मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा सातवा धागा :
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)
**********************************************************************************************************
पाचव्या भागात एकूण १०० + ३ कोडी विचारली गेली. ३ जास्तीची कारण तीनदा तेच नंबर (२३, २५ आणि ५३) चुकून दोन-दोन कोड्यांना दिले गेले.
पाचव्या भागात सर्वांत जास्त कोडी विचारली स्वप्ना_राजनं. त्या धाग्यावरच्या अर्ध्याहून अधिक कोड्यांची मालकी जाते स्वप्ना_राजकडे! तिनं एकूण १०३ कोड्यांपैकी तब्बल ५३ कोडी घातली. तिला याबद्दल कोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.
स्वप्ना_राजनं सलग १३ + ६ कोडी विचारून (कोडी क्र. ५७ ते ६९ आणि ७१ ते ७६) एक नविनच रेकॉर्ड केला आहे. मध्ये अधिक घालण्याची वेळ आली कारण मध्येच मामीनं एक कोडं (कोडं क्र ७०) विचारलंय.
स्वप्ना_राजनं अजून एक रेकॉर्ड केला आहे तो म्हणजे धाग्यावरची कोणाला सोडवता न आलेल्या कोड्यांपैकी तिची कोडी सर्वांत जास्त आहेत. तिनं विचारलेल्या एकूण ५३ कोड्यां पैकी १३ कोडी कोणालाच सोडवता आली नाहीत आणि स्वप्ना_राजलाच ती उत्तरं द्यावी लागली.
स्वप्ना_राजच्या खालोखाल कोडी विचारली मामी (१७), भरत मयेकर (१०), जिप्सी (७), दिनेश. (६) आणि माधव (५) यांनी.
सर्वांत जास्त कोडी सोडवली आहेत (अर्थात) श्रद्धानं. तिने २५ कोडी सोडवली. याबद्दल तिला डिकोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.
श्रद्धा खालोखाल जास्त कोडी सोडवण्यात नंबर लागतो : भरत मयेकर (११), जिप्सी (११), माधव (९), मामी (८) आणि स्निग्धा (६).
कोडी घालणे आणि ती सोडवणे या दोन्ही कलांत पारंगत असल्याचं दाखवून दिलंय भरत मयेकरांनी. त्यांनी १० कोडी विचारली आणि ११ कोड्यांची उत्तरं दिली. याबद्दल त्यांना कोडी-ऑलराउंडर हा किताब देण्यात येत आहे.
धाग्याचा पाचवा भाग १४ मार्च २०१३ ला सुरू झाला आणि अजून माधवचं कोडं (कोडं क्र. ९५) न सुटल्याने सुरू आहे. तेव्हा मंडळी, ते कोडं सोडवण्याचं मनावर घ्या.
धाग्याच्या सहाव्या भागात 'गाओ मॅरॅथॉन २०१४' आयोजित केली होती. तिलाही भरघोस प्रतिसाद मिळाला हे इथे नमुद करताना आम्हाला आनंद होत आहे.
या भागातही उत्तमोत्तम कोडी सादर करू आणि सोडवू..... आपला लोभ असाच असू द्या. 
(No subject)
त्या वेळेस ईस्ट इण्डिया
त्या वेळेस ईस्ट इण्डिया कंपनीच्या मिटिंग मधे ते राष्ट्रीय उठावाचे नंतर बघा. आधी हा पिक्चर पाहा अशी चर्चा चाले.<<<<<

फारएण्ड
फारएण्ड
मस्त कोडं होतं माऊमैया. डीकोडिंग भारी झिलमिल. गाणं अर्थात मलाही माहिती नव्हतंच.
फा...
फा...
एक सोपं.
एक सोपं.
७/१६७
जीतेसभाई हे डिंकाचे मोठे व्यापारी होते. पण गेले काही महिने डिंकाचा सप्लाय फारच कमी झाला होता आणि धंदा बराच मंदा झाला. काय करावं सुचेना जीतेसभाईंना. नेमकी तेवढ्यात त्यांच्या पहाण्यात एक बातमी आली की पॅसिफिक महासागरातील एका छोट्याश्या देशानं - ग्रेटर अँडोरा - त्यांच्या बेटांवर टुरिझम वाढावा म्हणून स्कीम सुरू केली होती. बेटावर असंख्य डिंकाची झाडं होती त्याचा फायदा घेऊन ही स्कीम आखलेली होती. टुरिस्टांना अर्ध्या किमतीत हवा तेवढा डिंक घेऊन जाता येणार होता. जीतेसभाईनी या संधीचा लाभ उठवायचा ठरवला आणि रात्री जेवताना आपला प्लॅन हंसाबेनला सांगितला ........
श्र, आधी इतरांना संधी दे ना
श्र, आधी इतरांना संधी दे ना या सोप्या कोड्यासाठी.
गपुची गपुची गम गम?
गपुची गपुची गम गम?
नाही.
नाही.
दुनिया में कितना गम है
दुनिया में कितना गम है
मेरा गम कितना कम है
???
