मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा सातवा धागा :
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)
**********************************************************************************************************
पाचव्या भागात एकूण १०० + ३ कोडी विचारली गेली. ३ जास्तीची कारण तीनदा तेच नंबर (२३, २५ आणि ५३) चुकून दोन-दोन कोड्यांना दिले गेले.
पाचव्या भागात सर्वांत जास्त कोडी विचारली स्वप्ना_राजनं. त्या धाग्यावरच्या अर्ध्याहून अधिक कोड्यांची मालकी जाते स्वप्ना_राजकडे! तिनं एकूण १०३ कोड्यांपैकी तब्बल ५३ कोडी घातली. तिला याबद्दल कोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.
स्वप्ना_राजनं सलग १३ + ६ कोडी विचारून (कोडी क्र. ५७ ते ६९ आणि ७१ ते ७६) एक नविनच रेकॉर्ड केला आहे. मध्ये अधिक घालण्याची वेळ आली कारण मध्येच मामीनं एक कोडं (कोडं क्र ७०) विचारलंय.
स्वप्ना_राजनं अजून एक रेकॉर्ड केला आहे तो म्हणजे धाग्यावरची कोणाला सोडवता न आलेल्या कोड्यांपैकी तिची कोडी सर्वांत जास्त आहेत. तिनं विचारलेल्या एकूण ५३ कोड्यां पैकी १३ कोडी कोणालाच सोडवता आली नाहीत आणि स्वप्ना_राजलाच ती उत्तरं द्यावी लागली.
स्वप्ना_राजच्या खालोखाल कोडी विचारली मामी (१७), भरत मयेकर (१०), जिप्सी (७), दिनेश. (६) आणि माधव (५) यांनी.
सर्वांत जास्त कोडी सोडवली आहेत (अर्थात) श्रद्धानं. तिने २५ कोडी सोडवली. याबद्दल तिला डिकोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.
श्रद्धा खालोखाल जास्त कोडी सोडवण्यात नंबर लागतो : भरत मयेकर (११), जिप्सी (११), माधव (९), मामी (८) आणि स्निग्धा (६).
कोडी घालणे आणि ती सोडवणे या दोन्ही कलांत पारंगत असल्याचं दाखवून दिलंय भरत मयेकरांनी. त्यांनी १० कोडी विचारली आणि ११ कोड्यांची उत्तरं दिली. याबद्दल त्यांना कोडी-ऑलराउंडर हा किताब देण्यात येत आहे.
धाग्याचा पाचवा भाग १४ मार्च २०१३ ला सुरू झाला आणि अजून माधवचं कोडं (कोडं क्र. ९५) न सुटल्याने सुरू आहे. तेव्हा मंडळी, ते कोडं सोडवण्याचं मनावर घ्या.
धाग्याच्या सहाव्या भागात 'गाओ मॅरॅथॉन २०१४' आयोजित केली होती. तिलाही भरघोस प्रतिसाद मिळाला हे इथे नमुद करताना आम्हाला आनंद होत आहे.
या भागातही उत्तमोत्तम कोडी सादर करू आणि सोडवू..... आपला लोभ असाच असू द्या. 
द्या हपा. अजून कोणाला आलेलं
द्या हपा. अजून कोणाला आलेलं नाहीये उत्तर म्हणजे क्ल्यु लागेल.
क्लू - झोपण्याबद्दलची कान
क्लू/क्ल्यू - झोपण्याबद्दलची कान-उघाडणी हिंदीत आहे. ज्योत घेऊन जाण्याबद्दल मराठीत आहे.
सोना कीतना सोना है, सोने
सोना कीतना सोना है, सोने जैसा तेरा मग
सून जरा सून क्या कहती है, दिवा ने दिल की धडकन
मानव, बरोबर!
मानव, बरोबर!
मस्त कोडं आणि सोल्यूशन.
मस्त कोडं आणि सोल्यूशन.
शिवाय लंकेत 'सोन्या'च्या विटा!
हो, सोन्यावर बरेच अर्थ लावता
हो, सोन्यावर बरेच अर्थ लावता येतील
थोडेसे अवघड आहे...
थोडेसे अवघड आहे...
7/176 गीता एक तरुण आत्मनिर्भर मुलगी, शिक्षण झाले, जॉब मिळाला तिने घर बुक केले.
