Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
कोल्ड कॉफी
कोल्ड कॉफी
(No subject)
लसूण लच्छा पराठा
लसूण लच्छा पराठा


पनीर हरीयाली टिक्का
लसूण लच्छा पराठा
लसूण लच्छा पराठा
पनीर हरीयाली टिक्का>>>> भारीच . तोंपासू एकदम
मस्तच!
मस्तच!
व्हीबी, पेल्यात काय आहे?
हे मानवा, ते अळणी सुप आहे.
हे मानवा, ते अळणी सुप आहे.
मानवकाका, मुंडी अन पाया सूप
मानवकाका, मुंडी अन पाया सूप
लच्छा पराठा पनीर सगळं यम यम
लच्छा पराठा पनीर सगळं यम यम दिसतेय..
परवा बायकोचा वाढदिवस होता
परवा बायकोचा वाढदिवस होता त्या निमित्त्ताने तिनेच बनवलेले केक.. एक मिडनाईट सेलिब्रेशनला आणि एक मेन सेलिब्रेशनला.. सोबत पोरांसाठी स्पेशल कूकीजही बनवल्या..
एका केकवर हॅपी ॲनिवर्सरी लिहिले आहे त्याकडे दुर्लक्ष करा. ती वेगळीच स्टोरी आहे. पण केक बनवकेला बड्डेसाठीच
.
.
.
लसूण लच्छा पराठा
लसूण लच्छा पराठा
पनीर हरीयाली टिक्का>>> तोंपासू
केक सुपर्ब, मला बड्डे वाला फुलपाखरं बसलेला गुलाब आवडला.
हॅपी अनिव्हर्सरी केक ची ष्टोरी लिहा की.
मुझपे एक एहसान करना, बिना चाय
मुझपे एक एहसान करना, बिना चाय समोसा कभी मत सर्व्ह करना

घरगूती चहा आणि समोसे
वाह चहा समोसा, ईथे पाच वाजले
वाह चहा समोसा, ईथे पाच वाजले भारतात, वेळ झाली माझी
@ वर्णिता, हॅपी अनिव्हर्सरी केक ची ष्टोरी लिहा की.>>> अहो स्टोरी काही नाही. तिने जी डिजाईन सिलेक्ट केली ती लग्नातल्या नवरीच्या ड्रेससारखी डिजाइन झाली म्हणून मी म्हटले हा तर मस्त अॅनिवर्सरी केक झालाय,, जाहिरात करायची असेल केकची तर यावर हॅपी अॅनवर्सरीचा टॅग लाऊन फोटो काढून वापरता येईला ... त्यामुळे तिने तसे केले

तसेही लॉकडाऊनमुळे घरगुती सेलिब्रेशन होते, तर केकवर हॅपी फादर्स डे लिहिले असते तरी चालले असते. आपणच कापायचा होता आणि आपणच खायचा होता
मस्त आहे हा धागा. चविष्ट
मस्त आहे हा धागा. चविष्ट पदार्थ सर्वांचे एकसोएक
हे एवढे सगळे कृत्रिम रंग
हे एवढे सगळे कृत्रिम रंग केकचे.मुलांना अजीबात देऊ नका.प्लीज
लसूण लच्छा पराठा आणि पनीर
लसूण लच्छा पराठा आणि पनीर हरीयाली टिक्का.... निव्वळ सुपर्ब!
आजचा नाष्टा.... स्टफ्ड पालक पराठा. पालक आणि कोथिंबीर अगदी बारीक चिरून घेतले .. त्यावर थोडेसे मीठ आणि एक-दीड चमचा जवसाची चटणी घातली. सर्व काही कणकेत भरले, मोदका सारखे बंद करून पराठा लाटला, सोबत ताजे लोणचे!

अरे काय मस्त दिसतोय stuff
अरे काय मस्त दिसतोय stuff पालक पराठा...
पराठा लोणचे मस्तच....
पराठा लोणचे मस्तच....
(No subject)
पराठा , समोसे, केक ...
पराठा , समोसे, केक ... मस्तचं
@ लावण्या - भारी जेवण आहे..
येते तुझ्याकडे....!
रुपाली ....ये की झणझणीत
रुपाली ....ये की झणझणीत तांबडा पांढरा करुया...
अंगणातला पेरू
अंगणातला पेरू
नक्की लावण्या... करोनाच्या
नक्की लावण्या... करोनाच्या राक्षसाला जाऊ दे . नंतर मी खरंच येईन.
@ किल्ली - हिरवागार पेरू मस्त...
गावच्या घराच्या परड्यातील
गावच्या घराच्या परड्यातील आंबा
आंबे, पेरू ....तोंपासू
आंबे, पेरू ....तोंपासू
वॉव! एवढे आंबे एका डहाळीला.
वॉव! एवढे आंबे एका डहाळीला.
आंबे भारीच. इथे एक आंबा शंभर
आंबे भारीच. इथे एक आंबा शंभर रुपयांना पडतो.
नशीबवान.
काल पुरणपोळी मेनू होता.
......
......
पुरणपोळी तोंपासु .
पुरणपोळी तोंपासु .
सामोसे, पुरणपोळी, आंबे, पेरू.
सामोसे, पुरणपोळी, आंबे, पेरू...सगळंच यम्म्म!
दह्यातलं पिठलं.... तव्यावरचं...
डोसा आणि चटणी...

कांद्याची कचोरी...
कांद्याची कचोरी...




आधी
नंतर
कचोरी तयार ......!!!!
किती किती दिवस झाले कचोरी
किती किती दिवस झाले कचोरी खाऊन ....काय करावे बरे आता?
अमेझिंग रंग आणि मस्त फुगल्या आहेत. दीप्ती रेसिपी द्याल का?
Pages