आलं... केव्हा लिहू ते सांग.
आलं... केव्हा लिहू ते सांग.
श्र, माझ्या कानात सांग ना
श्र, माझ्या कानात सांग ना हळुच
माझा गेस- अकेले है तो क्या गम है,बस एक जरा साथ हो तेरा
आलं... केव्हा लिहू ते सांग.
आलं... केव्हा लिहू ते सांग. >> तुला येणारच होतं म्हणून तर मनाई केली.
सात गेसेस चुकीचे आले तर लिही. आतापर्यंत ३ चुकीचे गेस आले आहेत. म्हणजेच वर गेस केलेल्यापैकी कोणतंही गाणं नाही.
श्र, माझ्या कानात सांग ना
श्र, माझ्या कानात सांग ना हळुच<<<<<< खुसफूस... खुसफूस... खुसफूस... कळलं ना? तेच गाणं आहे.
गम का फसाना बन गया अच्छा
गम का फसाना बन गया अच्छा
एक बहाना बन गया अच्छा ?
हे आधी झालंय ना एकदा?
हे नाही वावे. ४ गेसेस.
हे नाही वावे. ४ गेसेस.
सात गेसेस चुकीचे आले तर लिही.
सात गेसेस चुकीचे आले तर लिही. <<<<< सात वाईच जास्त हुत्यात हो.. 5 करा की!
वोके चालेल. ५ गेसेस चुकीचे
वोके चालेल. ५ गेसेस चुकीचे आले की तू उत्तर लिही.
हे आधी झालंय ना एकदा? >>>
हे आधी झालंय ना एकदा? >>> रच्याकने, गाणं आधी झालेलं असलं तरी हरकत नाही. क्ल्यु नवा असला की झालं.
हो हो, बरोबर.
हो हो, बरोबर.
खरंतर इतकी गाणी होऊन गेली
खरंतर इतकी गाणी होऊन गेली आहेत की मी कोणकोणती कोडी रचली आहेत हे मलाही आठवत नाही.
उत्तर सांगू दे का श्र ला ?
उत्तर सांगू देत का श्र ला ?
हो..टाक सांगून
हो..टाक सांगून
सांग ग श्र.
सांग ग श्र.
'गम उठाने' के लिये मै तो 'जिए
'गम उठाने' के लिये मै तो 'जिए' (GA - ग्रेटर अन्डोरा) जाऊंगा...
कोडेकर्ता/कर्ती जेव्हा अगदी स्पेसिफिक नावं देते कोड्यात तेव्हा शक्यतो त्याच्यावर फोकस करावे, आपोआप क्लु मिळतो.
बरोबर श्र आणि परफेक्ट सल्ला.
बरोबर श्र आणि परफेक्ट सल्ला. या गाण्यात जीतेसभाईच पडद्यावर गाणं म्हणतो हा अॅडिशनल क्ल्यु.
७/१६७
जीतेसभाई हे डिंकाचे मोठे व्यापारी होते. पण गेले काही महिने डिंकाचा सप्लाय फारच कमी झाला होता आणि धंदा बराच मंदा झाला. काय करावं सुचेना जीतेसभाईंना. नेमकी तेवढ्यात त्यांच्या पहाण्यात एक बातमी आली की पॅसिफिक महासागरातील एका छोट्याश्या देशानं - ग्रेटर अँडोरा - त्यांच्या बेटांवर टुरिझम वाढावा म्हणून स्कीम सुरू केली होती. बेटावर असंख्य डिंकाची झाडं होती त्याचा फायदा घेऊन ही स्कीम आखलेली होती. टुरिस्टांना अर्ध्या किमतीत हवा तेवढा डिंक घेऊन जाता येणार होता. जीतेसभाईनी या संधीचा लाभ उठवायचा ठरवला आणि रात्री जेवताना आपला प्लॅन हंसाबेनला सांगितला ........
उत्तर
'गम उठाने' के लिये मै तो 'जिए' (GA - ग्रेटर अन्डोरा) जाऊंगा...
होमवर्क : नकाशात ग्रेटर अँडोरा हा पॅसिफिक महासागरातील देश शोधा.
कोडं वाचता वाचता ग्रेटर
कोडं वाचता वाचता ग्रेटर अन्डोरा, पॅसिफिक ओशन वरून मला वाटलं जितेसभाई 'GAPO'ची गम, गम... म्हणून डिंकाची जाहिरात करणार आहेत की काय?
मस्तच श्रद्धा! हे गाणं बहुतेक
मस्तच श्रद्धा! हे गाणं बहुतेक मला माहितीच नाही. बघते.
(No subject)
ओह..मला गाणं माहिती होतं..जीए
ओह..मला गाणं माहिती होतं..जीए वर फोकस नाही दिला.
महान मामी आणि श्रद्धा
महान
मामी आणि श्रद्धा दोघींनी दंडवत स्विकारा. मी पण गम ची गाणी शोधत होते पण ग्रेटर अंडेरा कुठल्याही गाण्यात नाही त्यामुळे विंग्रजी गाण्याचा विचार करत होते.
Pages