Submitted by ऋन्मेऽऽष on 17 November, 2020 - 06:02

१. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
२. फोटो काढा
३, अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
नवीन लेखनाचा धागा काढायचे पाककृती विभागात बंद झाल्याने असे पाककृती फॉर्मेटमध्ये धागा काढावा लागतोय.
तरीही बिलकुल संकोच न बाळगता आधीसारखाच तुडुंब प्रतिसाद येऊद्यात आपल्या खाऊगल्लीला
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/75488
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
जाई आणि mrunali... मस्त डिशेस
जाई आणि mrunali... मस्त डिशेस.
लोणी,.टोमॅटो भात आणि मुळा पराठा पण छान दिसतायत
पिकू : मस्त मेनू
पिकू : मस्त मेनू
(No subject)
पाडवा स्पेशल...
पाडवा स्पेशल...

आज तो इधर मज्जाईच है...यम यम
आज तो इधर मज्जाईच है...यम यम आमरस,पुरी,पु पो,पापड..भरलेली ताटं... सगळंच मस्तै.
(No subject)
पिकू , केशरी रंगाच ताट मस्तय
पिकू ,तुझं केशरी रंगाच ताट मस्तय . कल्पक मेनू
माझे मन ,लावण्या , प्राजक्ता, VB छान ताट तुमचे
आमरस नका दाखवू रे
आमरस नका दाखवू रे
फार त्रास होतो
Miss u आमरस
छान पाडवा स्पेशल थाळ्या
छान पाडवा स्पेशल थाळ्या आल्यात. आज दुपारी आमच्याकडेही असेच होते, आता त्यावर ऊतारा काय हे विचार करतोय. दुपारची दह्याची कोशिंबीर आणि कालची ऊसळ खावी की परवाचे फिश फ्राय
सगळ्यांचे पाडवा स्पेशल ताट
सगळ्यांचे पाडवा स्पेशल ताट एकदम तोंपासु
पिकू आमरस आणि पुरी दोन्हीही
पिकू आमरस आणि पुरी दोन्हीही मस्त रंगलेत.. I mean खुप सुरेख रंग दिसतोय
सगळ्यांचे पाडवा स्पेशल ताट
सगळ्यांचे पाडवा स्पेशल ताट एकदम तोंपासु +1
पिकू, ताटाची रंगसंगती मस्तच.
VB, गुळवणी खुप दिवसांनी पाहिली. पुपो आणि गुळवणी एकदम फेवरेट.
Chocolate cake
Chocolate cake
चॉकलेट केक मस्त दिसतोय.
चॉकलेट केक मस्त दिसतोय.
आज मोड आलेले कुळीथ मसाला खिचडी.. म्हणजे खरं तर कुळिथ पुलाव बनवायचा मनात होतं पण पाणी जास्त झाले आणि बनल्यावर मला कळलं ती मसाला खिचडी बनलीए
पुलाव खिचडी छानच
पुलाव खिचडी छानच
VB तुम्हाला वीपू केली आहे
VB तुम्हाला वीपू केली आहे जरा बघणार का?
धन्यवाद सगळ्यांना!!
धन्यवाद जाई, shitalKrishna , sumitra आणि बाकी सगळ्यांना!!

लावण्या केक मस्त.. mrunali lol..
मला कुळीथ पिठलं खूपच आवडतं..पण पुलाव नाही खाल्ला.. आता करून बघते
अमुपरी उत्तर दिले आहे
अमुपरी उत्तर दिले आहे
मृणाली, कुळीथ खिचडी मस्त
मृणाली, कुळीथ खिचडी मस्त दिसतेय
चॉकोलेट केक भारीच लावण्या
आमरस
सर्वांचेच पदार्थ मस्त तोंपासू आहेत.
आमरस
ग्रहांचा चिक
कलरफुल तवा पुलाव! आज चे डिनर
कलरफुल तवा पुलाव! आज चे डिनर..


हा स्पाईसी असतो... म्हणून छोटी साठी- पोळी वर केचप लावला आणि त्याच सर्व भाज्या जरा वाफवून पसरवल्या... गुंडाळून तूपावर खरपूस भाजून फ्रांकी केली...
सर्व पदार्थ चवदार दिसत आहेत
सर्व पदार्थ चवदार दिसत आहेत
वॉव फ्रँकी...
वॉव फ्रँकी...
फ्रँकी म्हटले की खालसा कॉलेजची मागची गल्लीच आठवते. आणि मन भूतकाळात जाते. किंगजॉर्ज शाळेतून पायपीट करत खास तिथे फ्रँकी खायला जायचो..
मस्त वाटतेय जुगाडू फ्रॅंकी.
मस्त वाटतेय जुगाडू फ्रॅंकी.
मला पण नेमकी खालसा जवळची प्रितमचीच फ्रॅंकी आठवली.. टिब्सची नेहमीच अती आंबट वाटायची.
प्राजक्ता : पुलाव मस्त. मी पण
प्राजक्ता : पुलाव मस्त. मी पण फ्रॅंकीची आयडीआ वापरते अधूनमधून.
मैसूर सादा दोसा
मैसूर सादा दोसा

आज खुप दिवसांनी या धाग्यावर
आज खुप दिवसांनी या धाग्यावर आले.. सगळ्यांचेच फोटो बघुन तोंडाला पाणी सुटलं...
या जेवायला:
१. पनीर बटर मसाला आणि लच्छा पराठा :
आणि जेवणानंतर थंडगार मस्तानी (होममेड)
जबरदस्त मेनू , अमृता.
जबरदस्त मेनू , अमृता.
बटाटेवडे
बटाटेवडे
चिंचेची चटणी
धपाटे
आणखी एक डाळे दह्याची चटणी
Pages