फ्लॅट चे बांधकाम चालू असताना ती एकदा बघायला गेली. हे किचन असेल,हे बेडरूम असे मनातल्या मनात विचार करू लागली. फक्त एकच भिंत बांधली गेली होती. ही माझ्या मालकीची भिंत आहे हा विचार डोक्यात येताच तिला फार इमोशनल वाटू लागले. तिने त्या भिंतीला मिठीच मारली. थोडा वेळ ती तशीच मिठी मारून थांबली, नंतर पाहते तर ती चिकटली गेली होती.. त्या भिंतीला फेविकोल लावलेला होता... लोक जमा झाले.. तिला म्हणाले बाई तुम्ही जोर लावाम्हणजे भिंत सोडून बाहेर याल. तिला फार त्रास होऊ लागला आणि ती जोर लावेचना... अचानक एका माणसाला एक युक्ती सुचली तो।म्हणाला बाई मी हिप्नॉसिस स्पेशल डॉक्टर रघुवीर ना बोलवू का.. तुम्ही त्यांच्या डोळ्यात पाहा ते तुम्हाला संमोहित करतील आणि तुम्हाला वेदना जाणवणार नाहीत आणि तुम्ही हे जे चिकटले गेले आहात यातून मुक्त व्हाल..
डॉक्टर आले... जसेच त्यांना येताना पाहिले तर गीता भिंतीला आणि डॉक्टरांना उद्देशून कोणते गाणे म्हणेल?
जादूगर सैंया, छोड़ो मेरी बैंया
जादूगर सैंया, छोड़ो
मेरी बैंया
(जादूगाराकडे बघून) जादूगर
(जादूगाराकडे बघून) जादूगर सैंया
(भिंतीकडे बघून)
छोडो मोरी बैय्या
हो गयी आधी रात
अब घर जाने दे
नंतर पाहते तर ती चिकटली गेली
नंतर पाहते तर ती चिकटली गेली होती.. >>>>
नाही.. संमोहन / हिप्नॉताईज
नाही.. संमोहन / हिप्नॉताईज फॅक्टर आहे...
हा एक तुक्का मारतेय. लागला तर
हा एक तुक्का मारतेय. लागला तर लागला
घर मेरे आया वो मेहमान
दिल में जगाये सौ तूफ़ान
देख के उनकी सूरत को
हाय रह गई मैं हैरान
तड़पूँ इधर उधर के मेरे होश उड़ गये
उनसे मिली नज़र के मेरे होश उड़ गये
नाही
नाही
ये मोह मोह के धागे, तेरी
ये मोह मोह के धागे, तेरी उंगलियों से जा उलझे ( भिंतीला)
कोई टोह टोह ना लागे, किस तरह गिरहा ये सुलझे (डॉक्टरांना)
माऊमैय्या वाह
माऊमैय्या वाह
नजर, जादू, दीवार, गम ... असं
नजर, जादू, दीवार, गम ... असं काहीतरी कडबोळं आहे.
मौमै चांगला प्रयत्न... पण हे
मौमै चांगला प्रयत्न... पण हे नाही जे माझ्या डोक्यात आहे...
बाकीचे प्रयत्न करणार का...
अजून क्लु देणार का?
अजून क्लु देणार का?
जुने कि नवे?
तु मेरे सामने मैं तेरे सामने,
तु मेरे सामने मैं तेरे सामने, तुझको देखूँ के प्यार करूँ
ये कैसे हो गया, तु मेरी हो गयी, कैसे मैं ऐतबार करूँ
टूट गयी, टूट के मैं चूर हो गयी, तेरी ज़िद से मजबूर हो गयी
तेरा जादू चल गया ओ जादूगर
?????
जुने आहे.. 80 मधले...
जुने आहे.. 80 मधले...
Shraddha नाहीयत का.. त्यांना माहीत असेल...
झिलमिल - नाही.
दिखाई दिये युं
दिखाई दिये युं
के बेखुद किया.. (संमोहित)
हमे आपसे जुदा कर चले.. (भिंतीला उद्देशून)
खतरनाक श्रद्धा
खतरनाक श्रद्धा
(No subject)
बिंगो... एकदम बरोबर..
बिंगो... एकदम बरोबर..
वॉव! ग्रेट श्र.
वॉव! ग्रेट श्र.
मामी काउन्ट ठेवताय ना ...
मामी काउन्ट ठेवताय ना ...
सगळे कोडी घालणारे लोक
सगळे कोडी घालणारे लोक श्रद्धाला उत्तर सांगून ठेवतात
ह घ्या! गाणं माहीत असूनही हे सुचलं नसतं.
गाणं माहीत असूनही हे सुचलं
गाणं माहीत असूनही हे सुचलं नसतं.>>>>> सेम
७/७१७ एक असंच टाइमपास कोडं.
७/७१७ एक असंच टाइमपास कोडं.
हे कोणामुळे झालं? असे विचारल्यास त्याचे उत्तर देण्यास कोणते गाणे म्हणाल?
--
नविन गाणं आहे. मला त्याचे धृपदातले दोनच शब्द माहीत आहेत, बाकी शब्द लक्षात नाहीत. या दोन शब्दां वरूनच ते गाणे ओळखले जाते.
तेरे कारण तेरे कारण तेरे कारण
तेरे कारण तेरे कारण तेरे कारण मेरे साजन
Pages