धरून चौथा) शब्दाची फोड करायची आहे. मग अर्थ अगदी स्पष्ट होतो, काहीही बदल करावे लागत नाहीत.
नाही. जादी चे झाडी म्हणजे
गाणे हिंदी, अर्थही हिंदीत.
--
इथे म्हणजे, यहाँ, इस जगह वगैरे नाही, त्या जागेचा उल्लेख करून म्हणते.
मस्त कोडं मानव.
'बन आके' क्यू 'बी गाडा' रे (नसीबा)...? बरोबर आहे का?
परफेक्ट श्रद्धा, ग्रेट!
परफेक्ट श्रद्धा, ग्रेट!
७/१७८:
वृक्ष संख्या वाढवण्यास, जिथे वृक्षांची कमकरता आहे तिथे जाण्या ऐवजी एकजण दाट झाडी असलेल्या अरण्यात जाऊन बीज रोपण करतो. हे पाहुन वनदेवता कुठले गाणे म्हणेल?
उत्तर: 'बन' आ के क्यू 'बी' गाडा रे?...
भारी!
भारी!
आता काही कोड्यांपुरती गप्प
आता काही कोड्यांपुरती गप्प बसते जरा मी! नाहीतर बोर होतील लोक्स.
'बन' आ के क्यू 'बी' गाडा रे?
'बन' आ के क्यू 'बी' गाडा रे? >> सश्रद्ध लोटांगण!
बन आ के क्यु बी गाडा रे...
बन आ के क्यु बी गाडा रे... उच्च कोडं आणि डिकोडण्याबद्दल श्र्द्धाला स्पेशल बक्षिस
Pages